Konkan Railway Bharti 2024 | कोंकण रेल्वेत विविध पदांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Konkan Railway Bharti 2024

Konkan Railway Bharti 2024 : मित्रांनो जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी हि सर्वात महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. कोंकण रेल्वेत सिनियर सेकशन इंजिनीर(सिव्हिल),सिनियर सेकशन इंजिनीर(इलेक्ट्रिकल),स्टेशन मास्तर,कमर्शिअल सुपरवायझर,गुड्स ट्रेन मॅनेजर,टेक्निशियन-III(मेकॅनिकल),टेक्निशियन-III(इलेक्ट्रिकल),इ.एस.टी.एम-III(एस अँड टी),असिस्टंट लोको पायलट,पॉइंट्स मॅन,ट्रॅक मेंटेनर-IV” या पदांसाठी एकूण 190 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येथे क्लिक करा या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 16 सप्टेंबर 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 06 ऑक्टोंबर 2024 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

Konkan Railway Bharti 2024 main

Post Name For Konkan Railway Recruitment 2024

अ.क्रपद
1सिनियर सेकशन इंजिनीर(सिव्हिल)
2सिनियर सेकशन इंजिनीर(इलेक्ट्रिकल)
3स्टेशन मास्तर
4कमर्शिअल सुपरवायझर
5गुड्स ट्रेन मॅनेजर
6टेक्निशियन-III(मेकॅनिकल)
7टेक्निशियन-III(इलेक्ट्रिकल)
8इ.एस.टी.एम-III(एस अँड टी)
9असिस्टंट लोको पायलट
10पॉइंट्स मॅन
11ट्रॅक मेंटेनर-IV

Post Vacancy For Konkan Railway Bharti 2024

अ.क्रपदपदसंख्या
1सिनियर सेकशन इंजिनीर(सिव्हिल)05
2सिनियर सेकशन इंजिनीर(इलेक्ट्रिकल)05
3स्टेशन मास्तर10
4कमर्शिअल सुपरवायझर05
5गुड्स ट्रेन मॅनेजर05
6टेक्निशियन-III(मेकॅनिकल)20
7टेक्निशियन-III(इलेक्ट्रिकल)15
8इ.एस.टी.एम-III(एस अँड टी)15
9असिस्टंट लोको पायलट15
10पॉइंट्स मॅन60
11ट्रॅक मेंटेनर-IV35
एकूण190

Education Qualification For Konkan Railway Recruitment 2024

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1सिनियर सेकशन इंजिनीर(सिव्हिल)1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेतील पदवी.
2सिनियर सेकशन इंजिनीर(इलेक्ट्रिकल)1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग शाखेतील पदवी.
3स्टेशन मास्तर1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी.
4कमर्शिअल सुपरवायझर1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी.
5गुड्स ट्रेन मॅनेजर1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी.
6टेक्निशियन-III(मेकॅनिकल)1.10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
2. संबधित ट्रेंड मध्ये आय.टी.आय उत्तीर्ण असणे आवश्यक.
7टेक्निशियन-III(इलेक्ट्रिकल)1.10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
2. संबधित ट्रेंड मध्ये आय.टी.आय उत्तीर्ण असणे आवश्यक.
8इ.एस.टी.एम-III(एस अँड टी)1.10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
9असिस्टंट लोको पायलट1.10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
2. संबधित ट्रेंड मध्ये आय.टी.आय उत्तीर्ण असणे आवश्यक.
10पॉइंट्स मॅन1.10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
11ट्रॅक मेंटेनर-IV1.10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.

Age Limit For Konkan Railway Bharti 2024

अ.क्रप्रवर्गवयोमर्यादा
1सामान्य18 ते 36 वर्ष
2ओ.बी.सी18 ते 39 वर्ष
3अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती18 ते 41 वर्ष

Application Fee For Konkan Railway Bharti 2024

अ.क्रप्रवर्गअर्ज शुल्क
1सामान्यरु.885/-

1. अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अपंग/माजी सैनिक/महिला/अल्पसंख्याक/आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय यांची फी परत मिळणार.

Konkan Railway Notification 2024

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

Konkan Railway Bharti 2024 Important Date

अर्ज करण्याची तारीख16 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख06 ऑक्टोंबर 2024

1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 16 सप्टेंबर 2024 आहे.

2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 06 ऑक्टोंबर 2024 आहे.

Our Other Social Media Platforms

Telegram Groupयेथे क्लिक करा
Youtube Linkयेथे क्लिक करा

FAQ’s

Q 1. How many vacancies in Konkan Railway Recruitment ?

Ans – There are 190 vacancies in Konkan Railway Recruitment.

Q 2. What is The Educational Qualification For Konkan Railway Recruitment ?

Ans – 10+12Th Pass And I.T.I Pass And Engineering Pass.

Q 3. What is the last date of application for Konkan Railway Recruitment ?

Ans – 06/10/2024 is the last date of application for Konkan Railway Recruitment.

हे सुद्धा वाचा

एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती

10वी पास उमेदवारांना उत्तर मध्य रेल्वेत भरती सुरु

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!