NDA Pune Recruitment 2024 | नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे अंतर्गत 198 रिक्त पदांकरिता 10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

NDA Pune Recruitment 2024

NDA Pune Recruitment 2024: तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी हि सर्वात महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे (NDA Pune) अंतर्गत  निम्न श्रेणी लिपिक,स्टेनोग्राफर ग्रेड-II,ड्राफ्ट्समन,सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II,कुक,कंपोझिटर-कम-प्रिंटर,सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG),कारपेंटर,फायरमन,TA-बेकर & कन्फेक्शनर,TA-सायकल रिपेरर,TA-प्रिंटिंग मशीन ऑपरेटर,TA-बूट रिपेरर,मल्टी टास्किंग स्टाफ-ऑफिस & ट्रेनिंग या पदांसाठी एकूण 198 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे.

तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी https://nda.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 27 जानेवारी 2024  पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 16 फेब्रुवारी 2024 आहे.त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना अपात्र ठरवले जाईल.

Post Name For NDA Pune Recruitment 2024

अ.क्रपद
1निम्न श्रेणी लिपिक
2स्टेनोग्राफर ग्रेड-II
3ड्राफ्ट्समन
4सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II
5कुक
6कंपोझिटर-कम-प्रिंटर
7सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG)
8कारपेंटर
9फायरमन
10TA-बेकर & कन्फेक्शनर
11TA-सायकल रिपेरर
12TA-प्रिंटिंग मशीन ऑपरेटर
13TA-बूट रिपेरर
14मल्टी टास्किंग स्टाफ-ऑफिस & ट्रेनिंग

Post Vacancy For NDA Pune Bharti 2024

अ.क्रपदपद संख्या
1निम्न श्रेणी लिपिक16
2स्टेनोग्राफर ग्रेड-II01
3ड्राफ्ट्समन02
4सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II01
5कुक14
6कंपोझिटर-कम-प्रिंटर01
7सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG)03
8कारपेंटर02
9फायरमन02
10TA-बेकर & कन्फेक्शनर01
11TA-सायकल रिपेरर02
12TA-प्रिंटिंग मशीन ऑपरेटर01
13TA-बूट रिपेरर01
14मल्टी टास्किंग स्टाफ-ऑफिस & ट्रेनिंग151
एकूण 198

Education Qualification For NDA Pune Recruitment 2024

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1निम्न श्रेणी लिपिक1.12वी पास
2. इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि.
3.मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
2स्टेनोग्राफर ग्रेड-II1.12वी पास
3ड्राफ्ट्समन1.12वी पास
2. 2 वर्ष अनुभव
4सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II1.12वी पास
2. 2 वर्ष अनुभव
5कुक1.12वी पास
2. 2 वर्ष अनुभव
6कंपोझिटर-कम-प्रिंटर1.12वी पास
2. 2 वर्ष अनुभव
7सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG)1.12वी पास
2. 2 वर्ष अनुभव
8कारपेंटर1.12वी पास
2. 2 वर्ष अनुभव
9फायरमन1.10वी /12वी पास
10TA-बेकर & कन्फेक्शनर1.10वी /12वी पास
2. 1 वर्ष अनुभव
11TA-सायकल रिपेरर1.10वी /12वी पास
2. 1 वर्ष अनुभव
12TA-प्रिंटिंग मशीन ऑपरेटर1.10वी /12वी पास
2. 1 वर्ष अनुभव
13TA-बूट रिपेरर1.10वी /12वी पास
2. 1 वर्ष अनुभव
14मल्टी टास्किंग स्टाफ-ऑफिस & ट्रेनिंग1.10वी /12वी पास

Age Limit For NDA Pune Bharti 2024

अ.क्रपदवयोमर्यादा
1निम्न श्रेणी लिपिक18 ते 27 वर्ष
2स्टेनोग्राफर ग्रेड-II18 ते 27 वर्ष
3ड्राफ्ट्समन18 ते 27 वर्ष
4सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II18 ते 25 वर्ष
5कुक18 ते 25 वर्ष
6कंपोझिटर-कम-प्रिंटर18 ते 25 वर्ष
7सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG)18 ते 27 वर्ष
8कारपेंटर18 ते 25 वर्ष
9फायरमन18 ते 27 वर्ष
10TA-बेकर & कन्फेक्शनर18 ते 25 वर्ष
11TA-सायकल रिपेरर18 ते 25 वर्ष
12TA-प्रिंटिंग मशीन ऑपरेटर18 ते 25 वर्ष
13TA-बूट रिपेरर18 ते 25 वर्ष
14मल्टी टास्किंग स्टाफ-ऑफिस & ट्रेनिंग18 ते 25 वर्ष

1.ओ.बी.सी अर्जदारास 03 वर्षे सूट असणार आहे.

2.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अर्जदारास 05 वर्षे सूट असणार आहे.

Payment For NDA Pune Bharti 2024

अ.क्रपदवेतनमान
1निम्न श्रेणी लिपिकरु.19,900/- ते 63,200/-
2स्टेनोग्राफर ग्रेड-IIरु.25,500/- ते 81,100/-
3ड्राफ्ट्समनरु.25,500/- ते 81,100/-
4सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-IIरु.19,900/- ते 63,200/-
5कुकरु.19,900/- ते 63,200/-
6कंपोझिटर-कम-प्रिंटररु.19,900/- ते 63,200/-
7सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG)रु.19,900/- ते 63,200/-
8कारपेंटररु.19,900/- ते 63,200/-
9फायरमनरु.19,900/- ते 63,200/-
10TA-बेकर & कन्फेक्शनररु.18,000/- ते 56,900/-
11TA-सायकल रिपेरररु.18,000/- ते 56,900/-
12TA-प्रिंटिंग मशीन ऑपरेटररु.18,000/- ते 56,900/-
13TA-बूट रिपेरररु.18,000/- ते 56,900/-
14मल्टी टास्किंग स्टाफ-ऑफिस & ट्रेनिंगरु.18,000/- ते 56,900/-

NDA Pune Recruitment 2024 Notification

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

NDA Pune Bharti 2024 Online Date

अर्ज करण्याची तारीख27 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख16 फेब्रुवारी 2024

1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 27 जानेवारी 2024 आहे.

2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 16 फेब्रुवारी 2024 आहे.

Important Documents  For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

NDA Pune Recruitment 2024 Apply Online

1 . अधिकृत वेबसाईट https://nda.nic.in/ वर जा.

2. निम्न श्रेणी लिपिक,स्टेनोग्राफर ग्रेड-II,ड्राफ्ट्समन,सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II,कुक,कंपोझिटर-कम-प्रिंटर,सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG),कारपेंटर,फायरमन,TA-बेकर & कन्फेक्शनर,TA-सायकल रिपेरर,TA-प्रिंटिंग मशीन ऑपरेटर,TA-बूट रिपेरर,मल्टी टास्किंग स्टाफ-ऑफिस & ट्रेनिंग या पदांसाठी अर्ज करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा.

3.जर अर्जदार नवीन असेल तर त्याने New Registration वर जाऊन नोंदणी करायची आहे.आणि जर Registration केलेले असेल तर Already Register या बटनावरती क्लिक करा.

4.नोंदणी केल्यानंतर अर्जदारास चालू मोबाईल नंबर अथवा इ-मेल आयडी वर तुमचा युजर आयडी आणि त्याचा पासवर्ड प्राप्त होईल.

5.नंतर लॉगीन पेज वर जाऊन प्राप्त झालेला युजर आयडी आणि त्याचा पासवर्ड टाकून लॉगीन करायचे आहे.

6. लॉगीन झाल्यानंतर अर्जदाराने अर्ज भरण्यास लागणारी संपूर्ण माहिती हि अचूक भरायची आहे.

7.अर्ज भरून झाल्यावर लागणारी कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

8.अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर पुन्हा एकदा अर्ज तपासून घ्यावा आणि जर काही चूक असेल तर लगेच दुरुस्त करूनच अर्ज सबमिट करावा.

9.अर्ज सबमिट झाल्यावर जो काही अर्ज शुल्क असेल तो भरून घ्यावा.

10. अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर सबमिट करून अर्ज डाऊनलोड करून घ्या. आणि त्या अर्जाची प्रिंट काढून घ्या.

Rules And Conditions For Candidate To Recruitment

1. सर्वप्रथम अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.

2.अर्जदाराचे शिक्षण हे मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून असणे आवश्यक आहे.

3.ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात नाही ,त्यामुळे अर्ज भरताना अर्जदाराने काळजीपूर्वक अर्ज भरावा ,नाहीतर अर्ज पडताळणी वेळी काही त्रुटी अथवा चूक आढळल्यास अर्जदारचा अर्ज हा रद्द करण्यात येईल.

4. अर्जदाराने अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल अर्जामध्ये करता येणार नाही, जर बदल करायचा असेल तर त्यासंदर्भात अधिकृत वेबसाईटवर किंव्हा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी याद्वारे कळविले जाईल. अर्जामध्ये आणि कागदपत्रामध्ये काही त्रुटी/तफावत आढळल्यास उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.

5. अर्जदार आधीच जर शासकीय किंव्हा खाजगी कंपनीमध्ये काम करत असेल त्या कंपनीमधून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन अपलोड करणे आवश्यक आहे.

6.अर्जदाराकडे स्वतःचा चालू/सक्रीय मोबाईल नंबर आणि इमेल आयडी असणे आवश्यक आहे.

Guidelines For Candidate To Recruitment

1.या भरतीचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराने अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

2.अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 असणार आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

3.अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने पूर्ण जाहिरात सविस्तर पाहायची आहे. अर्जदाराने त्यांची शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती पाहूनच अर्जदारांनी या भरतीसाठी आपला अर्ज भरायचा आहे.

4.आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ती कागदपत्रे क्लिअर असावीत याची अर्जदारांनी  काळजी घ्यायची आहे. आवश्यक कागदपत्रे,फोटो आणि सही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहेत.

5.अर्ज करत असताना अर्जदाराने आपला चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायचा आहे. कारण या भरती बद्दलचे पुढचे सर्व अपडेट तुम्हाला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी द्वारे पाठवले जाणार आहेत.

6.अर्जदाराने अर्ज सबमिट करताना सर्व माहिती पुन्हा एकदा व्यवस्थित तपासून घ्यायची आहे.कारण एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी याची काळजी घेणे आवश्यक/गरजेचे आहे.

7.अर्ज करताना जो काही शुल्क भरणा असेल तो भरणा करायचा आहे. कारण अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही. त्यामुळे उमेदवाराने योग्य पद्धतीने शुल्क भरून घ्यायचे आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.

8.अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे. तसेच अर्ज भरताना पासपोर्ट व ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.

Our Other Social Media Platforms

Telegram Groupयेथे क्लिक करा
Youtube Linkयेथे क्लिक करा

FAQ’s

Q 1. How many vacancies in NDA Pune Recruitment ?

Ans – There are 198 vacancies in NDA Pune Recruitment.

Q 2. What is The Educational Qualification For NDA Pune Recruitment ?

Ans – 10th 12th Pass.

Q 3.What is the age limit for NDA Pune Recruitment ?

Ans – 18 to 27 is the age limit for NDA Pune Recruitment.

Q 4. What is the last date of application for NDA Pune Recruitment ?

Ans – 16/02/2024 is the last date of application for NDA Pune Recruitment.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत तब्बल 274 रिक्त पदांकरिता उमेदवारांना नोकरीची संधी

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि.अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत 364 रिक्त पदांकरिता भरती जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!