Jilhadhikari Karyalay Bharti 2025 | जिल्हाधिकारी कार्यालयात थेट भरती – अर्ज ऑफलाईन पद्धतीने करा !

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Jilhadhikari Karyalay Bharti 2025

Jilhadhikari Karyalay Bharti 2025 : जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथील पुनर्वसन शाखा, पुणे अंतर्गत नवीन भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत “विधी अधिकारी” या पदासाठी 01 रिक्त जागेसाठी भरती जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे हि संधी गमावू नका.

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे इमेल व ऑफलाइन पद्धतीने असून इच्छुक उमेदवारांनी ही संधी वाया न घालवता तात्काळ अर्ज करावा. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 15 जुलै 2025 पासून सुरू झाली आहे. उमेदवारांनी अर्ज हा पोस्टाने किंव्हा कार्यालयात समक्ष हजर राहून अर्ज सादर करायचा आहे.

त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी गमावू नये आणि शक्य तितक्या लवकर अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जुलै 2025 आहे. यानंतर प्राप्त होणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि संबंधित उमेदवार अपात्र ठरतील. ऑफलाइन अर्ज व इमेल यांची लिंक तसेच सविस्तर जाहिरात यांची लिंक खाली देण्यात आलेली आहे.

Jilhadhikari Karyalay Bharti 2025 Main
Jilhadhikari Karyalay Bharti 2025
  • भरती विभाग : जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथील पुनर्वसन शाखा, पुणे अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • अर्जप्रक्रिया पद्धत : हि भरतीप्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार आहे.

पदाचे नाव व पदसंख्या

अ.क्रपदपदसंख्या
1विधी अधिकारी01

महत्वाचे : मोफत नोकरीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमच्या Whats’App GroupTelegram Channel ला आत्ताच Follow करा. (लिंक वर दिलेले आहेत)

शैक्षणिक पात्रता काय आहे ?

  1. विधी अधिकारी
    • कायदयाची एलएलबी किंवा एल एल एम पदवी असणे आवश्यक आहे.
    • उमेदवार हा जिल्हा न्यायाधीश अथवा समकक्ष पदाचा असावा.
    • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा कायद्याचा पदवीधर तसेच सनदधारक असणे आवश्यक आहे.
    • “विधी अधिकारी” या पदासाठी वकील व्यवसायाचा किमान १० वर्षाचा अनुभव आवश्यक.
    • उमेदवाराला महसूल तसेच पुनर्वसन अधिनियमांचे विषयाचे सखोल ज्ञान असावे..
    • उमेदवारास मराठी,हिंदी व इंग्रजी या भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक.

वयोमर्यादा (Age Limit)

  1. विधी अधिकारी
    • या भरतीसाठी उमेदवाराचे कमाल वय हे 65 वर्ष असावे. 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र नसतील.

अर्ज शुल्क (Application Fee)

  • खुला प्रवर्ग : –
  • अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती : –

वेतनमान (Pay scale)

  1. विधी अधिकारी – रु.85,000/- प्रती महिना.

ऑफलाईन अर्जाच्या महत्वाच्या तारखा व अर्ज करण्याचा पत्ता

  • अर्ज करण्याची तारीख : 15 जुलै 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2025
  • अर्ज करण्याचा पत्ता : जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालय, ए विंग, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, पिन कोड – 411001.

अधिकृत संकेतस्थळ,सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिलेले आहेत.

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
सविस्तर जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत अर्जयेथे क्लिक करा

हे सुद्धा वाचा

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी भरती

सार्वजनिक आरोग्य खाते बृहन्मुंबई महानगरपालिका भरती

महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!
WhatsApp