कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर भरती

Image Credits : Unsplash

Author: Majhi Bharati

कनिष्ठ लिपिक,शिपाई,भूईकाटा ऑपरेटर,वीजतंत्री,वाहनचालक या पदासाठी नवीन भरती जाहीर 

पद

Image Credits : Unsplash

या भरतीमध्ये एकूण 14 रिक्त जागांसाठी भरती जाहीर

पदसंख्या

Image Credits : Unsplash

कृषी उत्पन्न बाजार समिती, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध. 

भरती विभाग  

Image Credits : Unsplash

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज पद्धत

Image Credits : Unsplash

या भरतीमध्ये अराखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा हि 18 ते 38 वर्ष व राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा हि 18 ते 43 वर्ष असणार आहे 

वयोमर्यादा 

Image Credits : Unsplash

अराखीव प्रवर्गासाठी रु.700/- व राखीव प्रवर्गासाठी रु.500/- इतका अर्ज भरणा आहे 

अर्ज शुल्क 

Image Credits : Unsplash

अर्ज करण्याची तारीख हि 19 मे 2025 आहे 

अर्जाची तारीख

Image Credits : Unsplash

अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 02 जून 2025 आहे  

अर्जाची शेवटची तारीख

Image Credits : Unsplash

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 

Image Credits : Unsplash