NHM Latur Recruitment 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान,लातूर अंतर्गत 39 रिक्त पदांकरिता भरती जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

NHM Latur Recruitment 2024

NHM Latur Recruitment 2024: तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी हि सर्वात महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान,लातूर (NHM Latur) अंतर्गत कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एंट्री ऑपरेटर, योग शिक्षक, नेफ्रोलॉजिस्ट, आयुष वैद्यकीय अधिकारी, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट, वैद्यकीय अधिकारी या पदासाठी एकूण 39 रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी https://zplatur.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज सादर करायचा आहे. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 12 जानेवारी 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 29 जानेवारी 2024 आहे.

Post Name For NHM Latur Recruitment 2024

अ.क्रपद
1कीटकशास्त्रज्ञ
2सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ
3प्रयोगशाळा तंत्रज्ञ
4 जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक
5 डेटा एंट्री ऑपरेटर
6योग शिक्षक
7 नेफ्रोलॉजिस्ट
8आयुष वैद्यकीय अधिकारी
9क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ
10 श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक
11 फिजिओथेरपिस्ट
12वैद्यकीय अधिकारी

Post Vacancy For NHM Latur Bharti 2024

अ.क्रपदपद संख्या
1कीटकशास्त्रज्ञ06
2सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ06
3प्रयोगशाळा तंत्रज्ञ13
4 जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक01
5 डेटा एंट्री ऑपरेटर01
6योग शिक्षक04
7 नेफ्रोलॉजिस्ट01
8आयुष वैद्यकीय अधिकारी01
9क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ01
10 श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक01
11 फिजिओथेरपिस्ट01
12वैद्यकीय अधिकारी03
एकूण 39

Education Qualification For NHM Latur Recruitment 2024

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1कीटकशास्त्रज्ञ1.एम.एस.सी प्राणीशास्त्र
2. 5 वर्ष अनुभव
2सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञकोणतीही वैद्यकीय पदवी
3प्रयोगशाळा तंत्रज्ञ1.12वी पास (विज्ञान)
2.बी.एस.सी(डी.एम.एल.टी)
4 जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक1.कोणतीही वैद्यकीय पदवी
2. 3 वर्ष अनुभव
5 डेटा एंट्री ऑपरेटर1.संगणकीय पदवी
2. इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.
3.मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.

4. 1 वर्ष अनुभव
6योग शिक्षक1.योग प्रशिक्षक हा नामांकित योग संस्थाकडून प्रमाणित असावा
7 नेफ्रोलॉजिस्टडॉक्टरेट ऑफ मेडिसिन इन नेफ्रोलॉजिस्ट
8आयुष वैद्यकीय अधिकारीबी.ए.एम.एस
9क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ1.संबंधित विषयाची पदवी
2. 3 वर्ष अनुभव
10 श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षकसंबंधित विषयाची पदवी
11 फिजिओथेरपिस्ट1.संबंधित विषयाची पदवी
2. 2 वर्ष अनुभव
12वैद्यकीय अधिकारीएम.बी.बी.एस / बी.ए.एम.एस/बी.यु.एम.एस

Age Limit For NHM Latur Bharti 2024

अ.क्रपदवयोमर्यादा
1कीटकशास्त्रज्ञ1.राखीव 43 वर्ष
2. खुल्ला 38 वर्ष
2सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ1.राखीव 43 वर्ष
2. खुल्ला 38 वर्ष
3प्रयोगशाळा तंत्रज्ञ1.राखीव 43 वर्ष
2. खुल्ला 38 वर्ष
4 जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक1.राखीव 43 वर्ष
2. खुल्ला 38 वर्ष
5 डेटा एंट्री ऑपरेटर1.राखीव 43 वर्ष
2. खुल्ला 38 वर्ष
6योग शिक्षक1.राखीव 43 वर्ष
2. खुल्ला 38 वर्ष
7 नेफ्रोलॉजिस्ट1.खुल्ला 70 वर्ष
8आयुष वैद्यकीय अधिकारी1.राखीव 43 वर्ष
9क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ1.खुल्ला 38 वर्ष
10 श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक1.खुल्ला 38 वर्ष
11 फिजिओथेरपिस्ट1.खुल्ला 38 वर्ष
12वैद्यकीय अधिकारी1.राखीव 43 वर्ष

Payment For NHM Latur Recruitment 2024

अ.क्रपदवेतनमान
1कीटकशास्त्रज्ञरु.40,000/-
2सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञरु.35,000/-
3प्रयोगशाळा तंत्रज्ञरु.17,000/-
4 जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापकरु.35,000/-
5 डेटा एंट्री ऑपरेटररु.18,000/-
6योग शिक्षकप्रती योग रु.250/-
7 नेफ्रोलॉजिस्टरु.1,25,000/-
8आयुष वैद्यकीय अधिकारीरु.28,000/-
9क्लिनिकल मानसशास्त्रज्ञरु.30,000/-
10 श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षकरु.25,000/-
11 फिजिओथेरपिस्टरु.20,000/-
12वैद्यकीय अधिकारीरु.28,000/-

NHM Latur Bharti 2024 Notification

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा

NHM Latur Recruitment 2024 Dates

अर्ज करण्याची तारीख12 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख29 जानेवारी 2024

1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 12 जानेवारी 2024 आहे.

2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 29 जानेवारी 2024 आहे.

Application Fee For NHM Latur Bharti 2024

अ.क्रप्रवर्गशुल्क
1 अराखीवरु.150/-
2राखीवरु.100/-

1.अराखीव अर्जदारास अर्ज शुल्क भरणा हा रु.150/- आहे.

2.राखीव अर्जदारास अर्ज शुल्क भरणा हा रु.100/- आहे.

Important Documents  For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

NHM Latur Recruitment 2024 Apply Process

1 . अधिकृत वेबसाईट https://zplatur.gov.in/ वर जा.

2. कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एंट्री ऑपरेटर, योग शिक्षक, नेफ्रोलॉजिस्ट, आयुष वैद्यकीय अधिकारी, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट, वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी अर्ज करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा.

3.जर अर्जदार नवीन असेल तर त्याने New Registration वर जाऊन नोंदणी करायची आहे.आणि जर Registration केलेले असेल तर Already Register या बटनावरती क्लिक करा.

4.नोंदणी केल्यानंतर अर्जदारास चालू मोबाईल नंबर अथवा इ-मेल आयडी वर तुमचा युजर आयडी आणि त्याचा पासवर्ड प्राप्त होईल.

5.नंतर लॉगीन पेज वर जाऊन प्राप्त झालेला युजर आयडी आणि त्याचा पासवर्ड टाकून लॉगीन करायचे आहे.

6. लॉगीन झाल्यानंतर अर्जदाराने अर्ज भरण्यास लागणारी संपूर्ण माहिती हि अचूक भरायची आहे.

7.अर्ज भरून झाल्यावर लागणारी कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

8.अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर पुन्हा एकदा अर्ज तपासून घ्यावा आणि जर काही चूक असेल तर लगेच दुरुस्त करूनच अर्ज सबमिट करावा.

9.अर्ज सबमिट झाल्यावर जो काही अर्ज शुल्क असेल तो भरून घ्यावा.

10. अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर सबमिट करून अर्ज डाऊनलोड करून घ्या. आणि त्या अर्जाची प्रिंट काढून घ्या.

11.नोंदणी करून अचूक तपशील भरून 1 ते 6 पदांचा अर्ज हा राष्ट्रीय आरोग्य अभियान,आरोग्य विभाग,जिल्हा परिषद लातूर तर 7 ते 12 पदांचा अर्ज हा जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, बार्शी रोड, ग्रॅड हाटेलच्या समोर, लातूर या ठिकाणी सबमिट करा.

Rules And Conditions For Candidate To Recruitment

1. सर्वप्रथम अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.

2.अर्जदाराचे शिक्षण हे मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून असणे आवश्यक आहे.

3.ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात नाही ,त्यामुळे अर्ज भरताना अर्जदाराने काळजीपूर्वक अर्ज भरावा ,नाहीतर अर्ज पडताळणी वेळी काही त्रुटी अथवा चूक आढळल्यास अर्जदारचा अर्ज हा रद्द करण्यात येईल.

4. अर्जदाराने अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल अर्जामध्ये करता येणार नाही, जर बदल करायचा असेल तर त्यासंदर्भात अधिकृत वेबसाईटवर किंव्हा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी याद्वारे कळविले जाईल. अर्जामध्ये आणि कागदपत्रामध्ये काही त्रुटी/तफावत आढळल्यास उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.

5. अर्जदार आधीच जर शासकीय किंव्हा खाजगी कंपनीमध्ये काम करत असेल त्या कंपनीमधून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन अपलोड करणे आवश्यक आहे.

6.अर्जदाराकडे स्वतःचा चालू/सक्रीय मोबाईल नंबर आणि इमेल आयडी असणे आवश्यक आहे.

Guidelines For Candidate To Recruitment

1.या भरतीचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराने अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

2.अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2024 असणार आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

3.अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने पूर्ण जाहिरात सविस्तर पाहायची आहे. अर्जदाराने त्यांची शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती पाहूनच अर्जदारांनी या भरतीसाठी आपला अर्ज भरायचा आहे.

4.आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ती कागदपत्रे क्लिअर असावीत याची अर्जदारांनी  काळजी घ्यायची आहे. आवश्यक कागदपत्रे,फोटो आणि सही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहेत.

5.अर्ज करत असताना अर्जदाराने आपला चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायचा आहे. कारण या भरती बद्दलचे पुढचे सर्व अपडेट तुम्हाला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी द्वारे पाठवले जाणार आहेत.

6.अर्जदाराने अर्ज सबमिट करताना सर्व माहिती पुन्हा एकदा व्यवस्थित तपासून घ्यायची आहे.कारण एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी याची काळजी घेणे आवश्यक/गरजेचे आहे.

7.अर्ज करताना जो काही शुल्क भरणा असेल तो भरणा करायचा आहे. कारण अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही. त्यामुळे उमेदवाराने योग्य पद्धतीने शुल्क भरून घ्यायचे आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.

8.अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे. तसेच अर्ज भरताना पासपोर्ट व ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.

Our Other Social Media Platforms

Telegram Groupयेथे क्लिक करा
Youtube Linkयेथे क्लिक करा

FAQ’s

Q 1. How many vacancies in NHM Latur Recruitment ?

Ans – There are 39 vacancies in NHM Latur Recruitment.

Q 2. What is The Educational Qualification For NHM Latur Recruitment ?

Ans – Any Medical Degree, B.A.M.S., 12th Pass.

Q 3.What is the age limit for NHM Latur Recruitment ?

Ans – 18 to 38 is the age limit for NHM Latur Recruitment.

Q 4. What is the last date of application for NHM Latur Recruitment ?

Ans – 29/01/2024 is the last date of application for NHM Latur Recruitment.

हे सुद्धा वाचा

मालेगाव महानगरपालिका अंतर्गत 98 पदांकरिता उमेदवारांना नोकरीची संधी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तब्बल 145 रिक्त पदांकरिता १०वी पास उमेदवारांना नोकरीची संधी

मृदा व जलसंधारण विभागात तब्बल 670 रिक्त पदांकरिता पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!