MPSC Medical Bharti 2025 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत तब्बल 792 रिक्त जागांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

MPSC Medical Bharti 2025

MPSC Medical Bharti 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विविध पदांसाठी एकूण 792 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी हि भरतीप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा लाभ घ्यायचा आहे.

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 29 एप्रिल 2025 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 19 मे 2025 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

MPSC Medical Bharti 2025 Main
MPSC Medical Bharti 2025
  • भरती विभाग : महाराष्ट्र लोकसेवा आयोग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • अर्जप्रक्रिया पद्धत : हि भरतीप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
  • पदाचे नाव व पदसंख्या :
अ.क्रपदपदसंख्या
1बधिरीकरणशास्त्र67
2क्ष-किरणशास्त्र 78
3त्वचा व गुप्तरोगशास्त्र11
4मनोविकृतीशास्त्र08
5औषधशास्त्र12
6नेत्रशल्यचिकित्साशास्त्र26
7स्त्रीरोगशास्त्र व प्रसुतीशास्त्र83
8कान, नाक व घसा शास्त्र17
9शरीररचनाशास्त्र46
10शरीरक्रियाशास्त्र32
11आय.सी.सी.यु औषधवैद्यकशास्त्र13
12न्यायवैद्यकशास्त्र29
13अस्थिव्यंगोपचारशास्त्र15
14औषधवैद्यकशास्त्र50
15विकृतीशास्त्र48
16जीवरसायनशास्त्र38
17रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र31
18सूक्ष्मजीवशास्त्र 23
19बालरोगचिकित्साशास्त्र16
20क्षयरोग व उरोरोगशास्त्र07
21शल्यचिकित्साशास्त्र64
22किरणोपचारशास्त्र02
23अंतःस्त्रावशास्त्र01
24जठरांत्रजन्यशास्त्र04
25हृदयरोगशास्त्र07
26वृक्कविकारशास्त्र10
27सुघटनशल्य चिकित्साशास्त्र08
28मज्जातंतू चिकित्साशास्त्र09
29मूत्रशल्य चिकित्साशास्त्र06
30मज्जातंतूशल्य चिकित्साशास्त्र09
31नवजात शिशूरोगशास्त्र09
32हृदयवाहिका व उरोविकृतीशल्यचिकित्साशास्त्र13

महत्वाचे : मोफत नोकरीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमच्या Whats’App GroupTelegram Channel ला आत्ताच Follow करा. (लिंक वर दिलेले आहेत)

  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रतेसाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचावी.
  • वयोमर्यादा : या भरतीमध्ये वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 19 ते 40 वर्ष असणार आहे. (मागासवर्गीय/अनाथ/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/दिव्यांग उमेदवारांसाठी 05 वर्ष सूट देण्यात आलेली आहे.)
  • अर्ज शुल्क : या भरतीमध्ये खुला प्रवर्गासाठी पद क्र. 1 ते 22 साठी रु.719/- व पद क्र. 23 ते 32 साठी रु.394 व अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्गासाठी पद क्र. 1 ते 22 साठी रु.449/- व पद क्र. 23 ते 32 साठी रु.294 इतका अर्ज भरणा आहे.
  • वेतनमान : वेतनमानसाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात पहा.
  • अर्ज करण्याची तारीख : या भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख हि 29 एप्रिल 2025 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 19 मे 2025 आहे.
  • अधिकृत संकेतस्थळ,सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिलेले आहेत.
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
सविस्तर जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत अर्जयेथे क्लिक करा

Important Documents For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.

13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड भरती सुरु

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा विभागात भरती सुरु

महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!