Kolhapur Zilla Nagari Bank Bharti 2024 | कोल्हापूर जिल्हा नागरी बँकेत कनिष्ठ लिपिक पदासाठी भरती सुरु

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Kolhapur Zilla Nagari Bank Bharti 2024

Kolhapur Zilla Nagari Bank Bharti 2024कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि. अंतर्गत “कनिष्ठ लिपिक” या पदासाठी एकूण 15 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येथे क्लिक करा या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 13 नोव्हेंबर 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 24 नोव्हेंबर 2024 आहे.

या भरती बद्दल बोलायचे झाल्यास “कनिष्ठ लिपिक” या अत्यंत महत्त्वाच्या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तसेच पात्र असाल तर तुम्ही आजच या भरतीचा अर्ज करायचा आहे कारण अर्ज करण्यासाठी 24 नोव्हेंबर 2024 शेवटची तारीख असणार आहे.

Post Name For Kolhapur Zilla Nagari Bank Recruitment 2024

अ.क्रपद
1कनिष्ठ लिपिक

Post Vacancy For Kolhapur Zilla Nagari Bank Bharti 2024

अ.क्रपदपदसंख्या
1कनिष्ठ लिपिक15

Education Qualification For Kolhapur Zilla Nagari Bank Recruitment 2024

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1कनिष्ठ लिपिक1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी.
2.एम.एस.सी.आय.टी उत्तीर्ण किंव्हा संगणक कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक.

Age Limit For Kolhapur Zilla Nagari Bank Bharti 2024

अ.क्रपदवयोमर्यादा
1कनिष्ठ लिपिक22 ते 35 वर्ष

Kolhapur Zilla Nagari Bank Recruitment 2024 Notification

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

Kolhapur Zilla Nagari Bank Recruitment 2024 Online Date

अर्ज करण्याची तारीख13 नोव्हेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख24 नोव्हेंबर 2024

Application Fee For Kolhapur Zilla Nagari Recruitment Bharti 2024

अ.क्रपदशुल्क
1कनिष्ठ लिपिकरु.708 +GST

Our Other Social Media Platforms

Telegram Groupयेथे क्लिक करा
Youtube Linkयेथे क्लिक करा

FAQ’s

Q 1. How many vacancies in Kolhapur Zilla Nagari Bank Recruitment ?

Ans – There are 15 vacancies in Kolhapur Zilla Nagari Bank Recruitment.

Q 2. What is The Educational Qualification For Kolhapur Zilla Nagari Bank Recruitment ?

Ans – Any Degree / MS.CIT PASS.

Q 3.What is the age limit for Kolhapur Zilla Nagari Bank Recruitment ?

Ans – 22 To 35 Year Old is the age limit for Kolhapur Zilla Nagari Bank Recruitment.

Q 4. What is the last date of application for Kolhapur Zilla Nagari Bank Recruitment ?

Ans – 24/11/2024 is the last date of application for Kolhapur Zilla Nagari Bank Recruitment.

हे सुद्धा वाचा

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लि. भरती जाहीर

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!