Mahatransco Electrician Bharti 2025
Mahatransco Electrician Bharti 2025 : अउदा संवसु विभाग, महापारेषण वर्धा अंतर्गत नवीन भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत महापारेषण वर्धा यांच्या आस्थापनेवरील वर्ष 2025-26 करीता एक वर्ष कालावधीसाठी शिकाऊ उमेदवारीकरीता भरती प्रक्रिया राबवायची आहे. या भरतीमध्ये “शिकाऊ उमेदवार-वीजतंत्री-” या पदासाठी एकूण 19 जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे.
या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी www.apprenticeship.gov.in या संकेत स्थळावर जाऊन शिकाऊ उमेदवारी या पदाकरीता दि. 18 जुलै 2025 ते 25 जुलै 2025 च्या रात्री 11:59 वाजेपर्यंत E09162700252 या आस्थापना नोंदणी क्रमांकावर ऑनलाईन अर्ज सादर करावे.
ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर या खाली दिलेला ऑफलाईन पद्धतीचा अर्ज भरून त्यासह ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची प्रत व नमूद केलेली कागदपत्रे जोडून दि. 08 ऑगस्ट 2025 सायंकाळी 06 वाजेपर्यंत कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग, महापारेषण, बोरगांव नाका, विद्युत भवन, पहिला माळा, वर्धा – 442001 ह्या पत्त्यावर स्वतः हजर राहून किंव्हा पोस्टाने अर्ज पाठवायचा आहे. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

भरती विभाग : अउदा संवसु विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी वर्धा अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
अर्जप्रक्रिया पद्धत : हि भरतीप्रक्रिया ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने होणार आहे.
पदाचे नाव व पदसंख्या
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | शिकाऊ उमेदवार-वीजतंत्री | 19 |
महत्वाचे : मोफत नोकरीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमच्या Whats’App Group व Telegram Channel ला आत्ताच Follow करा. (लिंक वर दिलेले आहेत)
शैक्षणिक पात्रता
- शिकाऊ उमेदवार-वीजतंत्री
- उमेदवाराने किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
- वीजतंत्री या व्यवसायात आय.टी.आय उत्तीर्ण असणे आवश्यक.
वयोमर्यादा (Age Limit)
- खुला प्रवर्ग : 18 ते 38 वर्ष
- मागासवर्गीय प्रवर्ग : 18 ते 43 वर्ष
अर्ज शुल्क (Application Fee)
- खुला/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/ओ.बी.सी : –
- अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अपंग/माजी सैनिक/महिला : –
वेतनमान (Pay scale)
प्रचलित नियमाप्रमाणे लागु राहील.
अर्जाच्या महत्वाच्या तारखा व अर्ज करण्याचा पत्ता
- ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : 18 जुलै 2025
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जुलै 2025
- ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 ऑगस्ट 2025
- अर्ज करण्याचा पत्ता :
- कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग, महापारेषण, बोरगांव नाका, विद्युत भवन, पहिला माळा, वर्धा – 442001.
महत्वाची कागदपत्रे :
- एस.एस.सी गुणपत्रिका.
- आय.टी.आय. गुणपत्रिका.
- शाळा सोडल्याचा दाखला.
- आधार कार्ड.
- सक्षम अधिकारी यांनी दिलेले जात प्रमाणपत्र.
- प्रगत व उन्नत घटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (Non creamy layer) (चालू वर्षात वैध असलेले) (अनु जाति / अनु जमाती वगळून).
- सक्षम अधिकारी यांनी दिलेले अधिवास प्रमाणपत्र.
- सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग उमेदवारांकरिता शासनाने प्राधिकृत केलेल्या सक्षम अधिकारी यांनी दिलेले (SEBC) प्रमाणपत्र.
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक उमेदवारांकरिता शासनाने प्राधिकृत केलेल्या सक्षम अधिकारी यांनी दिलेले (EWS) प्रमाणपत्र.
अधिकृत संकेतस्थळ,सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिलेले आहेत.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत अर्ज | येथे क्लिक करा |
हे सुद्धा वाचा
प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये भरती
महात्मा गांधी प्राणी संग्रहालय सोलापूर भरती