MIDC Recruitment 2025 | महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मध्ये 749 रिक्त जागांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

MIDC Recruitment 2025

MIDC Recruitment 2025 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ गट-अ , गट-ब व गट-क या संवर्गातील 25 पदांसाठी एकूण 749 रिक्त जागांसाठी सरळसेवा भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. या भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 08 जानेवारी 2025 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 31 जानेवारी 2025 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

MIDC Recruitment 2025 Main

Post Name And Post Vacancy For MIDC Recruitment 2025

अ.क्रपदपदसंख्या
1कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट-अ03
2उप अभियंता (स्थापत्य) गट-अ13
3उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी) गट-अ03
4सहाय्यक अभियंता (स्थापत्य) गट-ब105
5सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी) गट-ब19
6सहाय्यक रचनाकार गट-ब07
7सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ गट-ब02
8लेखा अधिकारी गट-ब03
9क्षेत्र व्यवस्थापक गट-ब07
10कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-क17
11लघुलेखक (उच्च श्रेणी) गट-क13
12लघुलेखक (निम्न श्रेणी) गट-क20
13लघुटंकलेखक गट-क06
14सहाय्यक गट-क03
15लिपिक टंकलेखक गट-क66
16वरिष्ठ लेखापाल गट-क05
17तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2) गट-क32
18वीजतंत्री (श्रेणी-2) गट-क18
19पंपचालक (श्रेणी-2) गट-क102
20जोडारी (श्रेणी-2) गट-क34
21सहाय्यक आरेखक गट-क08
22अनुरेखक गट-क49
23गाळणी निरीक्षक गट-क02
24भूमापक गट-क25
25अग्निशमन विमोचक गट-क187
एकूण749

Education Qualification For MIDC Recruitment 2025

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1गट-अ , गट-ब व गट-क या संवर्गातील 25 पदे1. शैक्षणिक पात्रतेसाठी सविस्तर जाहिरात पहा.

Age Limit For MIDC Bharti 2025

अ.क्रपदवयोमर्यादा
1सामान्य18/21 ते 38 वर्ष
2ओ.बी.सी18/21 ते 41 वर्ष
3अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती18/21 ते 43 वर्ष

1.गट-अ व ब या संवर्गातील पदांसाठी किमान वयोमर्यादा हि 21 वर्ष असेल तर गट-क या संवर्गातील पदांसाठी किमान वयोमर्यादा हि 18 वर्ष असेल.

Application Fee For MIDC Recruitment 2025

अ.क्रप्रवर्गशुल्क
1खुला प्रवर्गरु.1000/-
2मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांगरु.900/-
3माजी सैनिक

MIDC Bharti 2025 Notification

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

MIDC Recruitment 2025 Online Date

अर्ज करण्याची तारीख08 जानेवारी 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख31 जानेवारी 2025

1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 08 जानेवारी 2025 आहे.

2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 31 जानेवारी 2025 आहे.

Important Documents For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.

13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.

FAQ’s

Q 1. How many vacancies in MIDC Recruitment ?

Ans – There are 749 vacancies in MIDC Recruitment.

Q 2.What is the age limit for MIDC Recruitment ?

Ans – 18/21 To 38 Year Old is age Limit For MIDC Recruitment.

Q 3. What is the last date of application for MIDC Recruitment ?

Ans – 31/01/2025 is the last date of application for MIDC Recruitment.

हे सुद्धा वाचा

नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये भरती

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, पुणे भरती

महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!