NMC Nagpur Bharti 2025 | नागपूर महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांसाठी भरती सुरु, त्वरित करा अर्ज..!
NMC Nagpur Bharti 2025 NMC Nagpur Bharti 2025 : नागपूर महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागात “कीटकशास्त्रज्ञ,पशुवैद्यकीय अधिकारी,अन्न सुरक्षा तज्ञ,बहुउद्देशीय सहाय्यक“ या पदांसाठी एकूण 04 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे.तरी हि भरतीप्रक्रिया ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी सविस्तर जाहिरातीमध्ये दिलेला ऑनलाईन पद्धतीचा गुगल फॉर्म भरायचा आहे, नंतर भरलेल्या अर्जाची हार्ड कॉपी काढून … Read more