Thane DCC Bank Bharti 2025 : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. ठाणे अंतर्गत नवीन भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत “ज्युनिअर बँकिंग असिस्टंट, शिपाई, सुरक्षारक्षक आणि वाहनचालक” हि पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी एकूण 165 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.
हि भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी वाया न घालवता तात्काळ अर्ज करावा. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि दिनांक 18 ऑगस्ट 2025 पासून सुरू झालेली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी गमावू नये आणि शक्य तितक्या लवकर अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 ऑगस्ट 2025 आहे. यानंतर प्राप्त होणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि संबंधित उमेदवार अपात्र ठरतील. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तसेच सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा.
ज्या उमेदवारांना ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. ठाणे अंतर्गत ज्युनिअर बँकिंग असिस्टंट, शिपाई, सुरक्षारक्षक आणि वाहनचालक या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी सर्वप्रथम खाली दिलेली मूळ भरतीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

🔶 भरती विभाग : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. ठाणे (Thane DCC Bank Bharti 2025) अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
🔶 अर्जप्रक्रिया पद्धत : हि भरतीप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
🔶 पद व पदसंख्या :
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | ज्युनिअर बँकिंग असिस्टंट | 123 |
2 | शिपाई | 36 |
3 | सुरक्षारक्षक | 05 |
4 | वाहनचालक | 01 |
✅ महत्वाचे : मोफत नोकरीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमच्या Whats'App Group व Telegram Channel ला आत्ताच Follow करा. (लिंक वर दिलेले आहेत).
🔶 शैक्षणिक पात्रता काय आहे ?
- ज्युनिअर बँकिंग असिस्टंट :
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.
- संगणकीय ज्ञान असणे आवश्यक.
- एम.एस.सी.आय.टी हा संगणक कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक.
- शिपाई, सुरक्षारक्षक व वाहनचालक :
- किमान 8वी ते 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
- वाहनचालक या पदासाठी एल.एम.व्ही (चारचाकी वाहन) परवाना असणे आवश्यक.
🔶 वयोमर्यादा (Age Limit)
- ज्युनिअर बँकिंग असिस्टंट : किमान 21 वर्षे ते कमाल 38 वर्ष.
- शिपाई, सुरक्षारक्षक व वाहनचालक : किमान 18 वर्षे ते कमाल 38 वर्ष.
🔶 अर्ज शुल्क (Application Fee)
- ज्युनिअर बँकिंग असिस्टंट : रु.944/-
- शिपाई, सुरक्षारक्षक व वाहनचालक : रु.590/-
🔶 वेतनश्रेणी
- ज्युनिअर बँकिंग असिस्टंट : रु. 20,000/- प्रति महिना
- शिपाई, सुरक्षारक्षक व वाहनचालक : रु. 15,000/- प्रति महिना
🔶 अर्जाच्या महत्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची तारीख : 18 ऑगस्ट 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2025
- परीक्षा तारीख : लवकरच जाहीर होईल (वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल).
🔶 निवड प्रक्रिया
- ऑनलाईन परीक्षा – वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्नपत्रिका (मराठी व इंग्रजी माध्यम).
- कागदपत्र पडताळणी व मुलाखत – ऑनलाईन परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना बोलावले जाईल.
- अंतिम निवड – ऑनलाइन परीक्षा व मुलाखत गुणांच्या आधारे अंतिम यादी प्रसिद्ध होईल.
🔶 अर्ज प्रक्रिया
- उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन “New Registration” करून अर्ज करावा.
- अर्ज भरल्यानंतर परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे.
- अर्ज करताना उमेदवारांनी छायाचित्र, स्वाक्षरी व आधारकार्ड स्कॅन करून अपलोड करणे बंधनकारक आहे.
🔶 अधिकृत संकेतस्थळ,सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिलेले आहेत.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत अर्ज | येथे क्लिक करा |
हे सुद्धा वाचा
पूर्णवादी नागरिक सहकारी बँक मर्यादित, बीड भरती
पंजाब आणि सिंध बँक भरती
⚠️ महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.