RRB NCR Recruitment 2024
RRB NCR Recruitment 2024 : मित्रांनो जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी हि सर्वात महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. उत्तर मध्य रेल्वेत “अप्रेंटिस” या पदांसाठी एकूण 1679 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येथे क्लिक करा या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 16 सप्टेंबर 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 15 ऑक्टोंबर 2024 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.
Post Name For RRB NCR Recruitment 2024
अ.क्र | पद |
1 | अप्रेंटिस |
Post Vacancy For RRB NCR Bharti 2024
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | अप्रेंटिस | 1679 |
Education Qualification For RRB NCR Recruitment 2024
अ.क्र | पद | शैक्षणिक पात्रता |
1 | अप्रेंटिस | 1.10वी उत्तीर्ण असणे आवश्यक. 2. संबधित ट्रेंड मध्ये आय.टी.आय उत्तीर्ण असणे आवश्यक. |
Age Limit For RRB NCR Bharti 2024
अ.क्र | प्रवर्ग | वयोमर्यादा |
1 | सामान्य | 15 ते 24 वर्ष |
2 | ओ.बी.सी | 15 ते 27 वर्ष |
3 | अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती | 15 ते 29 वर्ष |
Application Fee For RRB NCR Bharti 2024
अ.क्र | प्रवर्ग | अर्ज शुल्क |
1 | सामान्य/ओ.बी.सी | रु.100/- |
2 | अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अपंग | – |
RRB NCR Notification 2024
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
PDF डाउनलोड | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
RRB NCR Bharti 2024 Important Date
अर्ज करण्याची तारीख | 16 सप्टेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 15 ऑक्टोंबर 2024 |
1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 16 सप्टेंबर 2024 आहे.
2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 15 ऑक्टोंबर 2024 आहे.
Our Other Social Media Platforms
Telegram Group | येथे क्लिक करा |
Youtube Link | येथे क्लिक करा |
FAQ’s
Q 1. How many vacancies in RRB NCR Recruitment ?
Ans – There are 1679 vacancies in RRB NCR Recruitment.
Q 2. What is The Educational Qualification For RRB NCR Recruitment ?
Ans – 10Th Pass And I.T.I Pass.
Q 3. What is the last date of application for RRB NCR Recruitment ?
Ans – 15/10/2024 is the last date of application for RRB NCR Recruitment.