केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती जाहीर

Image Credits : Pinterest

Author: Majhi Bharati

हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) या पदासाठी नवीन भरती जाहीर 

पद

Image Credits : Pinterest

या भरतीमध्ये तब्बल 30 रिक्त जागांसाठी भरती

पदसंख्या

Image Credits : Pinterest

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध.

भरती विभाग  

Image Credits : Pinterest

हि भरतीप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

अर्ज पद्धत

Image Credits : Pinterest

या भरतीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा हि 18 ते 23 वर्ष असणार आहे. (ओ.बी.सी : 03 वर्ष सूट व अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती : 05 वर्ष सूट) 

वयोमर्यादा 

Image Credits : Pinterest

या भरतीसाठी अर्ज भरणेत सूट देण्यात आलेली आहे. 

अर्ज शुल्क 

Image Credits : Pinterest

अर्ज करण्याची तारीख हि 11 मे 2025 आहे 

अर्जाची तारीख

Image Credits : Pinterest

अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 30 मे 2025 आहे  

अर्जाची शेवटची तारीख

Image Credits : Pinterest

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 

Image Credits : Pinterest