Mukhyamantri Yojanadoot Bharti 2024
Mukhyamantri Yojanadoot Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाने नुकतेच मध्यंतरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवल्या नंतर आता ते घेऊन येत आहे एकदम भन्नाट योजना आणि ती योजना म्हणजे मुख्यमंत्री योजनादुत भरती. या भरतीमध्ये एकूण 50 हजार योजनादुतांची भरती होणार असून या भरतीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. जर तुमच्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी असेल तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज भरून या भरतीचा फायदा करून घ्यायचा आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ह्या भरतीमध्ये मुख्यमंत्री योजनादुताबरोबर 06 महिन्यांचा करार केला जाईल. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येथे क्लिक करा या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 07 सप्टेंबर 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 13 सप्टेंबर 2024 आहे.
तर मित्रांनो तुम्ही देखील चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी हि अत्यंत महत्त्वाची भरती असणार आहे. मुख्यमंत्री योजनादुत ज्यात संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल 50 हजार जागांची भरती निघाली असून या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

Post Name For Mukhyamantri Yojanadoot Recruitment 2024
अ.क्र | पद |
1 | योजनादुत |
Post Vacancy For Mukhyamantri Yojanadoot Bharti 2024
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | योजनादुत | 50 हजार |
Education Qualification For Mukhyamantri Yojanadoot Bharti 2024
अ.क्र | पद | शैक्षणिक पात्रता |
1 | योजनादुत | 1. कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक. 2. संगणकीय ज्ञान असणे आवश्यक आहे. |
Age Limit For Mukhyamantri Yojanadoot Recruitment 2024
अ.क्र | पद | वयोमर्यादा |
1 | योजनादुत | 18 ते 35 वर्ष |
Mukhyamantri Yojanadoot Bharti 2024 Notification
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
PDF GR डाउनलोड | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
अर्जभरणा माहिती | येथे क्लिक करा |
Mukhyamantri Yojanadoot Recruitment 2024 Important Date
अर्ज करण्याची तारीख | 07 सप्टेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 13 सप्टेंबर 2024 |
Payment For Mukhyamantri Yojanadoot Bharti 2024
अ.क्र | पद | वेतनमान |
1 | योजनादुत | रु.10,000/- प्रती महिना. |
Important Documents For Mukhyamantri Yojanadoot Bharti 2024
- आधार कार्ड : अर्जदाराकडे आधार कार्ड असणे महत्वाचे आहे.
- पदवी प्रमाणपत्र : अर्जदाराकडे पदवी प्रमाणपत्र असणे महत्वाचे आहे.
- रहिवासी दाखला : अर्जदाराकडे रहिवासी दाखला असणे महत्वाचे आहे.
- बँक खाते : अर्जदाराकडे बँक खाते असणे महत्वाचे आहे.
- पासपोर्ट साईज फोटो : अर्जदाराकडे पासपोर्ट साईज फोटो असणे महत्वाचे आहे.
Mukhyamantri Yojanadoot Bharti 2024 Apply Online
1. अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा वर जा.
2. योजनादुत या पदासाठी अर्ज करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा.
3.जर अर्जदार नवीन असेल तर त्याने New Registration वर जाऊन नोंदणी करायची आहे.आणि जर Registration केलेले असेल तर Already Register या बटनावरती क्लिक करा.
4.नोंदणी केल्यानंतर अर्जदारास चालू मोबाईल नंबर अथवा इ-मेल आयडी वर तुमचा युजर आयडी आणि त्याचा पासवर्ड प्राप्त होईल.
5.नंतर लॉगीन पेज वर जाऊन प्राप्त झालेला युजर आयडी आणि त्याचा पासवर्ड टाकून लॉगीन करायचे आहे.
6. लॉगीन झाल्यानंतर अर्जदाराने अर्ज भरण्यास लागणारी संपूर्ण माहिती हि अचूक भरायची आहे.
7.अर्ज भरून झाल्यावर लागणारी कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
8.अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर पुन्हा एकदा अर्ज तपासून घ्यावा आणि जर काही चूक असेल तर लगेच दुरुस्त करूनच अर्ज सबमिट करावा.
9.अर्ज सबमिट झाल्यावर जो काही अर्ज शुल्क असेल तो भरून घ्यावा.
10. अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर सबमिट करून अर्ज डाऊनलोड करून घ्या. आणि त्या अर्जाची प्रिंट काढून घ्या.
Rules And Conditions For Candidate To Recruitment
1. सर्वप्रथम अर्जदार हा महाराष्ट्राचा नागरिक असणे आवश्यक आहे.
2.अर्जदाराचे शिक्षण हे मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून असणे आवश्यक आहे.
3.ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अर्जदार अर्ज भरत असताना अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात नाही ,त्यामुळे अर्ज भरताना अर्जदाराने काळजीपूर्वक अर्ज भरावा ,नाहीतर अर्ज पडताळणी वेळी काही त्रुटी अथवा चूक आढळल्यास अर्जदारचा अर्ज हा रद्द करण्यात येईल.
4. अर्जदाराने अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल अर्जामध्ये करता येणार नाही, जर बदल करायचा असेल तर त्यासंदर्भात अधिकृत वेबसाईटवर किंव्हा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी याद्वारे कळविले जाईल. अर्जामध्ये आणि कागदपत्रामध्ये काही त्रुटी/तफावत आढळल्यास उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.
5. अर्जदार आधीच जर शासकीय किंव्हा खाजगी कंपनीमध्ये काम करत असेल त्या कंपनीमधून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन अपलोड करणे आवश्यक आहे.
6.अर्जदाराकडे स्वतःचा चालू/सक्रीय मोबाईल नंबर आणि इमेल आयडी असणे आवश्यक आहे.
Guidelines For Candidate To Recruitment
1.या भरतीचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराने अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
2.अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2024 असणार आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.
3.अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने पूर्ण जाहिरात सविस्तर पाहायची आहे. अर्जदाराने त्यांची शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती पाहूनच अर्जदारांनी या भरतीसाठी आपला अर्ज भरायचा आहे.
4.आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ती कागदपत्रे क्लिअर असावीत याची अर्जदारांनी काळजी घ्यायची आहे. आवश्यक कागदपत्रे,फोटो आणि सही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहेत.
5.अर्ज करत असताना अर्जदाराने आपला चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायचा आहे. कारण या भरती बद्दलचे पुढचे सर्व अपडेट तुम्हाला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी द्वारे पाठवले जाणार आहेत.
6.अर्जदाराने अर्ज सबमिट करताना सर्व माहिती पुन्हा एकदा व्यवस्थित तपासून घ्यायची आहे.कारण एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी याची काळजी घेणे आवश्यक/गरजेचे आहे.
7.अर्ज करताना जो काही शुल्क भरणा असेल तो भरणा करायचा आहे. कारण अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही. त्यामुळे उमेदवाराने योग्य पद्धतीने शुल्क भरून घ्यायचे आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.
8.अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे. तसेच अर्ज भरताना पासपोर्ट व ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.
हे सुद्धा वाचा
आय.डी.बी.आय बँकेत 56 जागांसाठी भरती
उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि. मध्ये “कनिष्ठ लिपिक” पदासाठी भरती
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती