भारतीय स्टेट बँकेत भरती जाहीर

Image Credits : Pinterest

Author: Majhi Bharati

अधिकारी (CBO)  या पदासाठी नवीन भरती जाहीर 

पद

Image Credits : Pinterest

भारतीय स्टेट बँकेत 2600 रिक्त जागांसाठी भरती

पदसंख्या

Image Credits : Pinterest

भारतीय स्टेट बँक अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे 

भरती विभाग  

Image Credits : Pinterest

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज पद्धत

Image Credits : Pinterest

या भरतीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा हि 21 ते 30 वर्ष असणार आहे. (ओ.बी.सी : 03 वर्ष सूट व अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती : 05 वर्ष सूट) 

वयोमर्यादा 

Image Credits : Pinterest

खुला/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/ओ.बी.सी प्रवर्गासाठी रु.750/- व अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अपंग प्रवर्गासाठी अर्ज भरणा नाही 

अर्ज शुल्क 

Image Credits : Pinterest

अर्ज करण्याची तारीख हि 09 मे 2025 आहे 

अर्जाची तारीख

Image Credits : Pinterest

अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 29 मे 2025 आहे 

अर्जाची शेवटची तारीख

Image Credits : Pinterest

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 

Image Credits : Pinterest