Mazagon Dock Recruitment 2025 | माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. 200 जागांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Mazagon Dock Recruitment 2025

Mazagon Dock Recruitment 2025 : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. अंतर्गत पदवीधर प्रशिक्षणार्थी,डिप्लोमा प्रशिक्षणार्थी या पदांसाठी एकूण 200 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 16 जानेवारी 2025 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 05 फेब्रुवारी 2025 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

Mazagon Dock Recruitment 2025 : Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL) has announced the recruitment of “Graduate Apprentices,Diploma Apprentices” for a total of 200 vacancies. The application process for this recruitment will be entirely online. The last date to apply is February 05, 2025.For detailed information and to submit your application, please refer to the full advertisement And Submit Your Application as soon as possible.

Mazagon Dock Recruitment 2025 Main

Post Name For Mazagon Dock Recruitment 2025

अ.क्रपद
1पदवीधर प्रशिक्षणार्थी
2डिप्लोमा प्रशिक्षणार्थी

Post Vacancy For Mazagon Dock Bharti 2025

अ.क्रपदपदसंख्या
1पदवीधर प्रशिक्षणार्थी170
2डिप्लोमा प्रशिक्षणार्थी30
एकूण200

Education Qualification For Mazagon Dock Recruitment 2025

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1पदवीधर प्रशिक्षणार्थी1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबधित विषयातील इंजिनिअरिंग शाखेतील पदवी.
2डिप्लोमा प्रशिक्षणार्थी1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबधित विषयातील इंजिनिअरिंग शाखेतील डिप्लोमा.

Age Limit For Mazagon Dock Bharti 2025

अ.क्रपदवयोमर्यादा
1सामान्य18 ते 27 वर्ष
2ओ.बी.सी18 ते 30 वर्ष
3अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती18 ते 32 वर्ष

1.ओ.बी.सी अर्जदारास वयोमर्यादेत 03 वर्ष सूट आहे.

2.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अर्जदारास वयोमर्यादेत 05 वर्ष सूट आहे.

Application Fee For Mazagon Dock Recruitment 2025

अ.क्रपदशुल्क
1सामान्य
2अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अपंग

Mazagon Dock Bharti 2025 Notification

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

Mazagon Dock Recruitment 2025 Online Date

अर्ज करण्याची तारीख16 जानेवारी 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख05 फेब्रुवारी 2025

1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 16 जानेवारी 2025 आहे.

2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 05 फेब्रुवारी 2025 आहे.

Important Documents For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.

13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.

FAQ’s

Q 1. How many vacancies in Mazagon Dock Recruitment ?

Ans – There are 200 vacancies in Mazagon Dock Recruitment.

Q 2. What is the last date of application for Mazagon Dock Recruitment ?

Ans – 05/02/2025 is the last date of application for Mazagon Dock Recruitment.

हे सुद्धा वाचा

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात भरती

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये भरती

महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!