NABARD Bharti 2024
NABARD Bharti 2024 : कृषी ग्रामीण विकास राष्ट्रीय बँक अंतर्गत “वरिष्ठ हवामान वित्त विशेषज्ञ,मुख्य वित्त अधिकारी” या पदांसाठी एकूण 02 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येथे क्लिक करा या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 15 ऑक्टोंबर 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 01 नोव्हेंबर 2024 आहे.त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.
Post Name For NABARD Recruitment 2024
अ.क्र | पद |
1 | वरिष्ठ हवामान वित्त विशेषज्ञ |
2 | मुख्य वित्त अधिकारी |
Post Vacancy For NABARD Bharti 2024
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | वरिष्ठ हवामान वित्त विशेषज्ञ | 01 |
2 | मुख्य वित्त अधिकारी | 01 |
एकूण | 02 |
Education Qualification For NABARD Recruitment 2024
अ.क्र | पद | शैक्षणिक पात्रता |
1 | वरिष्ठ हवामान वित्त विशेषज्ञ | 1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून वित्त/वित्तीय व्यवस्थापन/व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी. 2. अनुभव असणे महत्त्वाचे. |
2 | मुख्य वित्त अधिकारी | 1. चार्टर्ड अकाउंटंट 2. 15वर्ष अनुभव असणे महत्त्वाचे. |
Age Limit For NABARD Bharti 2024
अ.क्र | पद | वयोमर्यादा |
1 | वरिष्ठ हवामान वित्त विशेषज्ञ | 35 ते 55 वर्ष |
2 | मुख्य वित्त अधिकारी | 52 ते 57 वर्ष |
Application Fee For NABARD Recruitment 2024
अ.क्र | प्रवर्ग | शुल्क |
1 | सामान्य | रु.850/- |
2 | अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अपंग | रु.150/- |
1.सामान्य अर्जदारास अर्ज शुल्क भरणा हा रु.850/- आहे.
2.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अपंग अर्जदारास अर्ज शुल्क भरणा हा रु.150/- आहे.
NABARD Bharti 2024 Notification
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
PDF डाउनलोड | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
NABARD Recruitment 2024 Important Date
अर्ज करण्याची तारीख | 15 ऑक्टोंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 01 नोव्हेंबर 2024 |
1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 15 ऑक्टोंबर 2024 आहे.
2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 01 नोव्हेंबर 2024 आहे.
Important Documents For Recruitments
1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.
2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.
3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.
4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.
5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.
7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.
11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.
13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
NABARD Bharti 2024 Apply Online
1. अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा वर जा.
2. वरिष्ठ हवामान वित्त विशेषज्ञ,मुख्य वित्त अधिकारी या पदांसाठी अर्ज करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा.
3.जर अर्जदार नवीन असेल तर त्याने New Registration वर जाऊन नोंदणी करायची आहे.आणि जर Registration केलेले असेल तर Already Register या बटनावरती क्लिक करा.
4.नोंदणी केल्यानंतर अर्जदारास चालू मोबाईल नंबर अथवा इ-मेल आयडी वर तुमचा युजर आयडी आणि त्याचा पासवर्ड प्राप्त होईल.
5.नंतर लॉगीन पेज वर जाऊन प्राप्त झालेला युजर आयडी आणि त्याचा पासवर्ड टाकून लॉगीन करायचे आहे.
6. लॉगीन झाल्यानंतर अर्जदाराने अर्ज भरण्यास लागणारी संपूर्ण माहिती हि अचूक भरायची आहे.
7.अर्ज भरून झाल्यावर लागणारी कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
8.अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर पुन्हा एकदा अर्ज तपासून घ्यावा आणि जर काही चूक असेल तर लगेच दुरुस्त करूनच अर्ज सबमिट करावा.
9.अर्ज सबमिट झाल्यावर जो काही अर्ज शुल्क असेल तो भरून घ्यावा.
10. अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर सबमिट करून अर्ज डाऊनलोड करून घ्या. आणि त्या अर्जाची प्रिंट काढून घ्या.
Our Other Social Media Platforms
Telegram Group | येथे क्लिक करा |
Youtube Link | येथे क्लिक करा |
FAQ’s
Q 1. How many vacancies in NABARD Bharti?
Ans – There are 02 vacancies in NABARD Bharti.
Q 2. What is the last date of application for NABARD Bharti?
Ans – 01/11/2024 is the last date of application for NABARD Bharti.