LTMG Hospital Bharti 2025 | लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालयात भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

LTMG Hospital Bharti 2025

LTMG Hospital Bharti 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय मध्ये सहाय्यक प्राध्यापक या कंत्राटी पदासाठी विविध विभागातील एकूण 37 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी हि भरतीप्रक्रिया मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे.

तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी LTMG Hospital & Medical College Sion, Mumbai-400022 ह्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीचा अर्ज (अर्ज देखील ह्या पत्त्यावरूनच घ्यायचा आहे) आणि योग्य ती कागदपत्रे जोडून कार्यालयीन वेळेत जमा करायचा आहे. ऑफलाईन पद्धतीचा अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख हि 31 जानेवारी 2025 आहे. त्यानंतर मिळालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, त्यामुळे लवकरात लवकर अर्ज सादर करायचा आहे.

तसेच अर्ज सादर केल्यानंतर तुम्ही भरलेल्या विषयानुसार तुम्हाला मुलाखतीस बोलावले जाईल. मुलाखतीचा पत्ता Chambers of Dean, LTMG Hospital & Medical College Sion Mumbai-400022 हा आहे. तसेच मुलाखतीस हजर राहताना जी कागदपत्रे तुम्ही अर्ज भरताना दिली होती ती मूळ कागदपत्रे घेऊन गेलात तर काही अडचण येणार नाही.

LTMG Hospital Bharti 2025 Main

Post Name For LTMG Hospital Recruitment 2025

अ.क्रपद
1सहाय्यक प्राध्यापक

Post Vacancy For LTMG Hospital Bharti 2025

अ.क्रपदपदसंख्या
1सहाय्यक प्राध्यापक37

Education Qualification For LTMG Hospital Recruitment 2025

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1सहाय्यक प्राध्यापकशैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात पहावी.

Age Limit For LTMG Hospital Bharti 2025

अ.क्रपदवयोमर्यादा
1सहाय्यक प्राध्यापक38 वर्ष

Application Fee For LTMG Hospital Recruitment 2025

अ.क्रपदशुल्क
1सहाय्यक प्राध्यापकरु.710/- +18% GST

Payment For LTMG Hospital Recruitment 2025

अ.क्रपदवेतनमान
1सहाय्यक प्राध्यापकरु.1,10,000/- प्रती महिना

LTMG Hospital Bharti 2025 Notification

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा

LTMG Hospital Recruitment 2025 Information

अर्ज घ्यावयाचा व अर्ज करण्याचा पत्ताLTMG Hospital & Medical College Sion, Mumbai-400022
मुलाखतीचा पत्ताChambers of Dean, LTMG Hospital & Medical College Sion Mumbai-400022

Important Documents For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.

13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

युको बँकेत भरती जाहीर

कोल इंडिया लिमिटेड मध्ये भरती जाहीर

महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!