महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तब्बल 145 रिक्त पदांकरिता १०वी पास उमेदवारांना नोकरीची संधी | MSRTC Recruitment 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

MSRTC Recruitment 2023

MSRTC Recruitment 2023 : तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी हि सर्वात महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) अंतर्गत “मोटर मेकॅनिक व्हेईकल, मेकॅनिक डिझेल, मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर, ऑटो इलेक्ट्रिशियन, वेल्डर, टर्नर, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग” या पदांसाठी एकूण 145 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 11 डिसेंबर 2023 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 13 जानेवारी 2024 आहे.

Post Name For MSRTC Recruitment 2023

अ.क्रपद
1मोटर मेकॅनिक व्हेईकल
2मेकॅनिक डिझेल
3मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर
4ऑटो इलेक्ट्रिशियन
5वेल्डर
6टर्नर
7रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग

Post Vacancy For MSRTC Recruitment 2023

अ.क्रपदपद संख्या
1मोटर मेकॅनिक व्हेईकल40
2मेकॅनिक डिझेल34
3मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर30
4ऑटो इलेक्ट्रिशियन30
5वेल्डर02
6टर्नर01
7रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग06

Education Qualification For MSRTC Bharti 2023

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1मोटर मेकॅनिक व्हेईकल1. 10 वी पास
2. आय.टी.आय (मोटर मेकॅनिक व्हेईकल) पास
2मेकॅनिक डिझेल1. 10 वी पास
2. आय.टी.आय (मेकॅनिक डिझेल) पास
3मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर1. 8 वी पास
2. आय.टी.आय पास
4ऑटो इलेक्ट्रिशियन1. 10 वी पास
2. आय.टी.आय (इलेक्ट्रिशियन) पास
5वेल्डर1. 10 वी पास
2. आय.टी.आय (वेल्डर) पास
6टर्नर1. 10 वी पास
2. आय.टी.आय (टर्नर) पास
7रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग1. 10 वी पास
2. आय.टी.आय (रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग) पास

Payment For MSRTC Bharti 2023

अ.क्रपदवेतनमान ( महिना )
1मोटर मेकॅनिक व्हेईकलरु.8050/-
2मेकॅनिक डिझेलरु.7700/-
3मोटर व्हेईकल बॉडी बिल्डररु.7700/-
4ऑटो इलेक्ट्रिशियनरु.8050/-
5वेल्डररु.7700/-
6टर्नररु.8050/-
7रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंगरु.7700/-

MSRTC Recruitment 2023 Notification

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

MSRTC Bharti 2023 Online Dates

अर्ज करण्याची तारीख11 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख13 जानेवारी 2024

MSRTC Recruitment 2023 Apply Online

1 . अधिकृत वेबसाईट https://www.apprenticeshipindia.gov.in/ वर जा.

2.“मोटर मेकॅनिक व्हेईकल, मेकॅनिक डिझेल, मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर, ऑटो इलेक्ट्रिशियन, वेल्डर, टर्नर, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग” या पदांसाठी अर्ज करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा.

3.नोंदणी करून अचूक तपशील भरून सबमिट या बटनावरती क्लिक करा.

4.अचूक माहिती भरून अर्ज भरावा.

5.अर्ज भरून झाल्यावर परीक्षा शुल्क भरून घ्यावी.

6.अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर सबमिट करून अर्ज डाऊनलोड करून घ्या. आणि त्या अर्जाची प्रिंट काढून घ्या.

Our Other Social Media Platforms

Telegram Groupयेथे क्लिक करा
Youtube Linkयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!