Thane Mahanagarpalika Recruitment 2025 | ठाणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती जाहीर..!

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Thane Mahanagarpalika Recruitment 2025

Thane Mahanagarpalika Recruitment 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ठाणे महानगरपालिकेत फिजोशियन,स्त्रीरोगतज्ज्ञ,बालरोगतज्ञ,नेत्ररोगतज्ञ,त्वचारोगतज्ञ,मानसोपचारतज्ज्ञ,कान नाक घसा तज्ञ या पदांसाठी एकूण 52 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी हि भरतीप्रक्रिया थेट मुलाखत पद्धतीने होणार आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्यायचा आहे.

या भरतीसाठी मुलाखत हि दिनांक 12 मार्च 2025 रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, ठाणे महानगपालिका भवन सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग चंदनवाडी, पांचपाखडी, ठाणे या ठिकाणी सकाळी 09:30 पासून ते दुपारी 03:00 वाजेपर्यंत मुलाखतीस हजर रहायचे आहे.

Thane Mahanagarpalika Recruitment 2025 Main
Thane Mahanagarpalika Recruitment 2025
  • भरती विभाग : ठाणे महानगरपालिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • निवडप्रक्रिया पद्धत : हि भरतीप्रक्रिया थेट मुलाखत पद्धतीने होणार आहे.
  • पदाचे नाव व पदसंख्या :
अ.क्रपदपदसंख्या
1फिजोशियन09
2स्त्रीरोगतज्ज्ञ06
3बालरोगतज्ञ06
4नेत्ररोगतज्ञ07
5त्वचारोगतज्ञ08
6मानसोपचारतज्ज्ञ07
7कान नाक घसा तज्ञ09

महत्वाचे : मोफत नोकरीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमच्या Whats’App GroupTelegram Channel ला आत्ताच Follow करा. (लिंक वर दिलेले आहेत)

  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रतेसाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचावी.
  • वयोमर्यादा : या भरतीमध्ये वयोमर्यादा हि दिलेली नाही.
  • अर्ज शुल्क : या भरतीमध्ये अर्ज भरणा हा दिलेला नाही.
  • वेतनमान : वेतनमानसाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात पहा.
  • मुलाखतीची तारीख व वेळ : 12 मार्च 2025 व सकाळी 09:30 पासून ते दुपारी 03:00 वाजेपर्यंत.
  • मुलाखतीचा पत्ता : सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, ठाणे महानगपालिका भवन सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग चंदनवाडी, पांचपाखडी, ठाणे.
  • अधिकृत संकेतस्थळ,सविस्तर जाहिरात खाली दिलेले आहेत.
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
सविस्तर जाहिरातयेथे क्लिक करा

Important Documents For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.

13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती जाहीर

बँक ऑफ इंडिया बँकेत भरती जाहीर

महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!