RRB NTPC Recruitment 2024 | भारतीय रेल्वेत 8113 जागांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

RRB NTPC Recruitment 2024

RRB NTPC Recruitment 2024 : मित्रांनो जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी हि सर्वात महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे (Indian Railways) अंतर्गत NON TECHNICAL POPULAR CATEGORIES मध्ये चीफ कमर्शिअल कम तिकीट सुपरवायझर, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, सिनियर क्लर्क कम टायपिस्ट” या पदांसाठी एकूण 8113 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येथे क्लिक करा या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 14 सप्टेंबर 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 13 ऑक्टोंबर 2024 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

RRB NTPC Recruitment 2024 Main
RRB NTPC Recruitment 2024

Post Name For RRB NTPC Recruitment 2024

अ.क्रपद
1चीफ कमर्शिअल कम तिकीट सुपरवायझर
2स्टेशन मास्टर
3गुड्स ट्रेन मॅनेजर
4ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट
5सिनियर क्लर्क कम टायपिस्ट

Post Vacancy For RRB NTPC Bharti 2024

अ.क्रपदपदसंख्या
1चीफ कमर्शिअल कम तिकीट सुपरवायझर1736
2स्टेशन मास्टर994
3गुड्स ट्रेन मॅनेजर3144
4ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट1507
5सिनियर क्लर्क कम टायपिस्ट732
एकूण8113

Education Qualification For RRB NTPC Recruitment 2024

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1चीफ कमर्शिअल कम तिकीट सुपरवायझर1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवीधर.
2स्टेशन मास्टर1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवीधर.
3गुड्स ट्रेन मॅनेजर1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवीधर.
4ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवीधर.
2. संगणकीय ज्ञान असणे आवश्यक.
5सिनियर क्लर्क कम टायपिस्ट1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवीधर.
2. संगणकीय ज्ञान असणे आवश्यक.

Age Limit For RRB NTPC Bharti 2024

अ.क्रप्रवर्गवयोमर्यादा
1सामान्य18 ते 36 वर्ष
2ओ.बी.सी18 ते 39 वर्ष
3अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती18 ते 41 वर्ष

Application Fee For RRB NTPC Bharti 2024

अ.क्रप्रवर्गअर्ज शुल्क
1सामान्य/ओ.बी.सीरु.500/-
2अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अपंगरु.250/-

RRB NTPC Notification 2024

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

RRB NTPC Bharti 2024 Important Date

अर्ज करण्याची तारीख14 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख13 ऑक्टोंबर 2024

1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 14 सप्टेंबर 2024 आहे.

2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 13 ऑक्टोंबर 2024 आहे.

Our Other Social Media Platforms

Telegram Groupयेथे क्लिक करा
Youtube Linkयेथे क्लिक करा

FAQ’s

Q 1. How many vacancies in RRB NTPC Recruitment ?

Ans – There are 8113 vacancies in RRB NTPC Recruitment.

Q 2. What is The Educational Qualification For RRB NTPC Recruitment ?

Ans – Any Degree.

Q 3. What is the last date of application for RRB NTPC Recruitment ?

Ans – 13/10/2024 is the last date of application for RRB NTPC Recruitment.

हे सुद्धा वाचा

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती सुरु

ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 90 रिक्त जागांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!