MMRCL Bharti Notification 2024 | मुंबई मेट्रो मध्ये विविध पदांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

MMRCL Bharti Notification 2024

MMRCL Bharti Notification 2024 : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “असिस्टंट जनरल मॅनेजर(सिव्हील),डेप्युटी इंजिनीर(सिव्हील),ज्यू.इंजिनीर-II(सिव्हील)” या पदासाठी एकूण 07 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येथे क्लिक करा या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 27 नोव्हेंबर 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 28 डिसेंबर 2024 आहे.त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

Post Name For MMRCL Recruitment Notification 2024

अ.क्रपद
1असिस्टंट जनरल मॅनेजर(सिव्हील)
2डेप्युटी इंजिनीर(सिव्हील)
3ज्यू.इंजिनीर-II(सिव्हील)

Post Vacancy For MMRCL Bharti Notification 2024

अ.क्रपदपदसंख्या
1असिस्टंट जनरल मॅनेजर(सिव्हील)01
2डेप्युटी इंजिनीर(सिव्हील)05
3ज्यू.इंजिनीर-II(सिव्हील)01
एकूण07

Education Qualification For MMRCL Recruitment Notification 2024

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1असिस्टंट जनरल मॅनेजर(सिव्हील)1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हील इंजिनिअरिंग शाखेतील पदवी.
2डेप्युटी इंजिनीर(सिव्हील)1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हील इंजिनिअरिंग शाखेतील पदवी.
3ज्यू.इंजिनीर-II(सिव्हील)1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हील इंजिनिअरिंग शाखेतील पदवी/डिप्लोमा.

Age Limit For MMRCL Bharti Notification 2024

अ.क्रपदवयोमर्यादा
1असिस्टंट जनरल मॅनेजर(सिव्हील)35 वर्ष
2डेप्युटी इंजिनीर(सिव्हील)35 वर्ष
3ज्यू.इंजिनीर-II(सिव्हील)35 वर्ष

1.ओ.बी.सी अर्जदारास वयोमर्यादेत 03 वर्ष सूट आहे.

2.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अर्जदारास वयोमर्यादेत 05 वर्ष सूट आहे.

Application Fee For MMRCL Recruitment Notification 2024

अ.क्रप्रवर्गशुल्क
1 सामान्य/ओ.बी.सी
2 अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अपंग/महिला

1.सामान्य/ओ.बी.सी अर्जदारास अर्ज शुल्क भरणा हा जाहिरातीमध्ये दिलेला नाही.

2.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अपंग/महिला अर्जदारास अर्ज शुल्क भरणा हा जाहिरातीमध्ये दिलेला नाही.

MMRCL Bharti 2024 Notification

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

MMRCL Recruitment Notification 2024 Important Date

अर्ज करण्याची तारीख27 नोव्हेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख28 डिसेंबर 2024

1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 27 नोव्हेंबर 2024 आहे.

2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 28 डिसेंबर 2024 आहे.

FAQ’s

Q 1. How many vacancies in MMRCL Bharti Notification?

Ans – There are 07 vacancies in MMRCL Bharti Notification.

Q 2. What is The Educational Qualification For MMRCL Bharti Notification?

Ans – Post Related Degree.

Q 3.What is the age limit for MMRCL Bharti Notification?

Ans – 35 Year Old is the age limit for MMRCL Bharti Notification.

Q 4. What is the last date of application for MMRCL Bharti Notification?

Ans – 28/12/2024 is the last date of application for MMRCL Bharti Notification.

हे सुद्धा वाचा

कर्नाटका बँकेत भरती जाहीर

इंडियन ओव्हरसीज बँकेत 16 जागांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!