Mahakosh Nashik Bharti 2025 | लेखा व कोषागारे संचालनालय नाशिक मध्ये भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Mahakosh Nashik Bharti 2025

Mahakosh Nashik Bharti 2025 : लेखा व कोषागारे संचालनालय नाशिक अंतर्गत कनिष्ठ लेखापाल या पदासाठी एकूण 59 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. या भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 24 जानेवारी 2025 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 23 फेब्रुवारी 2025 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

Mahakosh Nashik Bharti 2025 : Directorate of Accounts and Treasuries Nashik has announced the recruitment of “Junior Accountant” for a total of 59 vacancies. The application process for this recruitment will be entirely online. The last date to apply is February 23, 2025.For detailed information and to submit your application, please refer to the full advertisement And Submit Your Application as soon as possible.

Mahakosh Nashik Bharti 2025 Main
Mahakosh Nashik Bharti 2025

Post Name For Mahakosh Nashik Recruitment 2025

अ.क्रपद
1कनिष्ठ लेखापाल

Post Vacancy For Mahakosh Nashik Bharti 2025

अ.क्रपदपदसंख्या
1कनिष्ठ लेखापाल59

Education Qualification For Mahakosh Nashik Recruitment 2025

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1कनिष्ठ लेखापाल1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी.
2. संगणकीय ज्ञान असणे आवश्यक.

3. इंग्रजी 40 श.प्र.मी व मराठी 30 श.प्र.मी टायपिंग प्रमाणपत्र असणे आवश्यक.

Age Limit For Mahakosh Nashik Bharti 2025

अ.क्रपदवयोमर्यादा
1सामान्य19 ते 38 वर्ष
2ओ.बी.सी19 ते 41 वर्ष
3अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/अनाथ/खेळाडू19 ते 43 वर्ष
4दिव्यांग/भूकंपग्रस्त/प्रकल्पग्रस्त19 ते 45 वर्ष

Application Fee For Mahakosh Nashik Recruitment 2025

अ.क्रप्रवर्गशुल्क
1खुला प्रवर्गरु.1000/-
2राखीव प्रवर्गरु.900/-

Payment For Mahakosh Nashik Bharti 2025

अ.क्रपदवेतनमान
1कनिष्ठ लेखापालरु.29,200/- ते रु.92,300/-

Mahakosh Nashik Notification 2025

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

Mahakosh Nashik Recruitment 2025 Online Date

अर्ज करण्याची तारीख24 जानेवारी 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख23 फेब्रुवारी 2025

Important Documents For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.

13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.

FAQ’s

Q 1. How many vacancies in Mahakosh Nashik Recruitment ?

Ans – There are 59 vacancies in Mahakosh Nashik Recruitment.

Q 2.What is the age limit for Mahakosh Nashik Recruitment ?

Ans – 19 To 38 Year Old is age Limit For Mahakosh Nashik Recruitment.

Q 3. What is the last date of application for Mahakosh Nashik Recruitment ?

Ans – 23/02/2025 is the last date of application for Mahakosh Nashik Recruitment.

हे सुद्धा वाचा

भारतीय रेल्वेत भरती जाहीर

भारतीय स्टेट बँकेत भरती जाहीर

महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!