MSC Bank Recruitment 2024 | महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत 25 रिक्त जागांसाठी भरती सुरु

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

MSC Bank Recruitment 2024

MSC Bank Recruitment 2024: तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी हि सर्वात महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (Maharashtra State Co-operative Bank Limited) अंतर्गत “ऑफिसर ग्रेड II (सॉफ्टवेअर),ज्युनिअर ऑफिसर (सॉफ्टवेअर डेव्हलपर),ज्युनिअर ऑफिसर (सॉफ्टवेअर अँप्लिकेशन),ज्युनिअर ऑफिसर (सॉफ्टवेअर डेव्हलपर फॉर रिपोर्ट्स जनरेशन,ऑफिसर ग्रेड II (डिजिटल पेमेंट्स चॅनेल),ज्युनिअर ऑफिसर (डिजिटल पेमेंट्स चॅनेल),ज्युनिअर ऑफिसर(नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर),ज्युनिअर ऑफिसर(डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर),ज्युनिअर ऑफिसर(सर्व्हर ऍडमिनिस्ट्रेटर),डोमेस्टिक डीलर ऑफिसर ग्रेड II,फॉरेक्स डीलर ऑफिसर ग्रेड II,मिड / बॅक ऑफिस ज्युनिअर ऑफिसर,फॉरेक्स ऑफिसर ज्युनिअर ऑफिसर” या पदांसाठी एकूण 25 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे.

तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी  https://www.mscbank.com/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 20 फेब्रुवारी 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 11 मार्च 2024 आहे.त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

तर मित्रांनो तुम्ही देखील चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी हि अत्यंत महत्त्वाची भरती असणार आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड हे गेली अनेक वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत देशात सर्वत्र कार्यरत असल्याचे आपण पाहत आहोत. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ज्यात संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल 25 रिक्त जागांची भरती निघाली असून या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

Post Name For MSC Bank Recruitment 2024

अ.क्रपद
1ऑफिसर ग्रेड II (सॉफ्टवेअर)
2ज्युनिअर ऑफिसर (सॉफ्टवेअर डेव्हलपर)
3ज्युनिअर ऑफिसर (सॉफ्टवेअर अँप्लिकेशन)
4ज्युनिअर ऑफिसर(सॉफ्टवेअर डेव्हलपर फॉर रिपोर्ट्स जनरेशन
5ऑफिसर ग्रेड II (डिजिटल पेमेंट्स चॅनेल)
6ज्युनिअर ऑफिसर (डिजिटल पेमेंट्स चॅनेल)
7ज्युनिअर ऑफिसर(नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर)
8ज्युनिअर ऑफिसर(डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर)
9ज्युनिअर ऑफिसर(सर्व्हर ऍडमिनिस्ट्रेटर)
10डोमेस्टिक डीलर ऑफिसर ग्रेड II
11फॉरेक्स डीलर ऑफिसर ग्रेड II
12मिड/बॅक ऑफिस ज्युनिअर ऑफिसर
13फॉरेक्स ऑफिसर ज्युनिअर ऑफिसर

Post Vacancy For MSC Bank Bharti 2024

अ.क्रपदपदसंख्या
1ऑफिसर ग्रेड II (सॉफ्टवेअर)01
2ज्युनिअर ऑफिसर (सॉफ्टवेअर डेव्हलपर)03
3ज्युनिअर ऑफिसर (सॉफ्टवेअर अँप्लिकेशन)02
4ज्युनिअर ऑफिसर(सॉफ्टवेअर डेव्हलपर फॉर रिपोर्ट्स जनरेशन01
5ऑफिसर ग्रेड II (डिजिटल पेमेंट्स चॅनेल)01
6ज्युनिअर ऑफिसर (डिजिटल पेमेंट्स चॅनेल)01
7ज्युनिअर ऑफिसर(नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर)02
8ज्युनिअर ऑफिसर(डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर)02
9ज्युनिअर ऑफिसर(सर्व्हर ऍडमिनिस्ट्रेटर)02
10डोमेस्टिक डीलर ऑफिसर ग्रेड II04
11फॉरेक्स डीलर ऑफिसर ग्रेड II01
12मिड/बॅक ऑफिस ज्युनिअर ऑफिसर01
13फॉरेक्स ऑफिसर ज्युनिअर ऑफिसर04
एकूण25

Education Qualification For MSC Bank Recruitment 2024

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1ऑफिसर ग्रेड II (सॉफ्टवेअर)1.बी.इ /बी.टेक
2.एम.सी.ए/एम.सी.एस

3.Oracle Java Certificate असणे आवश्यक.
4. 3 वर्ष अनुभव
2ज्युनिअर ऑफिसर (सॉफ्टवेअर डेव्हलपर)1.बी.इ /बी.टेक
2.एम.सी.ए/एम.सी.एस

3.Oracle Java Certificate असणे आवश्यक.
4. 1 वर्ष अनुभव
3ज्युनिअर ऑफिसर (सॉफ्टवेअर अँप्लिकेशन)1.बी.इ /बी.टेक
2.एम.सी.ए/एम.सी.एस

3.Oracle Java Certificate असणे आवश्यक.
4. 1 वर्ष अनुभव
4ज्युनिअर ऑफिसर(सॉफ्टवेअर डेव्हलपर फॉर रिपोर्ट्स जनरेशन1.बी.इ /बी.टेक
2.एम.सी.ए/एम.सी.एस

3.Oracle Java Certificate असणे आवश्यक.
4. 1 वर्ष अनुभव
5ऑफिसर ग्रेड II (डिजिटल पेमेंट्स चॅनेल)1.बी.इ /बी.टेक
2.एम.सी.ए/एम.सी.एस

3.Oracle Java Certificate असणे आवश्यक.
4. 3 वर्ष अनुभव
6ज्युनिअर ऑफिसर (डिजिटल पेमेंट्स चॅनेल)1.बी.इ /बी.टेक
2.एम.सी.ए/एम.सी.एस

3.Oracle Java Certificate असणे आवश्यक.
4. 1 वर्ष अनुभव
7ज्युनिअर ऑफिसर(नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर)1.बी.इ /बी.टेक
2.एम.सी.ए/एम.सी.एस

3.CCNA Certificate असणे आवश्यक.
4. 1 वर्ष अनुभव
8ज्युनिअर ऑफिसर(डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर)1.बी.इ /बी.टेक
2.एम.सी.ए/एम.सी.एस

3.OCP19C Certificate असणे आवश्यक.
4. 1 वर्ष अनुभव
9ज्युनिअर ऑफिसर(सर्व्हर ऍडमिनिस्ट्रेटर)1.बी.इ /बी.टेक
2.एम.सी.ए/एम.सी.एस

3.NCA/NCP/MCSA/MCSE Certificate असणे आवश्यक.
4. 1 वर्ष अनुभव
10डोमेस्टिक डीलर ऑफिसर ग्रेड II1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीत्तर पदवी.
2. 2 वर्ष अनुभव
11फॉरेक्स डीलर ऑफिसर ग्रेड II1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीत्तर पदवी.
2. 2 वर्ष अनुभव
12मिड/बॅक ऑफिस ज्युनिअर ऑफिसर1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीत्तर पदवी.
2. 2 वर्ष अनुभव
13फॉरेक्स ऑफिसर ज्युनिअर ऑफिसर1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीत्तर पदवी.
2. 2 वर्ष अनुभव

Age Limit For MSC Bank Bharti 2024

अ.क्रपदवयोमर्यादा
1ऑफिसर ग्रेड II (सॉफ्टवेअर)35 वर्ष
2ज्युनिअर ऑफिसर (सॉफ्टवेअर डेव्हलपर)32 वर्ष
3ज्युनिअर ऑफिसर (सॉफ्टवेअर अँप्लिकेशन)32 वर्ष
4ज्युनिअर ऑफिसर(सॉफ्टवेअर डेव्हलपर फॉर रिपोर्ट्स जनरेशन32 वर्ष
5ऑफिसर ग्रेड II (डिजिटल पेमेंट्स चॅनेल)35 वर्ष
6ज्युनिअर ऑफिसर (डिजिटल पेमेंट्स चॅनेल)32 वर्ष
7ज्युनिअर ऑफिसर(नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर)32 वर्ष
8ज्युनिअर ऑफिसर(डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर)32 वर्ष
9ज्युनिअर ऑफिसर(सर्व्हर ऍडमिनिस्ट्रेटर)32 वर्ष
10डोमेस्टिक डीलर ऑफिसर ग्रेड II35 वर्ष
11फॉरेक्स डीलर ऑफिसर ग्रेड II35 वर्ष
12मिड/बॅक ऑफिस ज्युनिअर ऑफिसर35 वर्ष
13फॉरेक्स ऑफिसर ज्युनिअर ऑफिसर28 वर्ष

Application Fee For MSC Bank Recruitment 2024

अ.क्रप्रवर्गशुल्क
1सर्व प्रवर्गातील अर्जदार रु.1770/-

Paper Format For MSC Bank Bharti 2024

अ.क्रविषय एकूण प्रश्न एकूण गुण वेळ
1व्यावसायिक ज्ञान50100
2इंग्रजी 1515
3बँकिंग आणि सामान्य जागरूकता2020
4संख्यात्मक क्षमता1515
एकूण1001502 तास

MSC Bank Recruitment 2024 Notification

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

MSC Bank Recruitment 2024 Online Date

अर्ज करण्याची तारीख20 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख11 मार्च 2024

1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 20 फेब्रुवारी 2024 आहे.

2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 11 मार्च 2024 आहे.

Important Documents For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.

13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिकअसेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.

MSC Bank Recruitment 2024 Apply Online

1. अधिकृत वेबसाईट https://www.mscbank.com/ वर जा.

2. ऑफिसर ग्रेड II (सॉफ्टवेअर),ज्युनिअर ऑफिसर (सॉफ्टवेअर डेव्हलपर),ज्युनिअर ऑफिसर (सॉफ्टवेअर अँप्लिकेशन),ज्युनिअर ऑफिसर (सॉफ्टवेअर डेव्हलपर फॉर रिपोर्ट्स जनरेशन,ऑफिसर ग्रेड II (डिजिटल पेमेंट्स चॅनेल),ज्युनिअर ऑफिसर (डिजिटल पेमेंट्स चॅनेल),ज्युनिअर ऑफिसर(नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर),ज्युनिअर ऑफिसर(डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर),ज्युनिअर ऑफिसर(सर्व्हर ऍडमिनिस्ट्रेटर),डोमेस्टिक डीलर ऑफिसर ग्रेड II,फॉरेक्स डीलर ऑफिसर ग्रेड II,मिड / बॅक ऑफिस ज्युनिअर ऑफिसर,फॉरेक्स ऑफिसर ज्युनिअर ऑफिसर या पदांसाठी अर्ज करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा.

3.जर अर्जदार नवीन असेल तर त्याने New Registration वर जाऊन नोंदणी करायची आहे.आणि जर Registration केलेले असेल तर Already Register या बटनावरती क्लिक करा.

4.नोंदणी केल्यानंतर अर्जदारास चालू मोबाईल नंबर अथवा इ-मेल आयडी वर तुमचा युजर आयडी आणि त्याचा पासवर्ड प्राप्त होईल.

5.नंतर लॉगीन पेज वर जाऊन प्राप्त झालेला युजर आयडी आणि त्याचा पासवर्ड टाकून लॉगीन करायचे आहे.

6. लॉगीन झाल्यानंतर अर्जदाराने अर्ज भरण्यास लागणारी संपूर्ण माहिती हि अचूक भरायची आहे.

7.अर्ज भरून झाल्यावर लागणारी कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

8.अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर पुन्हा एकदा अर्ज तपासून घ्यावा आणि जर काही चूक असेल तर लगेच दुरुस्त करूनच अर्ज सबमिट करावा.

9.अर्ज सबमिट झाल्यावर जो काही अर्ज शुल्क असेल तो भरून घ्यावा.

10. अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर सबमिट करून अर्ज डाऊनलोड करून घ्या. आणि त्या अर्जाची प्रिंट काढून घ्या.

Rules And Conditions For Candidate To Recruitment

1. सर्वप्रथम अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.

2.अर्जदाराचे शिक्षण हे मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून असणे आवश्यक आहे.

3.ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात नाही ,त्यामुळे अर्ज भरताना अर्जदाराने काळजीपूर्वक अर्ज भरावा ,नाहीतर अर्ज पडताळणी वेळी काही त्रुटी अथवा चूक आढळल्यास अर्जदारचा अर्ज हा रद्द करण्यात येईल.

4. अर्जदाराने अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल अर्जामध्ये करता येणार नाही, जर बदल करायचा असेल तर त्यासंदर्भात अधिकृत वेबसाईटवर किंव्हा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी याद्वारे कळविले जाईल. अर्जामध्ये आणि कागदपत्रामध्ये काही त्रुटी/तफावत आढळल्यास उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.

5. अर्जदार आधीच जर शासकीय किंव्हा खाजगी कंपनीमध्ये काम करत असेल त्या कंपनीमधून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन अपलोड करणे आवश्यक आहे.

6.अर्जदाराकडे स्वतःचा चालू/सक्रीय मोबाईल नंबर आणि इमेल आयडी असणे आवश्यक आहे.

Guidelines For Candidate To Recruitment

1.या भरतीचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराने अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

2.अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 असणार आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

3.अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने पूर्ण जाहिरात सविस्तर पाहायची आहे. अर्जदाराने त्यांची शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती पाहूनच अर्जदारांनी या भरतीसाठी आपला अर्ज भरायचा आहे.

4.आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ती कागदपत्रे क्लिअर असावीत याची अर्जदारांनी  काळजी घ्यायची आहे. आवश्यक कागदपत्रे,फोटो आणि सही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहेत.

5.अर्ज करत असताना अर्जदाराने आपला चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायचा आहे. कारण या भरती बद्दलचे पुढचे सर्व अपडेट तुम्हाला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी द्वारे पाठवले जाणार आहेत.

6.अर्जदाराने अर्ज सबमिट करताना सर्व माहिती पुन्हा एकदा व्यवस्थित तपासून घ्यायची आहे.कारण एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी याची काळजी घेणे आवश्यक/गरजेचे आहे.

7.अर्ज करताना जो काही शुल्क भरणा असेल तो भरणा करायचा आहे. कारण अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही. त्यामुळे उमेदवाराने योग्य पद्धतीने शुल्क भरून घ्यायचे आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.

8.अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे. तसेच अर्ज भरताना पासपोर्ट व ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.

Our Other Social Media Platforms

Telegram Groupयेथे क्लिक करा
Youtube Linkयेथे क्लिक करा

FAQ’s

Q 1. How many vacancies in MSC Bank Recruitment ?

Ans – There are 25 vacancies in MSC Bank Recruitment.

Q 2. What is The Educational Qualification For MSC Bank Recruitment ?

Ans – Any Degree.

Q 3.What is the age limit for MSC Bank Recruitment ?

Ans – 28,32,35 Year Old is the age limit for MSC Bank Recruitment.

Q 4. What is the last date of application for MSC Bank Recruitment ?

Ans – 11/03/2024 is the last date of application for MSC Bank Recruitment.

हे सुद्धा वाचा

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, अंतर्गत “नर्सिंग ऑफिसर” पदासाठी भरती जाहीर

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. अंतर्गत 314 रिक्त पदांसाठी भरती जाहीर

गोवा क्रीडा प्राधिकरण अंतर्गत 55 रिक्त जागांसाठी भरती सुरु

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!