Mahaforest Kolhapur Bharti 2025 | कोल्हापूर वनविभागात “पशुवैद्यकीय अधिकारी” पदासाठी भरती सुरु, असा करा अर्ज…!

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Mahaforest Kolhapur Bharti 2025

Mahaforest Kolhapur Bharti 2025 : कोल्हापूर वनविभागात कंत्राटी पद्धतीने पशुवैद्यकीय अधिकारी या पदासाठी एकूण 01 रिक्त जागेसाठी भरती जाहीर केली आहे. तरी हि भरतीप्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी राष्ट्रीय उपवनसंरक्षक (प्रादेशिक) कोल्हापूर “वनवर्धन” इमारत, तळमजला, मुख्य पोस्ट ऑफिस समोर, ताराबाई पार्क कोल्हापूर-416003 ह्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीचा अर्ज आणि योग्य ती कागदपत्रे जोडून समक्ष किंव्हा पोस्टाने अर्ज पाठवायचा आहे. किंव्हा dycfkop२००७@gmail.com ह्या इमेल आयडीवर अर्ज पाठवायचा आहे. तसेच इमेल द्वारे पाठवलेला अर्ज हा कार्यालयास प्राप्त झाल्याची खात्री करून घ्या.

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 31 डिसेंबर 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 15 जानेवारी 2025 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

Mahaforest Kolhapur Bharti 2025 : Kolhapur Forest Department has announced for the “Veterinary Officer” post. This recruitment process will be available Offline Format. last date to apply for this recruitment process is January 15, 2025. And See full advertisement for The Detailed Information And submit the application as soon as possible.

Mahaforest Kolhapur Bharti 2025 main
Mahaforest Kolhapur Bharti 2025

Post Name For Mahaforest Kolhapur Recruitment 2025

अ.क्रपद
1पशुवैद्यकीय अधिकारी

Post Vacancy For Mahaforest Kolhapur Bharti 2025

अ.क्रपदपदसंख्या
1पशुवैद्यकीय अधिकारी01

Education Qualification For Mahaforest Kolhapur Recruitment 2025

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1पशुवैद्यकीय अधिकारी1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स पदवी.

Age Limit For Mahaforest Kolhapur Bharti 2025

अ.क्रपदवयोमर्यादा
1पशुवैद्यकीय अधिकारी25 ते 45 वर्ष

Application Fee For Mahaforest Kolhapur Recruitment 2025

जाहिरातीमध्ये अर्ज भरणा हा दिलेला नाही.

Payment For Mahaforest Kolhapur Bharti 2025

अ.क्रपदअर्ज शुल्क
1पशुवैद्यकीय अधिकारीरु.50,000/- प्रती महिना

Mahaforest Kolhapur Bharti 2025 Notification

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
अधिकृत अर्जयेथे क्लिक करा

Mahaforest Kolhapur Recruitment 2025 Offline Date

अर्ज करण्याची तारीख31 डिसेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख15 जानेवारी 2025
अर्ज करण्याचा पत्ताउपवनसंरक्षक (प्रादेशिक) कोल्हापूर “वनवर्धन” इमारत, तळमजला, मुख्य पोस्ट ऑफिस समोर, ताराबाई पार्क कोल्हापूर-416003

Important Documents For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.

13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

महानगर को.ऑप बँकेत भरती जाहीर

भारतीय रिजर्व बँकेत भरती जाहीर

महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!