SIDBI Recruitment 2024 | 72 जागांसाठी भारतीय लघु उद्योग विकास बँकेत भरती सुरु

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

SIDBI Recruitment 2024

SIDBI Recruitment 2024 : भारतीय लघु उद्योग विकास बँकेत “असिस्टंट मॅनेजर ग्रेड “A”,मॅनेजर ग्रेड “B”” या पदांसाठी एकूण 72 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे.या भरतीसाठी पदवीधर उमेदवार हे अर्ज करू शकणार आहेत. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येथे क्लिक करा या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 08 नोव्हेंबर 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 02 डिसेंबर 2024 आहे.त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

Post Name For SIDBI Recruitment 2024

अ.क्रपद
1असिस्टंट मॅनेजर ग्रेड “A”
2मॅनेजर ग्रेड “B”

Post Vacancy For SIDBI Bharti 2024

अ.क्रपदपदसंख्या
1असिस्टंट मॅनेजर ग्रेड “A”50
2मॅनेजर ग्रेड “B”22
एकूण72

Education Qualification For SIDBI Recruitment 2024

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1असिस्टंट मॅनेजर ग्रेड “A”1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून (Commerce/Economics/ Mathematics /Statistics/ Business Administration) पदवी.
2. CA उत्तीर्ण.
3. 02 वर्ष अनुभव.
2मॅनेजर ग्रेड “B”1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी.
2. 05 वर्ष अनुभव.

Age Limit For SIDBI Bharti 2024

अ.क्रपदवयोमर्यादा
1असिस्टंट मॅनेजर ग्रेड “A”21 ते 30 वर्ष
2मॅनेजर ग्रेड “B”25 ते 33 वर्ष

1.ओ.बी.सी अर्जदारास वयोमर्यादेत 03 वर्ष सूट आहे.

2.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अर्जदारास वयोमर्यादेत 05 वर्ष सूट आहे.

Application Fee For SIDBI Recruitment 2024

अ.क्रप्रवर्गशुल्क
1सामान्य/ओ.बी.सीरु.1100/-
2अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अपंगरु.175/-

SIDBI Recruitment 2024 Notification

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

SIDBI Bharti 2024 Online Date

अर्ज करण्याची तारीख08 नोव्हेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख02 डिसेंबर 2024

Important Documents  For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.

13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिकअसेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.

Our Other Social Media Platforms

Telegram Groupयेथे क्लिक करा
Youtube Linkयेथे क्लिक करा

FAQ’s

Q 1. How many vacancies in SIDBI Recruitment ?

Ans – There are 72 vacancies in SIDBI Recruitment.

Q 2. What is The Educational Qualification For SIDBI Recruitment ?

Ans – DEGREE.

Q 3.What is the age limit for SIDBI Recruitment ?

Ans – 21 to 30 and 25 to 33 Year Old is the age limit for SIDBI Recruitment.

Q 4. What is the last date of application for SIDBI Recruitment ?

Ans – 02/12/2024 is the last date of application for SIDBI Recruitment.

हे सुद्धा वाचा

आय.डी.बी.आय बँकेत 1000 जागांसाठी भरती

तमिळनाडू मर्कंटाइल बँकेत 170 जागांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!