MPKV Rahuri Bharti 2024 | महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी भरती सुरु

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

MPKV Rahuri Bharti 2024

MPKV Rahuri Bharti 2024 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत “ज्युनियर रिसर्च फेलो,फील्ड असिस्टंट,डेटा एंट्री ऑपरेटर” या पदांसाठी एकूण 03 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येथे क्लिक करा या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑफलाईन पद्धतीचा अर्ज घेऊन तो अर्ज भरायचा आहे.

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 17 ऑक्टोंबर 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 18 नोव्हेंबर 2024 आहे.

त्यानंतर भरलेला अर्ज आणि त्याबरोबर जोडलेली कागदपत्रांची प्रत हि Officer Incharge, State Level Biotechnology Centre, MPKV, Rahuri Tal. Rahuri, District Ahmednagar Pin-413722 ह्या पत्त्यावर कार्यालयीन वेळेत समक्ष किंव्हा पोस्टाने अर्ज सादर करायचा आहे.त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

Post Name For MPKV Rahuri Recruitment 2024

अ.क्रपद
1ज्युनियर रिसर्च फेलो
2फील्ड असिस्टंट
3डेटा एंट्री ऑपरेटर

Post Vacancy For MPKV Rahuri Bharti 2024

अ.क्रपदपदसंख्या
1ज्युनियर रिसर्च फेलो01
2फील्ड असिस्टंट01
3डेटा एंट्री ऑपरेटर01
एकूण03

Education Qualification For MPKV Rahuri Recruitment 2024

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1ज्युनियर रिसर्च फेलो1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून जैवतंत्रज्ञान/ आण्विक जीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान/ आनुवंशिकी आणि वनस्पती प्रजनन शाखेतील पदव्युत्तर पदवी.
2फील्ड असिस्टंट1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एस.सी(कृषी)/बी.टेक(जैविक) शाखेतील पदवी.
3डेटा एंट्री ऑपरेटर1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी/डिप्लोमा.
2.एम.एस.सी.आय.टी उत्तीर्ण.

Age Limit For MMPKV Rahuri Bharti 2024

जाहिरातीमध्ये वयोमर्यादा दिलेली नाही.

Application Fee For MPKV Rahuri Recruitment 2024

जाहिरातीमध्ये अर्ज शुल्क दिलेला नाही.

MPKV Rahuri Bharti 2024 Notification

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
ऑफलाईन अर्जयेथे क्लिक करा

MPKV Rahuri Recruitment 2024 Online Date

अर्ज करण्याची तारीख17 ऑक्टोंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख18 नोव्हेंबर 2024

Important Documents For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.

13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.

Our Other Social Media Platforms

Telegram Groupयेथे क्लिक करा
Youtube Linkयेथे क्लिक करा

FAQ’s

Q 1. How many vacancies in MPKV Rahuri Recruitment ?

Ans – There are 03 vacancies in MPKV Rahuri Recruitment.

Q 2. What is the last date of application for MPKV Rahuri Recruitment ?

Ans – 18/11/2024 is the last date of application for MPKV Rahuri Recruitment.

हे सुद्धा वाचा

कृषी ग्रामीण विकास राष्ट्रीय बँकेत भरती

महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँकेत 75 जागांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!