NIN Pune Recruitment 2024
NIN Pune Recruitment 2024: तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी हि सर्वात महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी,पुणे (NIN Pune) अंतर्गत अकाउंटंट,निम्न श्रेणी लिपिक,मल्टी टास्किंग स्टाफ,रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट/पॅथॉलॉजिस्ट,फिजिओथेरपिस्ट,मेडिकल सोशल वर्कर,स्टाफ नर्स,नर्सिंग असिस्टंट,लॅब टेक्निशियन,नेचर केयर थेरेपिस्ट,प्लंबर,इलेक्ट्रिशियन,लाँड्री अटेंडंट,गार्डनर,हेल्पर (आया वॉर्ड बॉय),केयर टेकर (वॉर्डन),ऑफिस असिस्टंट,ड्राइवर,रिसेप्शनिस्ट,फायर & सिक्योरिटी ऑफिसर,लायब्ररी असिस्टंट,मेडिकल रेकॉर्ड कीपर,स्टोअर कीपर या पदासाठी एकूण 43 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे.
तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी https://www.ninpune.ayush.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 19 जानेवारी 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 18 फेब्रुवारी 2024 आहे.
Post Name For NIN Pune Recruitment 2024
अ.क्र | पद |
1 | अकाउंटंट |
2 | निम्न श्रेणी लिपिक |
3 | मल्टी टास्किंग स्टाफ |
4 | रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट/पॅथॉलॉजिस्ट |
5 | फिजिओथेरपिस्ट |
6 | मेडिकल सोशल वर्कर |
7 | स्टाफ नर्स |
8 | नर्सिंग असिस्टंट |
9 | लॅब टेक्निशियन |
10 | नेचर केयर थेरेपिस्ट |
11 | प्लंबर |
12 | इलेक्ट्रिशियन |
13 | लाँड्री अटेंडंट |
14 | गार्डनर |
15 | हेल्पर (आया वॉर्ड बॉय) |
16 | केयर टेकर (वॉर्डन) |
17 | ऑफिस असिस्टंट |
18 | ड्राइवर |
19 | रिसेप्शनिस्ट |
20 | फायर & सिक्योरिटी ऑफिसर |
21 | लायब्ररी असिस्टंट |
22 | मेडिकल रेकॉर्ड कीपर |
23 | स्टोअर कीपर |
Post Vacancy For NIN Pune Bharti 2024
अ.क्र | पद | पद संख्या |
1 | अकाउंटंट | 01 |
2 | निम्न श्रेणी लिपिक | 01 |
3 | मल्टी टास्किंग स्टाफ | 02 |
4 | रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट/पॅथॉलॉजिस्ट | 01 |
5 | फिजिओथेरपिस्ट | 01 |
6 | मेडिकल सोशल वर्कर | 01 |
7 | स्टाफ नर्स | 01 |
8 | नर्सिंग असिस्टंट | 02 |
9 | लॅब टेक्निशियन | 01 |
10 | नेचर केयर थेरेपिस्ट | 12 |
11 | प्लंबर | 01 |
12 | इलेक्ट्रिशियन | 01 |
13 | लाँड्री अटेंडंट | 01 |
14 | गार्डनर | 02 |
15 | हेल्पर (आया वॉर्ड बॉय) | 04 |
16 | केयर टेकर (वॉर्डन) | 01 |
17 | ऑफिस असिस्टंट | 01 |
18 | ड्राइवर | 02 |
19 | रिसेप्शनिस्ट | 02 |
20 | फायर & सिक्योरिटी ऑफिसर | 01 |
21 | लायब्ररी असिस्टंट | 01 |
22 | मेडिकल रेकॉर्ड कीपर | 01 |
23 | स्टोअर कीपर | 02 |
एकूण | 43 |
Education Qualification For NIN Pune Recruitment 2024
अ.क्र | पद | शैक्षणिक पात्रता |
1 | अकाउंटंट | 1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर(बी.कॉम) 2.एस.ए.एस.पास 3. 5 वर्ष अनुभव |
2 | निम्न श्रेणी लिपिक | 1.12वी पास 2. इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. 3.हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. |
3 | मल्टी टास्किंग स्टाफ | 1.10वी पास 2.आय.टी.आय पास |
4 | रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट/पॅथॉलॉजिस्ट | 1.एम.बी.बी.एस 2.एम.डी (रेडिओलॉजी/सोनोलॉजी/पॅथॉलॉजी) |
5 | फिजिओथेरपिस्ट | 1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर(फिजिओथेरपी) 2. 2 वर्ष अनुभव |
6 | मेडिकल सोशल वर्कर | 1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर(मेडिकल सोशल वर्कर) 2. 2 वर्ष अनुभव |
7 | स्टाफ नर्स | 1.बी.एस.सी नर्सिंग 2. 2 वर्ष अनुभव |
8 | नर्सिंग असिस्टंट | 1.10वी पास 2.प्रथमोपचार प्रमाणपत्र 3. 1 वर्ष अनुभव |
9 | लॅब टेक्निशियन | 1.12वी पास 2.मेडिकल लॅब टेक्नोलॉजी प्रमाणपत्र 3. 3 वर्ष अनुभव |
10 | नेचर केयर थेरेपिस्ट | 1.ट्रीटमेंट असिस्टंट ट्रेनिंग कोर्स 2.नॅचरोपॅथी नर्सिंग डिप्लोमा 3.योग थेरपी 4. 1 वर्ष अनुभव |
11 | प्लंबर | 1.10वी पास 2.आय.टी.आय (प्लंबर) 3. 2 वर्ष अनुभव |
12 | इलेक्ट्रिशियन | 1.12वी पास 2.आय.टी.आय (इलेक्ट्रिशियन) 3. 1 वर्ष अनुभव |
13 | लाँड्री अटेंडंट | 1.12वी पास 2. 5 वर्ष अनुभव |
14 | गार्डनर | 1.10वी पास 2.राज्य सरकारकडून नर्सरीचे प्रशिक्षण 3. 3 वर्ष अनुभव |
15 | हेल्पर (आया वॉर्ड बॉय) | 1.10वी पास 2. 3 वर्ष अनुभव |
16 | केयर टेकर (वॉर्डन) | 1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर 2. 3 वर्ष अनुभव |
17 | ऑफिस असिस्टंट | 1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर 2. संगणकीय ज्ञान |
18 | ड्राइवर | 1.10वी पास 2.हलके व अवजड वाहन चालक परवाना 3. 3 वर्ष अनुभव |
19 | रिसेप्शनिस्ट | 1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर 2. 3 वर्ष अनुभव |
20 | फायर & सिक्योरिटी ऑफिसर | 1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर 2. संगणकीय ज्ञान 3. 3 वर्ष अनुभव |
21 | लायब्ररी असिस्टंट | 1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर 2. 2 वर्ष अनुभव |
22 | मेडिकल रेकॉर्ड कीपर | 1.12वी पास 2. 5 वर्ष अनुभव |
23 | स्टोअर कीपर | 1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर 2. 5 वर्ष अनुभव |
Age Limit For NIN Pune Bharti 2024
अ.क्र | पद | वयोमर्यादा |
1 | अकाउंटंट | 35 वर्ष |
2 | निम्न श्रेणी लिपिक | 18 ते 25 वर्ष |
3 | मल्टी टास्किंग स्टाफ | 18 ते 25 वर्ष |
4 | रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट/पॅथॉलॉजिस्ट | 40 वर्ष |
5 | फिजिओथेरपिस्ट | 40 वर्ष |
6 | मेडिकल सोशल वर्कर | 40 वर्ष |
7 | स्टाफ नर्स | 40 वर्ष |
8 | नर्सिंग असिस्टंट | 40 वर्ष |
9 | लॅब टेक्निशियन | 40 वर्ष |
10 | नेचर केयर थेरेपिस्ट | 40 वर्ष |
11 | प्लंबर | 40 वर्ष |
12 | इलेक्ट्रिशियन | 40 वर्ष |
13 | लाँड्री अटेंडंट | 40 वर्ष |
14 | गार्डनर | 40 वर्ष |
15 | हेल्पर (आया वॉर्ड बॉय) | 40 वर्ष |
16 | केयर टेकर (वॉर्डन) | 40 वर्ष |
17 | ऑफिस असिस्टंट | 40 वर्ष |
18 | ड्राइवर | 40 वर्ष |
19 | रिसेप्शनिस्ट | 40 वर्ष |
20 | फायर & सिक्योरिटी ऑफिसर | 40 वर्ष |
21 | लायब्ररी असिस्टंट | 40 वर्ष |
22 | मेडिकल रेकॉर्ड कीपर | 40 वर्ष |
23 | स्टोअर कीपर | 40 वर्ष |
Payment For NIN Pune Recruitment 2024
अ.क्र | पद | वेतनमान |
1 | अकाउंटंट | रु.35,400 ते 1,12,400/- |
2 | निम्न श्रेणी लिपिक | रु.19,900 ते 63,200/- |
3 | मल्टी टास्किंग स्टाफ | रु.18,000 ते 56,900/- |
4 | रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट/पॅथॉलॉजिस्ट | रु.47,000/- |
5 | फिजिओथेरपिस्ट | रु.38,000/- |
6 | मेडिकल सोशल वर्कर | रु.30,000/- |
7 | स्टाफ नर्स | रु.22,000/- |
8 | नर्सिंग असिस्टंट | रु.22,000/- |
9 | लॅब टेक्निशियन | रु.22,000/- |
10 | नेचर केयर थेरेपिस्ट | रु.22,000/- |
11 | प्लंबर | रु.18,000/- |
12 | इलेक्ट्रिशियन | रु.18,000/- |
13 | लाँड्री अटेंडंट | रु.18,000/- |
14 | गार्डनर | रु.18,000/- |
15 | हेल्पर (आया वॉर्ड बॉय) | रु.18,000/- |
16 | केयर टेकर (वॉर्डन) | रु.25,000/- |
17 | ऑफिस असिस्टंट | रु.20,000/- |
18 | ड्राइवर | रु.20,000/- |
19 | रिसेप्शनिस्ट | रु.20,000/- |
20 | फायर & सिक्योरिटी ऑफिसर | रु.38,000/- |
21 | लायब्ररी असिस्टंट | रु.21,000/- |
22 | मेडिकल रेकॉर्ड कीपर | रु.21,000/- |
23 | स्टोअर कीपर | रु.19,000/- |
NIN Pune Bharti 2024 Notification
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
PDF डाउनलोड | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
NIN Pune Recruitment 2024 Online Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 19 जानेवारी 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 18 फेब्रुवारी 2024 |
1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 19 जानेवारी 2024 आहे.
2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 18 फेब्रुवारी 2024 आहे.
Application Fee For NIN Pune Bharti 2024
पद | सामान्य/ओ.बी.सी | अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक |
अकाउंटंट | रु.500/- | – |
निम्न श्रेणी लिपिक | रु.500/- | – |
मल्टी टास्किंग स्टाफ | रु.500/- | – |
1.सामान्य/ओ.बी.सी अर्जदारास अर्ज शुल्क भरणा हा रु.500/- आहे.
2.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अर्जदारास अर्ज शुल्क भरणा हा नाही.
4 ते 23 या पदांकरिता अर्ज भरणा नाही.
Important Documents For Recruitments
1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.
2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.
3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.
4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.
5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.
7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.
11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
NIN Pune Recruitment 2024 Apply Online
1 . अधिकृत वेबसाईट https://www.ninpune.ayush.gov.in/ वर जा.
2. अकाउंटंट,निम्न श्रेणी लिपिक,मल्टी टास्किंग स्टाफ,रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट/पॅथॉलॉजिस्ट,फिजिओथेरपिस्ट,मेडिकल सोशल वर्कर,स्टाफ नर्स,नर्सिंग असिस्टंट,लॅब टेक्निशियन,नेचर केयर थेरेपिस्ट,प्लंबर,इलेक्ट्रिशियन,लाँड्री अटेंडंट,गार्डनर,हेल्पर (आया वॉर्ड बॉय),केयर टेकर (वॉर्डन),ऑफिस असिस्टंट,ड्राइवर,रिसेप्शनिस्ट,फायर & सिक्योरिटी ऑफिसर,लायब्ररी असिस्टंट,मेडिकल रेकॉर्ड कीपर,स्टोअर कीपर या पदांसाठी अर्ज करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा.
3.जर अर्जदार नवीन असेल तर त्याने New Registration वर जाऊन नोंदणी करायची आहे.आणि जर Registration केलेले असेल तर Already Register या बटनावरती क्लिक करा.
4.नोंदणी केल्यानंतर अर्जदारास चालू मोबाईल नंबर अथवा इ-मेल आयडी वर तुमचा युजर आयडी आणि त्याचा पासवर्ड प्राप्त होईल.
5.नंतर लॉगीन पेज वर जाऊन प्राप्त झालेला युजर आयडी आणि त्याचा पासवर्ड टाकून लॉगीन करायचे आहे.
6. लॉगीन झाल्यानंतर अर्जदाराने अर्ज भरण्यास लागणारी संपूर्ण माहिती हि अचूक भरायची आहे.
7.अर्ज भरून झाल्यावर लागणारी कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
8.अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर पुन्हा एकदा अर्ज तपासून घ्यावा आणि जर काही चूक असेल तर लगेच दुरुस्त करूनच अर्ज सबमिट करावा.
9.अर्ज सबमिट झाल्यावर जो काही अर्ज शुल्क असेल तो भरून घ्यावा.
10. अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर सबमिट करून अर्ज डाऊनलोड करून घ्या. आणि त्या अर्जाची प्रिंट काढून घ्या.
Rules And Conditions For Candidate To Recruitment
1. सर्वप्रथम अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
2.अर्जदाराचे शिक्षण हे मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून असणे आवश्यक आहे.
3.ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात नाही ,त्यामुळे अर्ज भरताना अर्जदाराने काळजीपूर्वक अर्ज भरावा ,नाहीतर अर्ज पडताळणी वेळी काही त्रुटी अथवा चूक आढळल्यास अर्जदारचा अर्ज हा रद्द करण्यात येईल.
4. अर्जदाराने अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल अर्जामध्ये करता येणार नाही, जर बदल करायचा असेल तर त्यासंदर्भात अधिकृत वेबसाईटवर किंव्हा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी याद्वारे कळविले जाईल. अर्जामध्ये आणि कागदपत्रामध्ये काही त्रुटी/तफावत आढळल्यास उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.
5. अर्जदार आधीच जर शासकीय किंव्हा खाजगी कंपनीमध्ये काम करत असेल त्या कंपनीमधून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन अपलोड करणे आवश्यक आहे.
6.अर्जदाराकडे स्वतःचा चालू/सक्रीय मोबाईल नंबर आणि इमेल आयडी असणे आवश्यक आहे.
Guidelines For Candidate To Recruitment
1.या भरतीचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराने अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
2.अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2024 असणार आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.
3.अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने पूर्ण जाहिरात सविस्तर पाहायची आहे. अर्जदाराने त्यांची शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती पाहूनच अर्जदारांनी या भरतीसाठी आपला अर्ज भरायचा आहे.
4.आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ती कागदपत्रे क्लिअर असावीत याची अर्जदारांनी काळजी घ्यायची आहे. आवश्यक कागदपत्रे,फोटो आणि सही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहेत.
5.अर्ज करत असताना अर्जदाराने आपला चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायचा आहे. कारण या भरती बद्दलचे पुढचे सर्व अपडेट तुम्हाला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी द्वारे पाठवले जाणार आहेत.
6.अर्जदाराने अर्ज सबमिट करताना सर्व माहिती पुन्हा एकदा व्यवस्थित तपासून घ्यायची आहे.कारण एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी याची काळजी घेणे आवश्यक/गरजेचे आहे.
7.अर्ज करताना जो काही शुल्क भरणा असेल तो भरणा करायचा आहे. कारण अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही. त्यामुळे उमेदवाराने योग्य पद्धतीने शुल्क भरून घ्यायचे आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.
8.अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे. तसेच अर्ज भरताना पासपोर्ट व ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.
Our Other Social Media Platforms
Telegram Group | येथे क्लिक करा |
Youtube Link | येथे क्लिक करा |
FAQ’s
Q 1. How many vacancies in NIN Pune Recruitment ?
Ans – There are 43 vacancies in NIN Pune Recruitment.
Q 2. What is The Educational Qualification For NIN Pune Recruitment ?
Ans – 10th And 12th Pass , I.T.I Pass.
Q 3.What is the age limit for NIN Pune Recruitment ?
Ans – 18 to 40 is the age limit for NIN Pune Recruitment.
Q 4. What is the last date of application for NIN Pune Recruitment ?
Ans – 18/02/2024 is the last date of application for NIN Pune Recruitment.
हे सुद्धा वाचा
पश्चिम-मध्य रेल्वे अंतर्गत “अप्रेंटिस” या पदासाठी एकूण 3015 जागांसाठी भरती जाहीर
कोकण रेल्वे अंतर्गत तब्बल ३२ जागांसाठी भरती जाहीर
गुप्तचर विभागात तब्बल 226 रिक्त पदांकरिता उमेदवारांना नोकरीची संधी