NHM Nagpur Bharti 2025
NHM Nagpur Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर मध्ये “बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी(पुरुष)“ या पदासाठी एकूण 88 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी हि भरतीप्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी नागपूर महानगरपालिका, आरोग्य विभाग, पाचवा माळा, छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारत, सिव्हील लाईन, नागपूर-440001 ह्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीचा अर्ज आणि योग्य ती कागदपत्रे जोडून समक्ष किंव्हा पोस्टाने अर्ज सादर करायचा आहे.
आणि सर्वात महत्वाचे जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांनी खाली दिलेला ऑनलाईन पद्धतीचा गुगल फॉर्म भरणे आवश्यक आहे.
या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 07 फेब्रुवारी 2025 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 14 फेब्रुवारी 2025 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

Post Name For NHM Nagpur Recruitment 2025
अ.क्र | पद |
1 | बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी(पुरुष) |
Post Vacancy For NHM Nagpur Bharti 2025
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी(पुरुष) | 88 |
Education Qualification For NHM Nagpur Recruitment 2025
अ.क्र | पद | शैक्षणिक पात्रता |
1 | बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी(पुरुष) | 1. 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक. |
Age Limit For NHM Nagpur Bharti 2025
अ.क्र | प्रवर्ग | वयोमर्यादा |
1 | खुला प्रवर्ग | 18 ते 38 वर्ष |
2 | मागासवर्गीय प्रवर्ग | 18 ते 43 वर्ष |
Application Fee For NHM Nagpur Recruitment 2025
अ.क्र | प्रवर्ग | अर्ज शुल्क |
1 | खुला प्रवर्ग | रु.150/- |
2 | मागासवर्गीय प्रवर्ग | रु.100/- |
टीप : Corporation Integrated Health & Family Wellfare Society, Nagpur, payble at Nagpur (A/C No. 60401911738, IFSC CODE MAHB0001195) यांच्या नावे अर्ज शुल्क भरायचे आहे.
NHM Nagpur Bharti 2025 Notification
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
PDF डाउनलोड | येथे क्लिक करा |
अधिकृत अर्ज | येथे क्लिक करा |
गुगल फॉर्म | येथे क्लिक करा |
NHM Nagpur Recruitment 2025 Dates
अर्ज करण्याची तारीख | 07 फेब्रुवारी 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 14 फेब्रुवारी 2025 |
अर्ज करण्याचा पत्ता | नागपूर महानगरपालिका, आरोग्य विभाग, पाचवा माळा, छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारत, सिव्हील लाईन, नागपूर-440001 |
Important Documents For Recruitments
1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.
2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.
3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.
4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.
5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.
7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.
11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.
13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
हे सुद्धा वाचा
बाल विकास प्रकल्प अधिकारी अमरावती भरती जाहीर
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत भरती जाहीर