MPSC PSI Bharti 2024
MPSC PSI Bharti 2024 : मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी हि सर्वात महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच (MPSC)अंतर्गत “पोलीस उपनिरीक्षक” या पदासाठी एकूण 615 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येथे क्लिक करा या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 23 सप्टेंबर 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 07 ऑक्टोंबर 2024 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.
Post Name For MPSC PSI Recruitment 2024
अ.क्र | पद |
1 | पोलीस उपनिरीक्षक |
Post Vacancy For MPSC PSI Bharti 2024
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | पोलीस उपनिरीक्षक | 615 |
Education Qualification For MPSC PSI Vacancy 2024
अ.क्र | पद | शैक्षणिक पात्रता |
1 | पोलीस उपनिरीक्षक | 1. 10/12वी उत्तीर्ण. 2.मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी. |
Age Limit For MPSC PSI Bharti 2024
अ.क्र | प्रवर्ग | वयोमर्यादा |
1 | सामान्य | 35 वर्ष |
2 | ओ.बी.सी | 38 वर्ष |
3 | अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती | 40 वर्ष |
Application Fee For MPSC PSI Vacancy 2024
अ.क्र | प्रवर्ग | अर्ज शुल्क |
1 | अराखीव | रु.844/- |
2 | राखीव | रु.544/- |
MPSC PSI Notification 2024
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
PDF डाउनलोड | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
MPSC PSI Bharti 2024 Important Date
अर्ज करण्याची तारीख | 23 सप्टेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 07 ऑक्टोंबर 2024 |
1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 23 सप्टेंबर 2024 आहे.
2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 07 ऑक्टोंबर 2024 आहे.
Our Other Social Media Platforms
Telegram Group | येथे क्लिक करा |
Youtube Link | येथे क्लिक करा |
FAQ’s
Q 1. How many vacancies in MPSC PSI Recruitment ?
Ans – There are 615 vacancies in MPSC PSI Recruitment.
Q 2. What is The Educational Qualification For MPSC PSI Recruitment ?
Ans – 10+12Th Pass And Any Degree.
Q 3. What is the last date of application for MPSC PSI Recruitment ?
Ans – 07/10/2024 is the last date of application for MPSC PSI Recruitment.
हे सुद्धा वाचा
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड,मुंबई मध्ये 09 रिक्त जागांची भरती
अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत 56 रिक्त जागांसाठी भरती