PCMC Recruitment 2024 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 65 रिक्त पदांकरिता भरती जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

PCMC Recruitment 2024

PCMC Recruitment 2024: तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी हि सर्वात महत्त्वाची बातमी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) अंतर्गत वैद्य, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, कान, नाक आणि घसा(ENT) तज्ञ या पदासाठी एकूण 65 रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी https://www.pcmcindia.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज डाऊनलोड करायचा आहे. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 13 जानेवारी 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. हि भरती थेट मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे. आणि मुलाखत हि दर बुधवारी असणार आहे.त्यामुळे पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरायचा आहे.मुलाखतीचा पत्ता पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन,वैद्यकीय विभाग,दुसरा मजला ,पिंपरी -411018 या ठिकाणी दर बुधवारी जाऊन मुलाखत द्यायची आहे.

Post Name For PCMC Recruitment 2024

अ.क्रपद
1वैद्य
2 प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ
3 बालरोगतज्ञ
4नेत्ररोग तज्ज्ञ
5 त्वचारोगतज्ज्ञ
6 मानसोपचारतज्ज्ञ
7कान, नाक आणि घसा(ENT) तज्ञ

Post Vacancy For PCMC Bharti 2024

अ.क्रपदपद संख्या
1वैद्य09
2 प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ09
3 बालरोगतज्ञ09
4नेत्ररोग तज्ज्ञ09
5 त्वचारोगतज्ज्ञ09
6 मानसोपचारतज्ज्ञ10
7कान, नाक आणि घसा(ENT) तज्ञ10
एकूण 65

Education Qualification For PCMC Recruitment 2024

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1वैद्यएम.डी मेडिसिन/डी.एन.बी
2 प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञएम.डी/एम.एस/गायनॅकॉलॉजिस्ट/
डी.जी.ओ/डी.एन.बी
3 बालरोगतज्ञएम.डी/पीडियाट्रिक/डी.सी.एच/डी.एन.बी
4नेत्ररोग तज्ज्ञएम.एस ओफ्थाल्मोलोगिस्ट/डी.ओ.एम.एस
5 त्वचारोगतज्ज्ञएम.डी(स्कीन/वी.डी )/डी.वी.डी /डी.एन.बी
6 मानसोपचारतज्ज्ञएम.डी साइकाइट्री/डी.पी.एन/डी.एन.बी
7कान, नाक आणि घसा(ENT) तज्ञएम.एस (इ.एन.टी)/डी.ओ.आर.एल/डी.एन.बी

Age Limit For PCMC Bharti 2024

अ.क्रपदवयोमर्यादा
1वैद्य70 वर्ष
2 प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ70 वर्ष
3 बालरोगतज्ञ70 वर्ष
4नेत्ररोग तज्ज्ञ70 वर्ष
5 त्वचारोगतज्ज्ञ70 वर्ष
6 मानसोपचारतज्ज्ञ70 वर्ष
7कान, नाक आणि घसा(ENT) तज्ञ70 वर्ष

Payment For PCMC Recruitment 2024

अ.क्रपदवेतनमान
1वैद्यप्रत्येक रूग्णामाघे 2100/-
2 प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञप्रत्येक रूग्णामाघे 2100/-
3 बालरोगतज्ञप्रत्येक रूग्णामाघे 2100/-
4नेत्ररोग तज्ज्ञप्रत्येक रूग्णामाघे 2100/-
5 त्वचारोगतज्ज्ञप्रत्येक रूग्णामाघे 2100/-
6 मानसोपचारतज्ज्ञप्रत्येक रूग्णामाघे 2100/-
7कान, नाक आणि घसा(ENT) तज्ञप्रत्येक रूग्णामाघे 2100/-

PCMC Bharti 2024 Notification

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा

Important Documents  For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

PCMC Recruitment 2024 Apply Process

1 . अधिकृत वेबसाईट https://www.pcmcindia.gov.in वर जा.

2. वैद्य, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, कान, नाक आणि घसा(ENT) तज्ञ या पदांसाठी अर्ज करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करून फॉर्म डाऊनलोड करून घ्या.

3.जर अर्जदार नवीन असेल तर त्याने New Registration वर जाऊन नोंदणी करायची आहे.आणि जर Registration केलेले असेल तर Already Register या बटनावरती क्लिक करा.

4.नोंदणी केल्यानंतर अर्जदारास चालू मोबाईल नंबर अथवा इ-मेल आयडी वर तुमचा युजर आयडी आणि त्याचा पासवर्ड प्राप्त होईल.

5.नंतर लॉगीन पेज वर जाऊन प्राप्त झालेला युजर आयडी आणि त्याचा पासवर्ड टाकून लॉगीन करायचे आहे.

6. लॉगीन झाल्यानंतर अर्जदाराने अर्ज भरण्यास लागणारी संपूर्ण माहिती हि अचूक भरायची आहे.

7.अर्ज भरून झाल्यावर लागणारी कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

8.अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर पुन्हा एकदा अर्ज तपासून घ्यावा आणि जर काही चूक असेल तर लगेच दुरुस्त करूनच अर्ज सबमिट करावा.

9.अर्ज सबमिट झाल्यावर जो काही अर्ज शुल्क असेल तो भरून घ्यावा.

10. अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर सबमिट करून अर्ज डाऊनलोड करून घ्या. आणि त्या अर्जाची प्रिंट काढून घ्या.

11.पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन,वैद्यकीय विभाग,दुसरा मजला ,पिंपरी -411018 या ठिकाणी दर बुधवारी जाऊन मुलाखत द्यायची आहे.

Rules And Conditions For Candidate To Recruitment

1. सर्वप्रथम अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.

2.अर्जदाराचे शिक्षण हे मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून असणे आवश्यक आहे.

3.ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात नाही ,त्यामुळे अर्ज भरताना अर्जदाराने काळजीपूर्वक अर्ज भरावा ,नाहीतर अर्ज पडताळणी वेळी काही त्रुटी अथवा चूक आढळल्यास अर्जदारचा अर्ज हा रद्द करण्यात येईल.

4. अर्जदाराने अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल अर्जामध्ये करता येणार नाही, जर बदल करायचा असेल तर त्यासंदर्भात अधिकृत वेबसाईटवर किंव्हा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी याद्वारे कळविले जाईल. अर्जामध्ये आणि कागदपत्रामध्ये काही त्रुटी/तफावत आढळल्यास उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.

5. अर्जदार आधीच जर शासकीय किंव्हा खाजगी कंपनीमध्ये काम करत असेल त्या कंपनीमधून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन अपलोड करणे आवश्यक आहे.

6.अर्जदाराकडे स्वतःचा चालू/सक्रीय मोबाईल नंबर आणि इमेल आयडी असणे आवश्यक आहे.

Guidelines For Candidate To Recruitment

1.या भरतीचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराने अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

2.पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन,वैद्यकीय विभाग,दुसरा मजला ,पिंपरी -411018 या ठिकाणी दर बुधवारी जाऊन मुलाखत द्यायची आहे.

3.अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने पूर्ण जाहिरात सविस्तर पाहायची आहे. अर्जदाराने त्यांची शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती पाहूनच अर्जदारांनी या भरतीसाठी आपला अर्ज भरायचा आहे.

4.आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ती कागदपत्रे क्लिअर असावीत याची अर्जदारांनी  काळजी घ्यायची आहे. आवश्यक कागदपत्रे,फोटो आणि सही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहेत.

5.अर्ज करत असताना अर्जदाराने आपला चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायचा आहे. कारण या भरती बद्दलचे पुढचे सर्व अपडेट तुम्हाला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी द्वारे पाठवले जाणार आहेत.

6.अर्जदाराने अर्ज सबमिट करताना सर्व माहिती पुन्हा एकदा व्यवस्थित तपासून घ्यायची आहे.कारण एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी याची काळजी घेणे आवश्यक/गरजेचे आहे.

7.अर्ज करताना जो काही शुल्क भरणा असेल तो भरणा करायचा आहे. कारण अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही. त्यामुळे उमेदवाराने योग्य पद्धतीने शुल्क भरून घ्यायचे आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.

8.अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे. तसेच अर्ज भरताना पासपोर्ट व ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.

Our Other Social Media Platforms

Telegram Groupयेथे क्लिक करा
Youtube Linkयेथे क्लिक करा

FAQ’s

Q 1. How many vacancies in PCMC Recruitment ?

Ans – There are 65 vacancies in PCMC Recruitment.

Q 2. What is The Educational Qualification For PCMC Recruitment ?

Ans – MD Medicine/D.N.B.

Q 3.What is the age limit for PCMC Recruitment ?

Ans – 18 to 70 is the age limit for PCMC Recruitment.

हे सुद्धा वाचा

मालेगाव महानगरपालिका अंतर्गत 98 पदांकरिता उमेदवारांना नोकरीची संधी

कोकण रेल्वे अंतर्गत तब्बल ३२ जागांसाठी भरती जाहीर 

 गुप्तचर विभागात तब्बल 226 रिक्त पदांकरिता उमेदवारांना नोकरीची संधी

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!