JIPMER Recruitment 2024 | JIPMER मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु, आजच करा अर्ज.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

JIPMER Recruitment 2024

JIPMER Recruitment 2024: तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी हि सर्वात महत्त्वाची बातमी आहे. जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्टग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (JIPMER)अंतर्गत गट-ब(कनिष्ठ अनुवाद अधिकारी),कनिष्ठ व्यावसायिक थेरपिस्ट,वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ,नर्सिंग ऑफिसर,ट्यूटर इन स्पीच पॅथॉलॉजी आणि ऑडिओलॉजी,एक्स-रे तंत्रज्ञ (रेडिओथेरपी),एक्स-रे तंत्रज्ञ (रेडिओडायग्नोसिस),तांत्रिक सहाय्यक इलेक्ट्रॉनिक्स (फिजिओलॉजी),तांत्रिक सहाय्यक (न्यूक्लियर मेडिसिन), गट-क(ऍनेस्थेसिया तंत्रज्ञ,ऑडिओलॉजी तंत्रज्ञ,कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक,फार्मासिस्ट,श्वसन प्रयोगशाळा तंत्रज्ञ,लघुलेखक GR.II,कार्डिओग्राफिक तंत्रज्ञ)” या पदांसाठी एकूण 209 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे.

तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी https://jipmer.edu.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 19 जुलै 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 19 ऑगस्ट 2024 आहे.त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

तर मित्रांनो तुम्ही देखील चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी हि अत्यंत महत्त्वाची भरती असणार आहे. जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्टग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च हे गेली अनेक वर्षापासून कार्यरत असल्याचे आपण पाहत आहोत. जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्टग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च ज्यात तब्बल 209 रिक्त जागांची भरती निघाली असून या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

JIPMER Recruitment 2024 Main
JIPMER Recruitment 2024

Post Name For JIPMER Recruitment 2024

अ.क्रपद
गट-ब
1कनिष्ठ अनुवाद अधिकारी)
2कनिष्ठ व्यावसायिक थेरपिस्ट
3वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ
4नर्सिंग ऑफिसर
5ट्यूटर इन स्पीच पॅथॉलॉजी आणि ऑडिओलॉजी
6एक्स-रे तंत्रज्ञ (रेडिओथेरपी)
7एक्स-रे तंत्रज्ञ (रेडिओडायग्नोसिस)
8तांत्रिक सहाय्यक इलेक्ट्रॉनिक्स (फिजिओलॉजी)
9तांत्रिक सहाय्यक (न्यूक्लियर मेडिसिन)
गट-क
10ऍनेस्थेसिया तंत्रज्ञ
11ऑडिओलॉजी तंत्रज्ञ
12कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक
13फार्मासिस्ट
14श्वसन प्रयोगशाळा तंत्रज्ञ
15लघुलेखक GR.II
16कार्डिओग्राफिक तंत्रज्ञ

Post Vacancy For JIPMER Notification 2024

अ.क्रपदपदसंख्या
गट-ब
1कनिष्ठ अनुवाद अधिकारी)01
2कनिष्ठ व्यावसायिक थेरपिस्ट01
3वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ04
4नर्सिंग ऑफिसर154
5ट्यूटर इन स्पीच पॅथॉलॉजी आणि ऑडिओलॉजी01
6एक्स-रे तंत्रज्ञ (रेडिओथेरपी)01
7एक्स-रे तंत्रज्ञ (रेडिओडायग्नोसिस)05
8तांत्रिक सहाय्यक इलेक्ट्रॉनिक्स (फिजिओलॉजी)01
9तांत्रिक सहाय्यक (न्यूक्लियर मेडिसिन)01
गट-क
10ऍनेस्थेसिया तंत्रज्ञ01
11ऑडिओलॉजी तंत्रज्ञ01
12कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक24
13फार्मासिस्ट06
14श्वसन प्रयोगशाळा तंत्रज्ञ02
15लघुलेखक GR.II01
16कार्डिओग्राफिक तंत्रज्ञ05
एकूण209

Education Qualification For JIPMER Recruitment 2024

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
गट-ब
1कनिष्ठ अनुवाद अधिकारी)1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक.
2कनिष्ठ व्यावसायिक थेरपिस्ट1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून व्यावसायिक थेरपिस्ट पदवी असणे आवश्यक.
2. 03 वर्ष अनुभव.
3वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून वैद्यकीय प्रयोगशाळा(विज्ञान/तंत्रज्ञान) पदवी असणे आवश्यक.
2. एम.एल.टी(ब्लड बँकिंग).
3. 02 वर्ष अनुभव.
4नर्सिंग ऑफिसर1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एस.सी(नर्सिंग) पदवी असणे आवश्यक.
2. मान्यताप्राप्त विद्यापीठातून जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी डिप्लोमा.
3. 02 वर्ष अनुभव.
5ट्यूटर इन स्पीच पॅथॉलॉजी आणि ऑडिओलॉजी1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून भाषण आणि भाषा पॅथॉलॉजी किंवा ऑडिओलॉजी मध्ये पदव्युत्तर पदवी.
2. 03 वर्ष अनुभव.
6एक्स-रे तंत्रज्ञ (रेडिओथेरपी)1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एस.सी(रेडिएशन टेक्नॉलॉजी/रेडिओथेरपी टेक्नॉलॉजी) पदवी असणे आवश्यक.
2. 02 वर्ष अनुभव.
7एक्स-रे तंत्रज्ञ (रेडिओडायग्नोसिस)1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एस.सी(रेडिओग्राफी/मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी) पदवी असणे आवश्यक.
2. 02 वर्ष अनुभव.
8तांत्रिक सहाय्यक इलेक्ट्रॉनिक्स (फिजिओलॉजी)1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून (इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल) इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा असणे आवश्यक.
2. 02 वर्ष अनुभव.
9तांत्रिक सहाय्यक (न्यूक्लियर मेडिसिन)1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून (न्यूक्लियर मेडिसिन) पदवी असणे आवश्यक.
गट-क
10ऍनेस्थेसिया तंत्रज्ञ1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून (ऍनेस्थेसिया टेक्नॉलॉजी) पदवी/डिप्लोमा असणे आवश्यक.
2. 01 वर्ष अनुभव.
11ऑडिओलॉजी तंत्रज्ञ1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून (डी.एच.एल.एस/डी.एच.ए अँड ई.टी) डिप्लोमा असणे आवश्यक.
12कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक1.12वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
13फार्मासिस्ट1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून (फार्मसी) पदवी/डिप्लोमा असणे आवश्यक.
2. 02 वर्ष अनुभव.
14श्वसन प्रयोगशाळा तंत्रज्ञ1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून (एम.एल.टी) पदवी.
2. 01 वर्ष अनुभव.
15लघुलेखक GR.II1.12वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
16कार्डिओग्राफिक तंत्रज्ञ1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून (कार्डियाक टेक्नॉलॉजी/कार्डियाक लॅबोरेटरी टेक्निशियन/कार्डियाक कॅथेटेरायझेशन लॅबोरेटरी टेक्निशियन) पदवी असणे आवश्यक.

Age Limit For JIPMER Notification 2024

अ.क्रपदवयोमर्यादा
गट-ब
1कनिष्ठ अनुवाद अधिकारी)18 ते 30 वर्ष
2कनिष्ठ व्यावसायिक थेरपिस्ट18 ते 35 वर्ष
3वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ18 ते 30 वर्ष
4नर्सिंग ऑफिसर18 ते 35 वर्ष
5ट्यूटर इन स्पीच पॅथॉलॉजी आणि ऑडिओलॉजी18 ते 35 वर्ष
6एक्स-रे तंत्रज्ञ (रेडिओथेरपी)18 ते 30 वर्ष
7एक्स-रे तंत्रज्ञ (रेडिओडायग्नोसिस)18 ते 30 वर्ष
8तांत्रिक सहाय्यक इलेक्ट्रॉनिक्स (फिजिओलॉजी)18 ते 35 वर्ष
9तांत्रिक सहाय्यक (न्यूक्लियर मेडिसिन)18 ते 35 वर्ष
गट-क
10ऍनेस्थेसिया तंत्रज्ञ18 ते 30 वर्ष
11ऑडिओलॉजी तंत्रज्ञ18 ते 25 वर्ष
12कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक18 ते 30 वर्ष
13फार्मासिस्ट18 ते 30 वर्ष
14श्वसन प्रयोगशाळा तंत्रज्ञ18 ते 30 वर्ष
15लघुलेखक GR.II18 ते 27 वर्ष
16कार्डिओग्राफिक तंत्रज्ञ18 ते 30 वर्ष

1.ओ.बी.सी अर्जदारास वयोमर्यादेत 03 वर्ष सूट आहे.

2.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अर्जदारास वयोमर्यादेत 05 वर्ष सूट आहे.

Application Fee For JIPMER Recruitment 2024

अ.क्रप्रवर्गअर्ज शुल्क
1सामान्य/ओ.बी.सी/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकरु.1500/-
2अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीरु.1200/-
3अपंग

1.सामान्य/ओ.बी.सी/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अर्जदारास अर्ज शुल्क भरणा हा रु.1500/- आहे.

2.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अर्जदारास अर्ज शुल्क भरणा हा रु.1200/- आहे.

3. अपंग अर्जदारास अर्ज शुल्क भरणा हा नाही.

JIPMER Bharti 2024 Notification

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

JIPMER Recruitment 2024 Important Date

अर्ज करण्याची तारीख19 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख19 ऑगस्ट 2024

1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 19 जुलै 2024 आहे.

2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 19 ऑगस्ट 2024 आहे.

Important Documents For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.

13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.

JIPMER Bharti 2024 Apply Online

1. अधिकृत वेबसाईट https://jipmer.edu.in वर जा.

2. गट-ब(कनिष्ठ अनुवाद अधिकारी),कनिष्ठ व्यावसायिक थेरपिस्ट,वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ,नर्सिंग ऑफिसर,ट्यूटर इन स्पीच पॅथॉलॉजी आणि ऑडिओलॉजी,एक्स-रे तंत्रज्ञ (रेडिओथेरपी),एक्स-रे तंत्रज्ञ (रेडिओडायग्नोसिस),तांत्रिक सहाय्यक इलेक्ट्रॉनिक्स (फिजिओलॉजी),तांत्रिक सहाय्यक (न्यूक्लियर मेडिसिन), गट-क(ऍनेस्थेसिया तंत्रज्ञ,ऑडिओलॉजी तंत्रज्ञ,कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक,फार्मासिस्ट,श्वसन प्रयोगशाळा तंत्रज्ञ,लघुलेखक GR.II,कार्डिओग्राफिक तंत्रज्ञ) या पदांसाठी अर्ज करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा.

3.जर अर्जदार नवीन असेल तर त्याने New Registration वर जाऊन नोंदणी करायची आहे.आणि जर Registration केलेले असेल तर Already Register या बटनावरती क्लिक करा.

4.नोंदणी केल्यानंतर अर्जदारास चालू मोबाईल नंबर अथवा इ-मेल आयडी वर तुमचा युजर आयडी आणि त्याचा पासवर्ड प्राप्त होईल.

5.नंतर लॉगीन पेज वर जाऊन प्राप्त झालेला युजर आयडी आणि त्याचा पासवर्ड टाकून लॉगीन करायचे आहे.

6. लॉगीन झाल्यानंतर अर्जदाराने अर्ज भरण्यास लागणारी संपूर्ण माहिती हि अचूक भरायची आहे.

7.अर्ज भरून झाल्यावर लागणारी कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

8.अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर पुन्हा एकदा अर्ज तपासून घ्यावा आणि जर काही चूक असेल तर लगेच दुरुस्त करूनच अर्ज सबमिट करावा.

9.अर्ज सबमिट झाल्यावर जो काही अर्ज शुल्क असेल तो भरून घ्यावा.

10. अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर सबमिट करून अर्ज डाऊनलोड करून घ्या. आणि त्या अर्जाची प्रिंट काढून घ्या.

Rules And Conditions For Candidate To Recruitment

1. सर्वप्रथम अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.

2.अर्जदाराचे शिक्षण हे मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून असणे आवश्यक आहे.

3.ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात नाही ,त्यामुळे अर्ज भरताना अर्जदाराने काळजीपूर्वक अर्ज भरावा ,नाहीतर अर्ज पडताळणी वेळी काही त्रुटी अथवा चूक आढळल्यास अर्जदारचा अर्ज हा रद्द करण्यात येईल.

4. अर्जदाराने अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल अर्जामध्ये करता येणार नाही, जर बदल करायचा असेल तर त्यासंदर्भात अधिकृत वेबसाईटवर किंव्हा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी याद्वारे कळविले जाईल. अर्जामध्ये आणि कागदपत्रामध्ये काही त्रुटी/तफावत आढळल्यास उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.

5. अर्जदार आधीच जर शासकीय किंव्हा खाजगी कंपनीमध्ये काम करत असेल त्या कंपनीमधून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन अपलोड करणे आवश्यक आहे.

6.अर्जदाराकडे स्वतःचा चालू/सक्रीय मोबाईल नंबर आणि इमेल आयडी असणे आवश्यक आहे.

Guidelines For Candidate To Recruitment

1.या भरतीचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराने अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

2.अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 असणार आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

3.अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने पूर्ण जाहिरात सविस्तर पाहायची आहे. अर्जदाराने त्यांची शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती पाहूनच अर्जदारांनी या भरतीसाठी आपला अर्ज भरायचा आहे.

4.आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ती कागदपत्रे क्लिअर असावीत याची अर्जदारांनी  काळजी घ्यायची आहे. आवश्यक कागदपत्रे,फोटो आणि सही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहेत.

5.अर्ज करत असताना अर्जदाराने आपला चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायचा आहे. कारण या भरती बद्दलचे पुढचे सर्व अपडेट तुम्हाला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी द्वारे पाठवले जाणार आहेत.

6.अर्जदाराने अर्ज सबमिट करताना सर्व माहिती पुन्हा एकदा व्यवस्थित तपासून घ्यायची आहे.कारण एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी याची काळजी घेणे आवश्यक/गरजेचे आहे.

7.अर्ज करताना जो काही शुल्क भरणा असेल तो भरणा करायचा आहे. कारण अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही. त्यामुळे उमेदवाराने योग्य पद्धतीने शुल्क भरून घ्यायचे आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.

8.अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे. तसेच अर्ज भरताना पासपोर्ट व ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.

Our Other Social Media Platforms

Telegram Groupयेथे क्लिक करा
Youtube Linkयेथे क्लिक करा

FAQ’s

Q 1. How many vacancies in JIPMER Recruitment ?

Ans – There are 209 vacancies in JIPMER Recruitment.

Q 2. What is The Educational Qualification For JIPMER Recruitment ?

Ans – You Can See The Education Qualification For JIPMER Recruitment 2024 Table.

Q 3.What is the age limit for JIPMER Recruitment ?

Ans – You Can See The Age Limit For JIPMER Bharti 2024 Table.

Q 4. What is the last date of application for JIPMER Recruitment ?

Ans – 19/08/2024 is the last date of application for JIPMER Recruitment.

हे सुद्धा वाचा

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 1040 रिक्त जागांसाठी भरती

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा मध्ये नोकरी करण्याची संधी

बृहन्मुंबई महानगरपालिकेत आरोग्य विभागात भरती सुरु

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!