SBI SO Recruitment 2024 | भारतीय स्टेट बँकेत “स्पेशलिस्ट ऑफिसर” पदांची भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

SBI SO Recruitment 2024

SBI SO Recruitment 2024 : मित्रांनो जर तुम्ही सरकारी बँक नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी हि सर्वात महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँकेत डेप्युटी वाइस प्रेसिडेंट(आय.टी रिस्क),असिस्टंट वाइस प्रेसिडेंट(आय.टी रिस्क)” या पदांसाठी एकूण 02 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येथे क्लिक करा या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 14 सप्टेंबर 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 04 ऑक्टोंबर 2024 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

SBI SO Recruitment 2024 Main

Post Name ForSBI SO Recruitment 2024

अ.क्रपद
1डेप्युटी वाइस प्रेसिडेंट(आय.टी रिस्क)
2असिस्टंट वाइस प्रेसिडेंट(आय.टी रिस्क)

Post Vacancy For SBI SO Bharti 2024

अ.क्रपदपदसंख्या
1डेप्युटी वाइस प्रेसिडेंट(आय.टी रिस्क)01
2असिस्टंट वाइस प्रेसिडेंट(आय.टी रिस्क)01
एकूण02

Education Qualification For SBI SO Recruitment 2024

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1डेप्युटी वाइस प्रेसिडेंट(आय.टी रिस्क)1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.इ/बी.टेक/एम.इ/एम.टेक/एम.सी.ए/एम.एस.सी (कॉम्प्युटर सायन्स) शाखेची पदवी.
2असिस्टंट वाइस प्रेसिडेंट(आय.टी रिस्क)1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.इ/बी.टेक/एम.इ/एम.टेक/एम.सी.ए/एम.एस.सी (कॉम्प्युटर सायन्स) शाखेची पदवी.

Age Limit For SBI SO Bharti 2024

अ.क्रपदवयोमर्यादा
1डेप्युटी वाइस प्रेसिडेंट(आय.टी रिस्क)36 ते 45 वर्ष
2असिस्टंट वाइस प्रेसिडेंट(आय.टी रिस्क)32 ते 42 वर्ष

1.ओ.बी.सी अर्जदारास वयोमर्यादेत 03 वर्ष सूट आहे.

2.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अर्जदारास वयोमर्यादेत 05 वर्ष सूट आहे.

Application Fee For SBI SO Bharti 2024

अ.क्रप्रवर्गअर्ज शुल्क
1सामान्य/ओ.बी.सीरु.750/-
2अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अपंग

SBI SO Notification 2024

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

SBI SO Bharti 2024 Important Date

अर्ज करण्याची तारीख14 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख04 ऑक्टोंबर 2024

1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 14 सप्टेंबर 2024 आहे.

2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 04 ऑक्टोंबर 2024 आहे.

Our Other Social Media Platforms

Telegram Groupयेथे क्लिक करा
Youtube Linkयेथे क्लिक करा

FAQ’s

Q 1. How many vacancies in SBI SO Recruitment ?

Ans – There are 02 vacancies in SBI SO Recruitment.

Q 2. What is The Educational Qualification For SBI SO Recruitment ?

Ans – B.E/B.TECH/M.E/M.TECH/M.SC/M.C.A.

Q 3. What is the last date of application for SBI SO Recruitment ?

Ans – 04/10/2024 is the last date of application for SBI SO Recruitment.

हे सुद्धा वाचा

ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 90 रिक्त जागांसाठी भरती

भारतीय रेल्वेत 8113 जागांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!