Thane Mahanagarpalika Bharti 2025
Thane Mahanagarpalika Bharti 2025 : ठाणे महानगरपालिकेत सार्वजनिक आरोग्य विभागात मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजनेअंतर्गत “एच.ओ.डी एन.आय.सी.यू/ एस.एन.सी.यू,विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी,सिस्टर इन्चार्ज,स्टाफ नर्स“ या पदासाठी एकूण 33 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी हि भरतीप्रक्रिया मुलाखत पद्धतीने होणार आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्यायचा आहे.
या भरतीसाठी उमेदवारांनी कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे ह्या पत्त्यावर दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी योग्य ती कागदपत्रे घेऊन थेट मुलाखतीस हजर राहायचे आहे.
दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी अधिक उमेदवार मुलाखतीस हजर राहिल्यास त्यापैकी काही उमेदवारांच्या मुलाखती ह्या 20 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात येतील.

- भरती विभाग : ठाणे महानगरपालिका अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- अर्जप्रक्रिया पद्धत : हि भरतीप्रक्रिया थेट मुलाखत पद्धतीने होणार आहे.
- पदाचे नाव व पदसंख्या :
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | एच.ओ.डी एन.आय.सी.यू/एस.एन.सी.यू | 01 |
2 | विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी | 04 |
3 | सिस्टर इन्चार्ज | 04 |
4 | स्टाफ नर्स | 24 |
महत्वाचे : मोफत नोकरीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमच्या Whats’App Group व Telegram Channel ला आत्ताच Follow करा. (लिंक वर दिलेले आहेत)
- शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रतेसाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचावी.
- वयोमर्यादा : या भरतीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा हि 18 ते 38 वर्ष असणार आहे. (ओ.बी.सी : 03 वर्ष सूट व अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती : 05 वर्ष सूट)
- अर्ज शुल्क : या भरतीमध्ये अर्ज भरणा हा दिलेला नाही.
- वेतनमान : वेतनमानसाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात पहा.
- मुलाखत तारीख : या भरतीसाठी मुलाखत घेण्याची शेवटची तारीख हि 18 फेब्रुवारी 2025/20 फेब्रुवारी 2025 आहे.
- मुलाखतीचा पत्ता : कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
- अधिकृत संकेतस्थळ,सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिलेले आहेत.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
Important Documents For Recruitments
1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.
2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.
3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.
4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.
5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.
7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.
11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.
13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
हे सुद्धा वाचा
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद वर्धा भरती जाहीर
जीपी पारसिक सहकारी बँकेत भरती जाहीर