Rukmini Sahakari Bank shrigonda Bharti 2025 | रुक्मिणी सहकारी बँक श्रीगोंदा मध्ये नवीन भरती जाहीर – शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी आणि अर्ज प्रक्रिया सविस्तर जाणून घ्या!

Rukmini Sahakari Bank shrigonda Bharti 2025 : श्री. रुक्मिणी सहकारी बँक लि. श्रीगोंदा अंतर्गत नवीन भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत “लेखनिक” हे पद भरले जाणार आहे. या पदासाठी एकूण 19 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.

हि भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी वाया न घालवता तात्काळ अर्ज करावा. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि दिनांक 10 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झालेली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी गमावू नये आणि शक्य तितक्या लवकर अर्ज सादर करावा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2025 आहे. यानंतर प्राप्त होणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि संबंधित उमेदवार अपात्र ठरतील. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तसेच सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा.

Rukmini Sahakari Bank shrigonda Bharti 2025 1
Rukmini Sahakari Bank shrigonda Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

🔶 भरती विभाग : श्री. रुक्मिणी सहकारी बँक लि. श्रीगोंदा (Rukmini Sahakari Bank shrigonda Bharti 2025) अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

🔶 अर्जप्रक्रिया पद्धत : हि भरतीप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

🔶 पद व पदसंख्या :

अ.क्रपदपदसंख्या
1लेखनिक19
महत्वाचे : मोफत नोकरीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमच्या Whats'App GroupTelegram Channel ला आत्ताच Follow करा. (लिंक वर दिलेले आहेत).

🔶 शैक्षणिक पात्रता काय आहे ?

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • एम.एस.सी.आय.टी प्रमाणपत्र असणे आवश्यक.

🔶 वयोमर्यादा

  • किमान : 22 वर्षे
  • कमाल : 35 वर्षे

🔶 अर्ज शुल्क (Application Fee)

  • या भरतीसाठी अर्ज शुल्क रु.732/- एवढे आहे.
    • खात्याचे नाव : PUNE DISTRICT URBAN CO-OP BANKS ASSOCIATION LTD., PUNE
    • बँकेचे नाव : COSMOS CO-OPERATIVE BANK LTD.
    • शाखा : PARVATI DARSHAN PUNE.
    • खाते क्रमांक : 0010501028653
    • I.F.S.C कोड : COSB0000001
  • अर्ज शुल्क परत न मिळणारे (Non-refundable) आहे.

🔶 निवड प्रक्रिया

  • ऑफलाईन लेखी परीक्षा

🔶 अर्जाच्या महत्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची तारीख : 10 ऑक्टोबर 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑक्टोबर 2025

🔶 अर्ज प्रक्रिया

  • उमेदवाराने अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करावे.
  • ऑनलाइन फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरावी.
  • आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
  • अर्ज शुल्क भरणे.
  • प्रिंट कॉपी जतन करून ठेवावी.

🔶 महत्वाच्या सूचना

  • अर्ज सादर करताना सर्व आवश्यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करणे आवश्यक आहे.
  • चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होईल.
  • फक्त पात्र उमेदवारांनाच परीक्षेस बोलावले जाईल.
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी वेळोवेळी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

🔶 अधिकृत संकेतस्थळ,सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिलेले आहेत.

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
सविस्तर जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत अर्जयेथे क्लिक करा

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती जाहीर

इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) मध्ये एक्झिक्युटिव्ह पदासाठी नवीन भरती जाहीर

⚠️ महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Raviraj Sutkar

नमस्कार, मी रविराज सुतकर www.majhibharati.com या वेबसाईटचा Founder आणि Writer आहे. 2023 साली मी माझा ब्लॉगिंगचा प्रवास सुरू केला, आणि आता या क्षेत्रात मला जवळपास 02 वर्षांचा अनुभव आहे. आमच्या या वेबसाईटद्वारे आम्ही देशातील तसेच महाराष्ट्रातील नवनवीन सरकारी तसेच खाजगी नोकरी विषयक माहिती, स्पर्धा परीक्षा अपडेट्स व सरकारी योजनांची माहिती सर्वात आधी अगदी सोप्या व मराठी भाषेत पुरविणे हे आमच ध्येय आहे.

Follow me on Instagram
error: Content is protected !!
WhatsApp