PMC NUHM Recruitment 2024 | NUHM अंतर्गत पुणे महानगरपालिकेत 179 रिक्त जागांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

PMC NUHM Recruitment 2024

PMC NUHM Recruitment 2024 : NUHM अंतर्गत पुणे महानगरपालिकेत “योग प्रशिक्षक” या पदासाठी एकूण 179 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी हि भरतीप्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी इंटीग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, स. क्र. 770/3, बकरे ॲव्हेन्यू, गल्ली क्र, ७, कॉसमॉस बँकेच्या समोर, भांडारकर रोड, पुणे 411005 ह्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीचा अर्ज आणि योग्य ती कागदपत्रे जोडून समक्ष किंव्हा पोस्टाने अर्ज सादर करायचा आहे. तसेच मुलाखतीची तारीख,वेळ व ठिकाण अर्जदारास भ्रमणध्वनीद्वारे किंव्हा इमेलद्वारे कळविले जाईल.

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 24 डिसेंबर 2024 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

PMC NUHM Recruitment 2024 : National Urban Health Mission (NUHM) has announced for the “Yoga instructor”post. This recruitment process will be available Offline Format. last date to apply for this recruitment process is 24 december 2024. And See full advertisement for The Detailed Information And submit the application as soon as possible.

Post Name For PMC NUHM Recruitment 2024

अ.क्रपद
1योग प्रशिक्षक

Post Vacancy For PMC NUHM Bharti 2024

अ.क्रपदपदसंख्या
1योग प्रशिक्षक179

Education Qualification For PMC NUHM Recruitment 2024

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1योग प्रशिक्षक1. 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
2. योग प्रशिक्षक प्रमाणपत्र असणे आवश्यक.

Age Limit For PMC NUHM Bharti 2024

अ.क्रपदवयोमर्यादा
1योग प्रशिक्षक18 ते 45 वर्ष

Application Fee For PMC NUHM Recruitment 2024

जाहिरातीमध्ये परीक्षा शुल्क हि दिलेली नाही.

PMC NUHM Bharti 2024 Notification

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
अधिकृत अर्जयेथे क्लिक करा

PMC NUHM Recruitment 2024 Offline Date

अर्ज करण्याची तारीखअर्ज करण्याची प्रक्रिया हि सुरु झालेली आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख24 डिसेंबर 2024

Important Documents For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.

13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

भारतीय स्टेट बँकेत भरती जाहीर

केंद्रीय वखार महामंडळात विविध पदांसाठी भरती

महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!