NCBL Clerk Recruitment 2024 | नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँकेत “लिपिक” या पदासाठी भरती सुरु

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

NCBL Clerk Recruitment 2024

NCBL Clerk Recruitment 2024 : नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँकेत “लिपिक” या पदासाठी एकूण 15 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येथे क्लिक करा या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 04 डिसेंबर 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 18 डिसेंबर 2024 आहे.त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

NCBL Clerk Recruitment 2024 : The National Co-Operative bank Ltd has announced Recruitment for a total of 15 vacancies for the post of “Clerk” and the application period for this recruitment is till 18th December 2024.

Post Name For NCBL Clerk Bharti 2024

अ.क्रपद
1लिपिक

Post Vacancy For NCBL Clerk Recruitment 2024

अ.क्रपदपदसंख्या
1लिपिक15

Education Qualification For NCBL Clerk Bharti 2024

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1लिपिक1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी.

Age Limit For NCBL Clerk Recruitment 2024

अ.क्रपदवयोमर्यादा
1लिपिक35 वर्ष

Application Fee For NCBL Clerk Bharti 2024

अ.क्रपदशुल्क
1लिपिकरु.655/- +GST

NCBL Clerk Notification Links 2024

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

NCBL Clerk Bharti 2024 Online Date

अर्ज करण्याची तारीख04 डिसेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख18 डिसेंबर 2024

Important Documents  For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

FAQ’s

Q 1. What is The Educational Qualification For NCBL Clerk Recruitment ?

Ans – Any Degree.

Q 2.What is the age limit for NCBL Clerk Recruitment ?

Ans – 35 Year Old is the age limit for NCBL Clerk Recruitment.

Q 3. What is the last date of application for NCBL Clerk Recruitment ?

Ans – 18/12/2024 is the last date of application for NCBL Clerk Recruitment.

हे सुद्धा वाचा

मुंबई मेट्रो मध्ये विविध पदांसाठी भरती

भारतीय तटरक्षक दलात भरती सुरु

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!