Karnataka Bank Recruitment 2024 | कर्नाटका बँकेत “प्रोबेशनरी ऑफिसर” पदासाठी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Karnataka Bank Recruitment 2024

Karnataka Bank Recruitment 2024 : कर्नाटका बँकेत “प्रोबेशनरी ऑफिसर (स्केल-I)” या पदासाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येथे क्लिक करा या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 30 नोव्हेंबर 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 10 डिसेंबर 2024 आहे.त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

Post Name For Karnataka Bank Recruitment 2024

अ.क्रपद
1प्रोबेशनरी ऑफिसर (स्केल-I)

Post Vacancy For Karnataka Bank Bharti 2024

अ.क्रपदपदसंख्या
1प्रोबेशनरी ऑफिसर (स्केल-I)तूर्तास पदसंख्या दिलेली नाही.

Education Qualification For Karnataka Bank Recruitment 2024

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1प्रोबेशनरी ऑफिसर (स्केल-I)1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
2.मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी विज्ञान शाखेतील पदवी.
3.मान्यताप्राप्त विद्यापीठातून लॉ (कायदा) पदवी.

Age Limit For Karnataka Bank Bharti 2024

अ.क्रपदवयोमर्यादा
1सामान्य18 ते 28 वर्ष
2ओ.बी.सी18 ते 31 वर्ष
3अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती18 ते 33 वर्ष

Application Fee For Karnataka Bank Recruitment 2024

अ.क्रप्रवर्गशुल्क
1सामान्यरु.800/-
2अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीरु.700/-

Karnataka Bank Bharti 2024 Notification

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

Karnataka Bank Bharti 2024 Online Date

अर्ज करण्याची तारीख30 नोव्हेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख10 डिसेंबर 2024

Important Documents  For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

FAQ’s

Q 1. What is The Educational Qualification For Karnataka Bank Recruitment ?

Ans – Any Degree.

Q 2.What is the age limit for Karnataka Bank Recruitment ?

Ans – 18 To 28 Year Old is the age limit for Karnataka Bank Recruitment.

Q 3. What is the last date of application for Karnataka Bank Recruitment ?

Ans – 10/12/2024 is the last date of application for Karnataka Bank Recruitment.

हे सुद्धा वाचा

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड विविध पदांसाठी भरती

दक्षिण पूर्व रेल्वेत 1785 रिक्त जागांसाठी भरती जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!