नवी मुंबई महानगरपालिकेत भरती सुरु

Image Credits : Pinterest

Author: Majhi Bharati

वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ),स्टाफ नर्स (स्त्री),स्टाफ नर्स (पुरुष),ए.एन.एम,सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक  या पदांसाठी नवीन भरती जाहीर 

पद

Image Credits : Unsplash

नवी मुंबई महानगरपालिकेत 36 रिक्त जागांसाठी भरती

पदसंख्या

Image Credits : Unsplash

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे 

भरती विभाग  

Image Credits : Unsplash

या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज पद्धत

Image Credits : Unsplash

खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा हि 18 ते 38 वर्ष व राखीव प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्ष

वयोमर्यादा 

Image Credits : Unsplash

या भरतीप्रक्रियेसाठी जाहिरातीमध्ये अर्ज भरणा हा देण्यात आलेला नाही 

अर्ज शुल्क 

Image Credits : Unsplash

अर्ज करण्याची तारीख हि 02 मे 2025 आहे 

अर्जाची तारीख

Image Credits : Pinterest

अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 16 मे 2025 आहे  

अर्जाची शेवटची तारीख

Image Credits : Unsplash

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 

Image Credits : Pinterest