Latur Mahanagarpalika Recruitment 2023 | लातूर महानगरपालिकेत तब्बल 80 रिक्त पदांसाठी भरती जाहीर.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Latur Mahanagarpalika Recruitment 2023

Latur Mahanagarpalika Recruitment 2023 : तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी हि सर्वात महत्त्वाची बातमी आहे. लातूर महानगरपालिका (Latur Mahanagarpalika) अंतर्गत श्रेणी-अ, श्रेणी-ब व श्रेणी -क या पदासाठी संपूर्ण भारत देशात एकूण 80 जागांसाठी भरती जाहीर केली आहे.

तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी https://mclatur.org/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 22 डिसेंबर 2023 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 14 जानेवारी 2024 आहे.

Post Name For Latur Mahanagarpalika Bharti 2023

अ.क्रपद
1पर्यावरण अभियांत्रिकी सेवा श्रेणी-अ
2सिस्टिम मॅनेजर ई -प्रशासन-अ
3वैद्यकीय अधीक्षक-ब
4विधी अधिकारी-ब
5अग्निशमन केंद्र अधिकारी-ब
6शाखा अभियंता (स्थापत्य)-ब
7कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)-क
8कनिष्ठ अभियंता (पा.पु.)-क
9कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)-क
10कर अधीक्षक-क
11औषध निर्माता (फार्मासिस्ट)-क
12सहाय्यक कर अधीक्षक-क
13कर निरीक्षक-क
14चालक- यंत्रचालक-क
15लिपिक टंकलेखक-क
16फायरमन-क
17व्हॅालमन -क

Post Vacancy For Latur Mahanagarpalika Recruitment 2023

अ.क्रपदपद संख्या
1पर्यावरण अभियांत्रिकी सेवा श्रेणी-अ 01
2सिस्टिम मॅनेजर ई -प्रशासन-अ 01
3वैद्यकीय अधीक्षक-ब 01
4विधी अधिकारी-ब 01
5अग्निशमन केंद्र अधिकारी-ब 01
6शाखा अभियंता (स्थापत्य)-ब 02
7कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)-क 04
8कनिष्ठ अभियंता (पा.पु.)-क 04
9कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)-क 01
10कर अधीक्षक-क 02
11औषध निर्माता (फार्मासिस्ट)-क 01
12सहाय्यक कर अधीक्षक-क04
13कर निरीक्षक-क04
14चालक- यंत्रचालक-क09
15लिपिक टंकलेखक-क10
16फायरमन-क30
17व्हॅालमन -क04
एकूण – 80

Education Qualification For Latur Mahanagarpalika Recruitment 2023

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1पर्यावरण अभियांत्रिकी सेवा श्रेणी-अ 1.मान्यताप्राप्त विद्यापीठाची पर्यावरण अभियांत्रिकी शाखेची पदवी.
2.पर्यावरण क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.
3.मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
4.MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
2सिस्टिम मॅनेजर ई -प्रशासन-अ 1.संगणक विषयासह वी.ई/बी.टेक/एम.सी.ए. पदवी.
2.प्रोग्रामिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा सेंटर ॲडमिनीस्ट्रेशन, नेटवर्कीगमधील किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक.
3.मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
4.MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
3वैद्यकीय अधीक्षक-ब 1.मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय पदवी (एम.बी.बी.एस.).
2.महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अधिनियम अंतर्गत नोंदणी आवश्यक.
3.शासकीय/निमशासकीय/स्थानिकस्वराज्य संस्था/खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील कामकाजाचा किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक.
4.मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
5.MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
4विधी अधिकारी-ब 1.मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधि शाखेची पदवी.
2.उच्च न्यायालय किंवा त्यांचे अधिपत्याखालील इतर न्यायालयांमध्ये किमान 3 वर्षे अधिवक्ता/वकील म्हणून कामाचा अनुभव आवश्यक.
3.मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
4.MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
5अग्निशमन केंद्र अधिकारी-ब 1.मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
2.राष्ट्रीय अग्निशामन सेवा महाविद्यालय, नागपुर येथुन B.E.Fire Engineering उत्तीर्ण किंवा राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर यांच्याकडील Station Officer & Instructor पाठ्यक्रम (अग्निशमन अभियांत्रिकी मधील प्रगत पदविका) उत्तीर्ण असावा किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, महाराष्ट्र शासन यांचा १ वर्ष कालावधीचा उप स्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा किंवा The Institution of Fire Engineers (U.K.) किंवा (India) या संस्थेकडून Grade-I ही पदवी प्राप्त केलेली असावी.
3.मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक,
4.MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.

6शाखा अभियंता (स्थापत्य)-ब 1.मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवी.
2.मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
3.MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
7कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)-क 1.मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवी.
2.नेमणुकीनंतर 3 वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक.
3.मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
4.MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
8कनिष्ठ अभियंता (पा.पु.)-क 1.मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवी.
2.नेमणुकीनंतर 3 वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक.
3.मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
4.MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
9कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)-क 1.मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी (Mechanical) अभियांत्रिकी शाखेची पदवी.
2.नेमणुकीनंतर 3 वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक.
3.मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
4.MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
10कर अधीक्षक-क 1.मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
2.मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
3.MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
11औषध निर्माता (फार्मासिस्ट)-क 1.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान शाखेची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C.) उत्तीर्ण.
2.सांविधानिक विद्यापीठातून बी. फार्म. (B.Pharm) पदवी उत्तीर्ण
3.महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्र फार्मसी ॲक्ट, 1948 (8 ऑफ 1948) नुसार वैध नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक.
4.संबंधित विषयाच्या कामाचा किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.
5.मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
6.MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
12सहाय्यक कर अधीक्षक-क1.मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
2. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
 3.MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
13कर निरीक्षक-क1.मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
2.शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थेकडील कर विषयाशी संबंधित कामकाजाचा किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक.
3.मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
4.MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
14चालक- यंत्रचालक-क1.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण.
2.राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठयक्रम पूर्ण.
3. वैध जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक.
4.जड वाहन चालक म्हणून किमान 3 वर्षे काम केल्याचा अनुभव आवश्यक.
5.मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
शारीरिक पात्रताः-
1.उंची किमान 165 सें.मी. (महिला उमेदवारांची उंची किमान 162 सें.मी.)
2.छाती- साधारण 81 सें.मी. फुगवून-5 सें.मी. जास्त ( महिला उमेदवारांसाठी लागू नाही.)
3. वजन- किमान 50 कि.ग्रॅ.
4.दृष्टी- चांगली. (विना चष्म्याने दृष्टी – 6/6 तसेच Ishihara Chart नुसार रंगदृष्टी चांगली)
वयोमर्यादाः-
1.उमेदवाराचे वय 30 वर्षापेक्षा अधिक असू नये.
15लिपिक टंकलेखक-क1.मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
2.मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
3.मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
4.MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
16फायरमन-क1.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण.
2.राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठयक्रम पूर्ण.
3.महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण अथवा समकक्ष असलेली एक शासनमान्य परिक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
4.मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
शारीरिक पात्रताः-
1.उंची किमान 165 सें.मी. (महिला उमेदवारांची उंची किमान 162 सें.मी.)
2.छाती- साधारण 81 सें.मी. फुगवून-5 सें.मी. जास्त ( महिला उमेदवारांसाठी लागू नाही.)
3. वजन- किमान 50 कि.ग्रॅ.
4.दृष्टी- चांगली. (विना चष्म्याने दृष्टी – 6/6 तसेच Ishihara Chart नुसार रंगदृष्टी चांगली)
वयोमर्यादाः-
1.उमेदवाराचे वय 30 वर्षापेक्षा अधिक असू नये.
MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
17व्हॅालमन -क1.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शांलात प्रमाणपत्र परीक्षा (S.S.C) उत्तीर्ण.
2.शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पंप ऑपरेटर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
3.मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
4.MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.

Age Limit For Latur Mahanagarpalika Bharti 2023

अ.क्रप्रवर्गवयोमर्यादा
1अराखीव18 ते 38 वर्ष
2मागासवर्गीय18 ते 43 वर्ष
3खेळाडू18 ते 43 वर्ष
4दिव्यांग18 ते 45 वर्ष
5पदवीधर अंशकालीन उमेदवार18 ते 55 वर्ष
6प्रकल्पग्रस्त 18 ते 45 वर्ष

Latur Mahanagarpalika Recruitment 2023 Paper Format

अ.क्रपदविषयएकूण प्रश्न
1पर्यावरण अभियांत्रिकी सेवा श्रेणी-अ 1.मराठी
2.इंग्रजी
3.बौद्धिक चाचणी
4.सामान्य ज्ञान
5.तांत्रिक
100
2सिस्टिम मॅनेजर ई -प्रशासन-अ 1.मराठी
2.इंग्रजी
3.बौद्धिक चाचणी
4.सामान्य ज्ञान
5.तांत्रिक
100
3वैद्यकीय अधीक्षक-ब 1.मराठी
2.इंग्रजी
3.बौद्धिक चाचणी
4.सामान्य ज्ञान
5.तांत्रिक
100
4विधी अधिकारी-ब 1.मराठी
2.इंग्रजी
3.बौद्धिक चाचणी
4.सामान्य ज्ञान
5.तांत्रिक
100
5अग्निशमन केंद्र अधिकारी-ब 1.मराठी
2.इंग्रजी
3.बौद्धिक चाचणी
4.सामान्य ज्ञान
5.तांत्रिक
100
6शाखा अभियंता (स्थापत्य)-ब 1.मराठी
2.इंग्रजी
3.बौद्धिक चाचणी
4.सामान्य ज्ञान
5.तांत्रिक
100
7कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)-क 1.मराठी
2.इंग्रजी
3.बौद्धिक चाचणी
4.सामान्य ज्ञान
5.तांत्रिक
100
8कनिष्ठ अभियंता (पा.पु.)-क 1.मराठी
2.इंग्रजी
3.बौद्धिक चाचणी
4.सामान्य ज्ञान
5.तांत्रिक
100
9कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)-क 1.मराठी
2.इंग्रजी
3.बौद्धिक चाचणी
4.सामान्य ज्ञान
5.तांत्रिक
100
10कर अधीक्षक-क 1.मराठी
2.इंग्रजी
3.बौद्धिक चाचणी
4.सामान्य ज्ञान
5.तांत्रिक
100
11औषध निर्माता (फार्मासिस्ट)-क 1.मराठी
2.इंग्रजी
3.बौद्धिक चाचणी
4.सामान्य ज्ञान
5.तांत्रिक
100
12सहाय्यक कर अधीक्षक-क1.मराठी
2.इंग्रजी
3.बौद्धिक चाचणी
4.सामान्य ज्ञान
5.तांत्रिक
100
13कर निरीक्षक-क1.मराठी
2.इंग्रजी
3.बौद्धिक चाचणी
4.सामान्य ज्ञान

.महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम
ब.माहिती अधिकार अधिनियम -2005
क.महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-2015
100
14चालक- यंत्रचालक-क1.मराठी
2.इंग्रजी
3.बौद्धिक चाचणी
4.सामान्य ज्ञान
5.तांत्रिक
100
15लिपिक टंकलेखक-क1.मराठी
2.इंग्रजी
3.बौद्धिक चाचणी
4.सामान्य ज्ञान
100
16फायरमन-क1.मराठी
2.इंग्रजी
3.बौद्धिक चाचणी
4.सामान्य ज्ञान
5.तांत्रिक
100
17व्हॅालमन -क1.मराठी
2.इंग्रजी
3.बौद्धिक चाचणी
4.सामान्य ज्ञान
5.तांत्रिक
100

Latur Mahanagarpalika Recruitment 2023 Notification

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

Latur Mahanagarpalika Recruitment 2023 Online Dates

अर्ज करण्याची तारीख22 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख14 जानेवारी 2024

1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 22 डिसेंबर 2023 आहे.

2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 14 जानेवारी 2024 आहे.

Application Fee For Latur Mahanagarpalika Bharti 2023

अ.क्रप्रवर्ग शुल्क
1.खुला प्रवर्ग1000/-
2.इतर सर्व प्रवर्ग900/-
3.माजी सैनिक/ दिव्यांग माजी सैनिक

1.खुला प्रवर्ग अर्जदारास अर्ज शुल्क भरणा हा रु.1000/- आहे.

2.इतर सर्व प्रवर्ग अर्जदारास अर्ज शुल्क भरणा हा रु.900/- आहे.

Important Documents  For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

Latur Mahanagarpalika Bharti 2023 How To Apply Online

1 . अधिकृत वेबसाईट https://mclatur.org/ वर जा.

2.  श्रेणी-अ, श्रेणी-ब व श्रेणी -क या पदांसाठी अर्ज करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा.

3.जर अर्जदार नवीन असेल तर त्याने New Registration वर जाऊन नोंदणी करायची आहे.आणि जर Registration केलेले असेल तर Already Register या बटनावरती क्लिक करा.

4.नोंदणी केल्यानंतर अर्जदारास चालू मोबाईल नंबर अथवा इ-मेल आयडी वर तुमचा युजर आयडी आणि त्याचा पासवर्ड प्राप्त होईल.

5.नंतर लॉगीन पेज वर जाऊन प्राप्त झालेला युजर आयडी आणि त्याचा पासवर्ड टाकून लॉगीन करायचे आहे.

6. लॉगीन झाल्यानंतर अर्जदाराने अर्ज भरण्यास लागणारी संपूर्ण माहिती हि अचूक भरायची आहे.

7.अर्ज भरून झाल्यावर लागणारी कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

8.अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर पुन्हा एकदा अर्ज तपासून घ्यावा आणि जर काही चूक असेल तर लगेच दुरुस्त करूनच अर्ज सबमिट करावा.

9.अर्ज सबमिट झाल्यावर जो काही अर्ज शुल्क असेल तो भरून घ्यावा.

10. अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर सबमिट करून अर्ज डाऊनलोड करून घ्या. आणि त्या अर्जाची प्रिंट काढून घ्या.

Rules And Conditions For Candidate To Recruitment

1. सर्वप्रथम अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.

2.अर्जदाराचे शिक्षण हे मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून असणे आवश्यक आहे.

3.ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात नाही ,त्यामुळे अर्ज भरताना अर्जदाराने काळजीपूर्वक अर्ज भरावा ,नाहीतर अर्ज पडताळणी वेळी काही त्रुटी अथवा चूक आढळल्यास अर्जदारचा अर्ज हा रद्द करण्यात येईल.

4. अर्जदाराने अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल अर्जामध्ये करता येणार नाही, जर बदल करायचा असेल तर त्यासंदर्भात अधिकृत वेबसाईटवर किंव्हा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी याद्वारे कळविले जाईल. अर्जामध्ये आणि कागदपत्रामध्ये काही त्रुटी/तफावत आढळल्यास उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.

5. अर्जदार आधीच जर शासकीय किंव्हा खाजगी कंपनीमध्ये काम करत असेल त्या कंपनीमधून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन अपलोड करणे आवश्यक आहे.

6.अर्जदाराकडे स्वतःचा चालू/सक्रीय मोबाईल नंबर आणि इमेल आयडी असणे आवश्यक आहे.

Guidelines For Candidate To Recruitment

1.या भरतीचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराने अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

2.अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2024 असणार आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

3.अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने पूर्ण जाहिरात सविस्तर पाहायची आहे. अर्जदाराने त्यांची शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती पाहूनच अर्जदारांनी या भरतीसाठी आपला अर्ज भरायचा आहे.

4.आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ती कागदपत्रे क्लिअर असावीत याची अर्जदारांनी  काळजी घ्यायची आहे. आवश्यक कागदपत्रे,फोटो आणि सही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहेत.

5.अर्ज करत असताना अर्जदाराने आपला चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायचा आहे. कारण या भरती बद्दलचे पुढचे सर्व अपडेट तुम्हाला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी द्वारे पाठवले जाणार आहेत.

6.अर्जदाराने अर्ज सबमिट करताना सर्व माहिती पुन्हा एकदा व्यवस्थित तपासून घ्यायची आहे.कारण एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी याची काळजी घेणे आवश्यक/गरजेचे आहे.

7.अर्ज करताना जो काही शुल्क भरणा असेल तो भरणा करायचा आहे. कारण अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही. त्यामुळे उमेदवाराने योग्य पद्धतीने शुल्क भरून घ्यायचे आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.

8.अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे. तसेच अर्ज भरताना पासपोर्ट व ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.

Our Other Social Media Platforms

Telegram Groupयेथे क्लिक करा
Youtube Linkयेथे क्लिक करा

FAQ’s

Q 1. How many vacancies in Latur Mahanagarpalika Recruitment ?

Ans – There are 80 vacancies in Latur Mahanagarpalika Recruitment.

Q 2. What is The Educational Qualification For Latur Mahanagarpalika Recruitment ?

Ans – Any Degree.

Q 3.What is the age limit for Latur Mahanagarpalika Recruitment ?

Ans – 18 to 38 is the age limit for Latur Mahanagarpalika Recruitment.

Q 4. What is the last date of application for Latur Mahanagarpalika Recruitment ?

Ans – 14/01/2024 is the last date of application for Latur Mahanagarpalika Recruitment.

हे सुद्धा वाचा

 पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 65 रिक्त पदांकरिता भरती जाहीर

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि.अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे तब्बल 137 रिक्त पदांकरिता 7वी व 10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!