RRB Group D Notification 2025 | 10वी पास उमेदवारांना भारतीय रेल्वेत तब्बल “32,438” जागांसाठी भरती सुरु, असा करा अर्ज…!

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

RRB Group D Notification 2025

RRB Group D Notification 2025 : भारतीय रेल्वेत ग्रुप डी मधील विविध पदांसाठी एकूण 32,438 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. या भरतीसाठी 10वी पास उमेदवार अर्ज करू शकतात.

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 23 जानेवारी 2025 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 22 फेब्रुवारी 2025 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

RRB Group D Notification 2025 : Railway Recruitment Board (RRB) has announced for a total of 32,438 vacancies for various posts in “Group D“. The application process for this recruitment will be entirely online. The last date to apply is February 22, 2025.For detailed information and to submit your application, please refer to the full advertisement And Submit Your Application as soon as possible.

RRB Group D Notification 2025 Main
RRB Group D Notification 2025

Post Name For RRB Group D Recruitment 2025

अ.क्रपद
1ग्रुप डी मधील विविध पदे (पदांसाठी सविस्तर जाहिरात पहा)

Post Vacancy For RRB Group D Bharti 2025

अ.क्रपदपदसंख्या
1ग्रुप डी मधील विविध पदे32,438

Education Qualification For RRB Group D Recruitment 2025

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1ग्रुप डी मधील विविध पदे1. 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
2. आय.टी.आय उत्तीर्ण असणे आवश्यक.

Age Limit For RRB Group D Bharti 2025

अ.क्रपदवयोमर्यादा
1सामान्य18 ते 36 वर्ष
2ओ.बी.सी18 ते 39 वर्ष
3अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती18 ते 41 वर्ष

Application Fee For RRB Group D Recruitment 2025

अ.क्रप्रवर्गशुल्क
1सामान्य/ओ.बी.सी/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकरु.500/-
2अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अपंग/महिला/माजी सैनिकरु.250/-

RRB Group D Notification 2025

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

RRB Group D Recruitment 2025 Online Date

अर्ज करण्याची तारीख23 जानेवारी 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख22 फेब्रुवारी 2025

Important Documents For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.

13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.

FAQ’s

Q 1. How many vacancies in RRB Group D Recruitment ?

Ans – There are 32,438 vacancies in RRB Group D Recruitment.

Q 2.What is the age limit for RRB Group D Recruitment ?

Ans – 18 To 36 Year Old is age Limit For RRB Group D Recruitment.

Q 3. What is the last date of application for RRB Group D Recruitment ?

Ans – 22/02/2025 is the last date of application for RRB Group D Recruitment.

हे सुद्धा वाचा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँकेत भरती

मुंबई उच्च न्यायालयात भरती

महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!