Konkan Railway Recruitment 2023
Konkan Railway Recruitment 2023: तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी हि सर्वात महत्त्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे (KONKAN RAILWAY) अंतर्गत सिनियर डिझाईन इंजिनिअर,सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर/इंस्पेक्शन,डिझाईन इंजिनिअर,सिनियर टेक्निकल असिस्टंट,प्रोजेक्ट इंजिनिअर,ड्राफ्ट्समन,डेप्युटी जनरल मॅनेजर (फायनान्स),असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर,ज्युनियर अकाउंट्स मॅनेजर,सेक्शन ऑफिसर या पदासाठी संपूर्ण भारत देशात एकूण ३२ जागांसाठी भरती जाहीर केली आहे.
तरी हि भरती प्रक्रिया मुलाखत पद्धतीने होणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांना मुलाखत देण्याची प्रक्रिया हि 14 डिसेंबर 2023 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी मुलाखतीची शेवटची तारीख हि 08 जानेवारी 2024 आहे.
Post Name For Konkan Railway Recruitment 2023
अ.क्र | पद |
1 | सिनियर डिझाईन इंजिनिअर |
2 | सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर/इंस्पेक्शन |
3 | डिझाईन इंजिनिअर |
4 | सिनियर टेक्निकल असिस्टंट |
5 | प्रोजेक्ट इंजिनिअर |
6 | ड्राफ्ट्समन |
7 | डेप्युटी जनरल मॅनेजर (फायनान्स) |
8 | असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर |
9 | ज्युनियर अकाउंट्स मॅनेजर |
10 | सेक्शन ऑफिसर |
Post Vacancy For Konkan Railway Recruitment 2023
अ.क्र | पद | पद संख्या |
1 | सिनियर डिझाईन इंजिनिअर | 01 |
2 | सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर/इंस्पेक्शन | 05 |
3 | डिझाईन इंजिनिअर | 02 |
4 | सिनियर टेक्निकल असिस्टंट | 03 |
5 | प्रोजेक्ट इंजिनिअर | 12 |
6 | ड्राफ्ट्समन | 01 |
7 | डेप्युटी जनरल मॅनेजर (फायनान्स) | 01 |
8 | असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर | 02 |
9 | ज्युनियर अकाउंट्स मॅनेजर | 01 |
10 | सेक्शन ऑफिसर | 04 |
Education Qualification For Konkan Railway Bharti 2023
अ.क्र | पद | शैक्षणिक पात्रता |
1 | सिनियर डिझाईन इंजिनिअर | 1. सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी 2. 06 वर्षे अनुभव |
2 | सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर/इंस्पेक्शन | 1. सिव्हिल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी 2. 05 वर्षे अनुभव |
3 | डिझाईन इंजिनिअर | 1. सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी 2. 05 वर्षे अनुभव |
4 | सिनियर टेक्निकल असिस्टंट | 1. सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी 2. 05 वर्षे अनुभव |
5 | प्रोजेक्ट इंजिनिअर | 1. सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी 2. 05 वर्षे अनुभव |
6 | ड्राफ्ट्समन | 1. ITI (ड्राफ्ट्समन-सिव्हिल) पास ( 08 वर्ष अनुभव ) 2. सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा ( 06 वर्ष अनुभव ) |
7 | डेप्युटी जनरल मॅनेजर (फायनान्स) | 1. CA/CMA 2. 12 वर्षे अनुभव |
8 | असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर | 1. CA/CMA 2. 02 वर्षे अनुभव |
9 | ज्युनियर अकाउंट्स मॅनेजर | 1. CA/ICWA |
10 | सेक्शन ऑफिसर | 1.B.Com+CA /CMA (Inter) किंवा M.Com 2. 06 वर्षे अनुभव |
Age Limit For Konkan Railway Recruitment 2023
अ.क्र | पद | वयोमर्यादा |
1 | सिनियर डिझाईन इंजिनिअर | 45 वर्ष |
2 | सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर/इंस्पेक्शन | 35 वर्ष |
3 | डिझाईन इंजिनिअर | 35 वर्ष |
4 | सिनियर टेक्निकल असिस्टंट | 35 वर्ष |
5 | प्रोजेक्ट इंजिनिअर | 40 वर्ष |
6 | ड्राफ्ट्समन | 45 वर्ष |
7 | डेप्युटी जनरल मॅनेजर (फायनान्स) | 55 वर्ष |
8 | असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर | 55 वर्ष |
9 | ज्युनियर अकाउंट्स मॅनेजर | 35 वर्ष |
10 | सेक्शन ऑफिसर | 50 वर्ष |
Monthly Payment For Konkan Railway Bharti 2023
अ.क्र | पद | मासिक मानधन |
1 | सिनियर डिझाईन इंजिनिअर | 56,100/- |
2 | सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर/इंस्पेक्शन | 44,900/- |
3 | डिझाईन इंजिनिअर | 44,900/- |
4 | सिनियर टेक्निकल असिस्टंट | 44,900/- |
5 | प्रोजेक्ट इंजिनिअर | 44,900/- |
6 | ड्राफ्ट्समन | 35,400/- |
7 | डेप्युटी जनरल मॅनेजर (फायनान्स) | 78,800/- |
8 | असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर | 56,100/- |
9 | ज्युनियर अकाउंट्स मॅनेजर | 47,600/- |
10 | सेक्शन ऑफिसर | 44,900/- |
Interview Dates For Konkan Railway Bharti 2023
अ.क्र | पद | मुलाखतीची तारीख |
1 | सिनियर डिझाईन इंजिनिअर | 14/12/2023 |
2 | सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर/इंस्पेक्शन | 20/12/2023 |
3 | डिझाईन इंजिनिअर | 18/12/2023 |
4 | सिनियर टेक्निकल असिस्टंट | 30/12/2023 आणि 01/01/2024 |
5 | प्रोजेक्ट इंजिनिअर | 26/12/2023 आणि 28/12/2023 |
6 | ड्राफ्ट्समन | 22/12/2023 |
7 | डेप्युटी जनरल मॅनेजर (फायनान्स) | 04/01/2024 |
8 | असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर | 05/01/2024 |
9 | ज्युनियर अकाउंट्स मॅनेजर | 05/01/2024 |
10 | सेक्शन ऑफिसर | 08/01/2024 |
Interview Place For Konkan Railway Bharti 2023
अ.क्र | पद | मुलाखतीचे ठिकाण |
1 | सिनियर डिझाईन इंजिनिअर | Design & Inspection Division, Konkan Railway Corp. Ltd., Flat No 503 & 504, 5th Floor, Prakash Deep Building, 7-Tolstoy Marg, New Delhi |
2 | सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर/इंस्पेक्शन | Design & Inspection Division, Konkan Railway Corp. Ltd., Flat No 503 & 504, 5th Floor, Prakash Deep Building, 7-Tolstoy Marg, New Delhi |
3 | डिझाईन इंजिनिअर | Design & Inspection Division, Konkan Railway Corp. Ltd., Flat No 503 & 504, 5th Floor, Prakash Deep Building, 7-Tolstoy Marg, New Delhi |
4 | सिनियर टेक्निकल असिस्टंट | Executive Club, Konkan Rail Vihar, Konkan Railway Corporation Ltd., Near Seawoods Railway Station, Sector-40, Seawoods (West), Navi Mumbai. |
5 | प्रोजेक्ट इंजिनिअर | Executive Club, Konkan Rail Vihar, Konkan Railway Corporation Ltd., Near Seawoods Railway Station, Sector-40, Seawoods (West), Navi Mumbai. |
6 | ड्राफ्ट्समन | Design & Inspection Division, Konkan Railway Corp. Ltd., Flat No 503 & 504, 5th Floor, Prakash Deep Building, 7-Tolstoy Marg, New Delhi |
7 | डेप्युटी जनरल मॅनेजर (फायनान्स) | Konkan Railway Corporation Ltd., Recruitment Cell, 6th Floor, Belapur Bhavan, Plot no. 6, Sector-11, Near CBD Belapur Railway Station, CBD Belapur, Navi Mumbai, Maharashtra. |
8 | असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर | Executive Club, Konkan Rail Vihar, Konkan Railway Corporation Ltd., Near Seawoods Railway Station, Sector-40, Seawood (West), Navi Mumbai, Maharashtra. |
9 | ज्युनियर अकाउंट्स मॅनेजर | Executive Club, Konkan Rail Vihar, Konkan Railway Corporation Ltd., Near Seawoods Railway Station, Sector-40, Seawood (West), Navi Mumbai, Maharashtra. |
10 | सेक्शन ऑफिसर | Executive Club, Konkan Rail Vihar, Konkan Railway Corporation Ltd., Near Seawoods Railway Station, Sector-40, Seawood (West), Navi Mumbai, Maharashtra. |
Application Fee For Konkan Railway Bharti 2023
फी नाही
Konkan Railway Bharti 2023 Notification
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
PDF डाउनलोड | येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
Important Documents For Recruitments
1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.
2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.
3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.
4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.
5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.
7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.
11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
Konkan Railway Bharti 2023 Apply
1 . अधिकृत वेबसाईट https://konkanrailway.com/ वर जा.
2. सिनियर डिझाईन इंजिनिअर,सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर/इंस्पेक्शन,डिझाईन इंजिनिअर,सिनियर टेक्निकल असिस्टंट,प्रोजेक्ट इंजिनिअर,ड्राफ्ट्समन,डेप्युटी जनरल मॅनेजर (फायनान्स),असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर,ज्युनियर अकाउंट्स मॅनेजर,सेक्शन ऑफिसर या पदांसाठी अर्ज करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा.
3.जर अर्जदार नवीन असेल तर त्याने New Registration वर जाऊन नोंदणी करायची आहे.आणि जर Registration केलेले असेल तर Already Register या बटनावरती क्लिक करा.
4.नोंदणी केल्यानंतर अर्जदारास चालू मोबाईल नंबर अथवा इ-मेल आयडी वर तुमचा युजर आयडी आणि त्याचा पासवर्ड प्राप्त होईल.
5.नंतर लॉगीन पेज वर जाऊन प्राप्त झालेला युजर आयडी आणि त्याचा पासवर्ड टाकून लॉगीन करायचे आहे.
6. लॉगीन झाल्यानंतर अर्जदाराने अर्ज भरण्यास लागणारी संपूर्ण माहिती हि अचूक भरायची आहे.
7.अर्ज भरून झाल्यावर लागणारी कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
8.अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर पुन्हा एकदा अर्ज तपासून घ्यावा आणि जर काही चूक असेल तर लगेच दुरुस्त करूनच अर्ज सबमिट करावा.
9.अर्ज सबमिट झाल्यावर जो काही अर्ज शुल्क असेल तो भरून घ्यावा.
10. अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर सबमिट करून अर्ज डाऊनलोड करून घ्या. आणि त्या अर्जाची प्रिंट काढून घ्या.
Rules And Conditions For Candidate To Recruitment
1. सर्वप्रथम अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
2.अर्जदाराचे शिक्षण हे मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून असणे आवश्यक आहे.
3.ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात नाही ,त्यामुळे अर्ज भरताना अर्जदाराने काळजीपूर्वक अर्ज भरावा ,नाहीतर अर्ज पडताळणी वेळी काही त्रुटी अथवा चूक आढळल्यास अर्जदारचा अर्ज हा रद्द करण्यात येईल.
4. अर्जदाराने अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल अर्जामध्ये करता येणार नाही, जर बदल करायचा असेल तर त्यासंदर्भात अधिकृत वेबसाईटवर किंव्हा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी याद्वारे कळविले जाईल. अर्जामध्ये आणि कागदपत्रामध्ये काही त्रुटी/तफावत आढळल्यास उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.
5. अर्जदार आधीच जर शासकीय किंव्हा खाजगी कंपनीमध्ये काम करत असेल त्या कंपनीमधून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन अपलोड करणे आवश्यक आहे.
6.अर्जदाराकडे स्वतःचा चालू/सक्रीय मोबाईल नंबर आणि इमेल आयडी असणे आवश्यक आहे.
Guidelines For Candidate To Recruitment
1.या भरतीचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराने अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
2.अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 असणार आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.
3.अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने पूर्ण जाहिरात सविस्तर पाहायची आहे. अर्जदाराने त्यांची शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती पाहूनच अर्जदारांनी या भरतीसाठी आपला अर्ज भरायचा आहे.
4.आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ती कागदपत्रे क्लिअर असावीत याची अर्जदारांनी काळजी घ्यायची आहे. आवश्यक कागदपत्रे,फोटो आणि सही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहेत.
5.अर्ज करत असताना अर्जदाराने आपला चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायचा आहे. कारण या भरती बद्दलचे पुढचे सर्व अपडेट तुम्हाला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी द्वारे पाठवले जाणार आहेत.
6.अर्जदाराने अर्ज सबमिट करताना सर्व माहिती पुन्हा एकदा व्यवस्थित तपासून घ्यायची आहे.कारण एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी याची काळजी घेणे आवश्यक/गरजेचे आहे.
7.अर्ज करताना जो काही शुल्क भरणा असेल तो भरणा करायचा आहे. कारण अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही. त्यामुळे उमेदवाराने योग्य पद्धतीने शुल्क भरून घ्यायचे आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.
8.अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे. तसेच अर्ज भरताना पासपोर्ट व ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.
Our Other Social Media Platforms
Telegram Group | येथे क्लिक करा |
Youtube Link | येथे क्लिक करा |
FAQ’s
Q 1. How many vacancies in Konkan Railway Recruitment ?
Ans – There are 32 vacancies in Konkan Railway Recruitment.
Q 2. What is The Educational Qualification For Konkan Railway Recruitment ?
Ans – Degree in Civil Engineering.
Q 3.What is the age limit for Konkan Railway Recruitment ?
Ans – 18 to 50 is the age limit for Konkan Railway Recruitment.
Q 4. What is the last date of application for Konkan Railway Recruitment ?
Ans – 08/01/2024 is the last date of application for Konkan Railway Recruitment.
हे सुद्धा वाचा
भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत तब्बल 214 जागांसाठी भरती जाहीर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत 111 रिक्त पदांकरिता भरती जाहीर
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम, मुंबई अंतर्गत 24 पदांची भरती