इंडियन ओव्हरसीज बँकेत भरती जाहीर

Image Credits : Google

Author: Majhi Bharati

स्थानिक बँक अधिकारी या पदासाठी भरती जाहीर

पद

Image Credits : Pinterest 

या भरतीसाठी तब्बल 400 रिक्त जागांसाठी भरती

पदसंख्या

Image Credits : Google

इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे 

भरती विभाग  

Image Credits : Google

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज पद्धत

Image Credits : Pinterest

खुला प्रवर्ग 20 ते 30 वर्ष (ओ.बी.सी  03 वर्ष सूट व अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती  05 वर्ष सूट)

वयोमर्यादा 

Image Credits : Google

खुला प्रवर्ग रु.850/- व अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अपंग रु.175/- इतका अर्ज भरणा आहे. 

अर्ज शुल्क 

Image Credits : Pinterest

अर्ज करण्याची तारीख हि 12 मे 2025 आहे 

अर्जाची तारीख

Image Credits : Google

अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 31 मे 2025 आहे  

अर्जाची शेवटची तारीख

Image Credits : Pinterest 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 

Image Credits : Google