District Court Latur Bharti 2024 | जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर अंतर्गत “सफाईगार” या पदासाठी भरती सुरु
District Court Latur Bharti 2024 District Court Latur Bharti 2024: तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी हि सर्वात महत्त्वाची बातमी आहे. जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर (District and Sessions Court, Latur) अंतर्गत “सफाईगार” या पदासाठी एकूण 13 रिक्त जागासाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी https://latur.dcourts.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे….