PCMC Mahanagarpalika Recruitment 2024
PCMC Mahanagarpalika Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत “कनिष्ठ निवासी,वैद्यकीय अधिकारी(सी.एम.ओ),वैद्यकीय अधिकारी शिफ्टड्युटी,वैद्यकीय अधिकारी(बी.टी.ओ)” या पदांसाठी एकूण 66 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येथे क्लिक करा या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 17 डिसेंबर 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 23 डिसेंबर 2024 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.
PCMC Mahanagarpalika Recruitment 2024 : Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has announced the recruitment of “Junior Resident,Medical Officer (CMO),Medical Officer Shiftduty,Medical Officer (BTO)” for a total of 66 vacancies. The application process for this recruitment will be entirely online. The last date to apply is December 23, 2024.For detailed information and to submit your application, please refer to the full advertisement And Submit Your Application as soon as possible.
Post Name For PCMC Mahanagarpalika Recruitment 2024
अ.क्र | पद |
1 | कनिष्ठ निवासी |
2 | वैद्यकीय अधिकारी(सी.एम.ओ) |
3 | वैद्यकीय अधिकारी शिफ्टड्युटी |
4 | वैद्यकीय अधिकारी(बी.टी.ओ) |
Post Vacancy For PCMC Mahanagarpalika Bharti 2024
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | कनिष्ठ निवासी | 56 |
2 | वैद्यकीय अधिकारी(सी.एम.ओ) | 05 |
3 | वैद्यकीय अधिकारी शिफ्टड्युटी | 03 |
4 | वैद्यकीय अधिकारी(बी.टी.ओ) | 02 |
एकूण | 66 |
Education Qualification For PCMC Mahanagarpalika Recruitment 2024
अ.क्र | पद | शैक्षणिक पात्रता |
1 | कनिष्ठ निवासी | जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता दिलेली नाही. |
2 | वैद्यकीय अधिकारी(सी.एम.ओ) | 1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी.बी.एस पदवी. 2. एम.एस.सी रजि. असणे आवश्यक आहे. |
3 | वैद्यकीय अधिकारी शिफ्टड्युटी | 1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी.बी.एस पदवी. 2. एम.एस.सी रजि. असणे आवश्यक आहे. |
4 | वैद्यकीय अधिकारी(बी.टी.ओ) | 1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी.बी.एस/डी.सी.पी पदवी. 2. एम.एस.सी रजि. असणे आवश्यक आहे. |
Age Limit For PCMC Mahanagarpalika Bharti 2024
जाहिरातीमध्ये वयोमर्यादा दिलेली नाही. |
Application Fee For PCMC Mahanagarpalika Recruitment 2024
जाहिरातीमध्ये अर्ज शुल्क दिलेला नाही. |
PCMC Mahanagarpalika Bharti 2024 Notification
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
PDF डाउनलोड | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
PCMC Mahanagarpalika Recruitment 2024 Online Date
अर्ज करण्याची तारीख | 17 डिसेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 23 डिसेंबर 2024 |
1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 17 डिसेंबर 2024 आहे.
2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 23 डिसेंबर 2024 आहे.
Important Documents For Recruitments
1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.
2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.
3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.
4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.
5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.
7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.
11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.
13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
FAQ’s
Q 1. How many vacancies in PCMC Mahanagarpalika Recruitment ?
Ans – There are 66 vacancies in PCMC Mahanagarpalika Recruitment.
Q 2. What is The Educational Qualification For PCMC Mahanagarpalika Recruitment ?
Ans – M.B.B.S Degree.
Q 3. What is the last date of application for PCMC Mahanagarpalika Recruitment ?
Ans – 23/12/2024 is the last date of application for PCMC Mahanagarpalika Recruitment.
हे सुद्धा वाचा
चंद्रपूर वनविभागात विविध पदांसाठी भरती जाहीर
न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड मध्ये भरती जाहीर