कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती जाहीर

Image Credits : unsplash

Author: Majhi Bharati

मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग),मॅनेजमेंट ट्रेनी (अकाउंट्स),ज्युनिअर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह,ज्युनिअर असिस्टंट (कॉटन टेस्टिंग लॅब) 

पद

Image Credits : unsplash

या भरतीसाठी तब्बल 147 रिक्त जागांसाठी भरती

पदसंख्या

Image Credits : unsplash

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे 

भरती विभाग  

Image Credits : unsplash

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज पद्धत

Image Credits : unsplash

खुला प्रवर्ग 30 वर्ष (ओ.बी.सी  03 वर्ष सूट व अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती  05 वर्ष सूट)

वयोमर्यादा 

Image Credits : unsplash

खुला प्रवर्ग रु.1500/- व अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/माजी सैनिक/महिला रु.500/- इतका अर्ज भरणा आहे. 

अर्ज शुल्क 

Image Credits : unsplash

अर्ज करण्याची तारीख हि 09 मे 2025 आहे 

अर्जाची तारीख

Image Credits : unsplash

अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 24 मे 2025 आहे  

अर्जाची शेवटची तारीख

Image Credits : unsplash

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 

Image Credits : unsplash