NUHM Kalyan Dombivali Mahanagarpalika Bharti 2025
NUHM Kalyan Dombivali Mahanagarpalika Bharti 2025 : कल्याण डोबिंवली महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान कल्याण डोबिंवली मध्ये “पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी,अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी,बालरोगतज्ञ,स्टाफ नर्स(पुरुष),क्ष-किरण तंत्रज्ञ,ओटी सहाय्यक,सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक,शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक“ या पदांसाठी एकूण 49 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी हि भरतीप्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे ऑफलाईन पद्धतीने होणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
ज्या दिवशी, ज्या पदाकरिता मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे, त्याच दिवशी त्या पदासाठीचे अर्ज उमेदवारांकडून सकाळी 9:00 ते 10:30 वाजेपर्यंत उपस्थित उमेदवारांकडून स्वीकारण्यात येतील, याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज स्वीकारण्याचा तसेच थेट मुलाखतीचा पत्ता, दिनांक व वेळ खाली देण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये वैद्यकीय अधिकारी व बालरोगतज्ञ या पदांसाठी दिनांक 24 एप्रिल 2025 असून उर्वरित सर्व पदांकरिता दिनांक 25 एप्रिल 2025 हि अर्ज स्वीकारण्याची व मुलाखतीची तारीख असेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

- भरती विभाग : कल्याण डोबिंवली महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान कल्याण डोबिंवली अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- अर्जप्रक्रिया पद्धत : हि भरतीप्रक्रिया ऑफलाईन व थेट मुलाखत पद्धतीने होणार आहे.
- पदाचे नाव व पदसंख्या :
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी | 18 |
2 | अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | 18 |
3 | बालरोगतज्ञ | 01 |
4 | स्टाफ नर्स(पुरुष) | 17 |
5 | क्ष-किरण तंत्रज्ञ | 02 |
6 | ओटी सहाय्यक | 02 |
7 | सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक | 02 |
8 | शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक | 01 |
महत्वाचे : मोफत नोकरीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमच्या Whats’App Group व Telegram Channel ला आत्ताच Follow करा. (लिंक वर दिलेले आहेत)
- शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रतेसाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचावी.
- वयोमर्यादा : या भरतीसाठी वयोमर्यादा हि पद क्र. 1 व 2 साठी 18 ते 70 वर्ष, पद क्र. 3,4,5 व 6 साठी 18 ते 65 वर्ष, पद क्र. 7 व 8 साठी 18 ते 38 वर्ष असणार आहे (पद क्र. 7 व 8 मध्ये राखीव प्रवर्गासाठी 05 वर्ष सूट देण्यात आलेली आहे).
- अर्ज शुल्क : या भरतीसाठी जाहिरातीमध्ये अर्ज भरणा हा देण्यात आलेला नाही.
- वेतनमान : वेतनमानसाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात पहा.
- अर्ज व मुलाखत करण्याची तारीख : या भरतीमध्ये पद क्र. 1,2 व 3 साठी अर्ज व मुलाखत करण्याची तारीख हि 24 एप्रिल 2025 व उर्वरित सर्व पदांसाठी अर्ज व मुलाखत करण्याची तारीख हि 25 एप्रिल 2025 आहे.
- अर्ज सादर करण्याचा पत्ता : आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि.ठाणे.
- अधिकृत संकेतस्थळ व सविस्तर जाहिरात खाली दिलेले आहेत.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
Important Documents For Recruitments
1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.
2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.
3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.
4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.
5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.
7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.
11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.
13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
हे सुद्धा वाचा
सेंट बँक होम फायनान्स लि. बँकेत भरती जाहीर
भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये भरती जाहीर