ISRO URSC Recruitment 2024 | भारतीय अंतराळ संशोधन संस्था (यू आर राव उपग्रह केंद्र) अंतर्गत 224 रिक्त जागांसाठी भरती जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

ISRO URSC Recruitment 2024

ISRO URSC Recruitment 2024: तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी हि सर्वात महत्त्वाची बातमी आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (यू आर राव उपग्रह केंद्र) अंतर्गत सायंटिस्ट/इंजिनिअर,टेक्निशियन-B,ड्राफ्ट्समन-B,टेक्निकल असिस्टंट,सायंटिफिक असिस्टंट,लाइब्रेरी असिस्टेंट,कुक,फायरमन-A,हलके वाहन चालक – ‘A’,अवजड वाहन चालक – ‘A’ या पदांसाठी एकूण 224 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे.

तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी https://www.ursc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 10 फेब्रुवारी 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 01 मार्च 2024 आहे.त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

तर मित्रांनो तुम्ही देखील चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी हि अत्यंत महत्त्वाची भरती असणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था हे गेली अनेक वर्षापासून संपूर्ण भारत देशातच सर्वत्र कार्यरत असल्याचे आपण पाहत आहोत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था ज्याने संपूर्ण भारतात तब्बल 224 रिक्त जागांची भरती निघाली असून या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

Post Name For ISRO URSC Recruitment 2024

अ.क्रपद
1सायंटिस्ट/इंजिनिअर
2टेक्निशियन-B
3ड्राफ्ट्समन-B
4टेक्निकल असिस्टंट
5सायंटिफिक असिस्टंट
6लाइब्रेरी असिस्टेंट
7कुक
8फायरमन-A
9हलके वाहन चालक – ‘A’
10अवजड वाहन चालक – ‘A’ 

Post Vacancy For ISRO URSC Bharti 2024

अ.क्रपदपदसंख्या
1सायंटिस्ट/इंजिनिअर05
2टेक्निशियन-B126
3ड्राफ्ट्समन-B16
4टेक्निकल असिस्टंट55
5सायंटिफिक असिस्टंट06
6लाइब्रेरी असिस्टेंट01
7कुक04
8फायरमन-A03
9हलके वाहन चालक – ‘A’06
10अवजड वाहन चालक – ‘A’ 02
एकूण 224

Education Qualification For ISRO URSC Bharti 2024

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1सायंटिस्ट/इंजिनिअर1.एम.इ / एम.टेक
2.बी.इ / बी.टेक
3.एम.एस.सी
2टेक्निशियन-B1.10वी पास
2.आय.टी.आय पास
3ड्राफ्ट्समन-B1.10वी पास
2.आय.टी.आय पास
4टेक्निकल असिस्टंट1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/ मेकॅनिकल शाखेतील पदवी.
5सायंटिफिक असिस्टंट1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून (रसायनशास्त्र/भौतिकशास्त्र/ॲनिमेशन आणि मल्टीमीडिया/गणित) शाखेतील पदवी.
6लाइब्रेरी असिस्टेंट1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर.
7कुक1.10वी पास
2. 5 वर्ष अनुभव
8फायरमन-A1.10वी पास
9हलके वाहन चालक – ‘A’1.10वी पास
2. हलके वाहन चालक परवाना
3. 3 वर्ष अनुभव
10अवजड वाहन चालक – ‘A’ 1.10वी पास
2. अवजड वाहन चालक परवाना
3. 5 वर्ष अनुभव

Age Limit For ISRO URSC Bharti 2024

अ.क्रपदवयोमर्यादा
1सायंटिस्ट/इंजिनिअर18 ते 30 वर्ष
2टेक्निशियन-B18 ते 35 वर्ष
3ड्राफ्ट्समन-B18 ते 35 वर्ष
4टेक्निकल असिस्टंट18 ते 35 वर्ष
5सायंटिफिक असिस्टंट18 ते 35 वर्ष
6लाइब्रेरी असिस्टेंट18 ते 35 वर्ष
7कुक18 ते 35 वर्ष
8फायरमन-A18 ते 25 वर्ष
9हलके वाहन चालक – ‘A’18 ते 35 वर्ष
10अवजड वाहन चालक – ‘A’ 18 ते 35 वर्ष

1.ओ.बी.सी अर्जदारास वयोमर्यादेत 03 वर्ष सूट आहे.

2.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अर्जदारास वयोमर्यादेत 05 वर्ष सूट आहे.

Application Fee For ISRO URSC Recruitment 2024

अ.क्रपदशुल्क
1सायंटिस्ट/इंजिनिअररु.750/-
2टेक्निशियन-Bरु.500/-
3ड्राफ्ट्समन-Bरु.500/-
4टेक्निकल असिस्टंटरु.750/-
5सायंटिफिक असिस्टंटरु.750/-
6लाइब्रेरी असिस्टेंटरु.500/-
7कुकरु.500/-
8फायरमन-Aरु.500/-
9हलके वाहन चालक – ‘A’रु.500/-
10अवजड वाहन चालक – ‘A’ रु.500/-

1.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/माजी सैनिक/महिला अर्जदारास अर्ज शुल्क भरणा हा नाही.

Payment For ISRO URSC Recruitment 2024

अ.क्रपदवेतनमान
1सायंटिस्ट/इंजिनिअररु.56,100/- प्रती महिना
2टेक्निशियन-Bरु.21,700/- प्रती महिना
3ड्राफ्ट्समन-Bरु.21,700/- प्रती महिना
4टेक्निकल असिस्टंटरु.44,900/- प्रती महिना
5सायंटिफिक असिस्टंटरु.44,900/- प्रती महिना
6लाइब्रेरी असिस्टेंटरु.44,900/- प्रती महिना
7कुकरु.19,900/- प्रती महिना
8फायरमन-Aरु.19,900/- प्रती महिना
9हलके वाहन चालक – ‘A’रु.19,900/- प्रती महिना
10अवजड वाहन चालक – ‘A’ रु.19,900/- प्रती महिना

ISRO URSC Recruitment 2024 Notification

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

ISRO URSC Recruitment 2024 Online Date

अर्ज करण्याची तारीख10 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख01 मार्च 2024

1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 10 फेब्रुवारी 2024 आहे.

2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 01 मार्च 2024 आहे.

Important Documents  For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

ISRO URSC Recruitment 2024 Apply Online

1 . अधिकृत वेबसाईट https://www.ursc.gov.in/ वर जा.

2. सायंटिस्ट/इंजिनिअर,टेक्निशियन-B,ड्राफ्ट्समन-B,टेक्निकल असिस्टंट,सायंटिफिक असिस्टंट,लाइब्रेरी असिस्टेंट,कुक,फायरमन-A,हलके वाहन चालक – ‘A’,अवजड वाहन चालक – ‘A’  या पदांसाठी अर्ज करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा.

3.जर अर्जदार नवीन असेल तर त्याने New Registration वर जाऊन नोंदणी करायची आहे.आणि जर Registration केलेले असेल तर Already Register या बटनावरती क्लिक करा.

4.नोंदणी केल्यानंतर अर्जदारास चालू मोबाईल नंबर अथवा इ-मेल आयडी वर तुमचा युजर आयडी आणि त्याचा पासवर्ड प्राप्त होईल.

5.नंतर लॉगीन पेज वर जाऊन प्राप्त झालेला युजर आयडी आणि त्याचा पासवर्ड टाकून लॉगीन करायचे आहे.

6. लॉगीन झाल्यानंतर अर्जदाराने अर्ज भरण्यास लागणारी संपूर्ण माहिती हि अचूक भरायची आहे.

7.अर्ज भरून झाल्यावर लागणारी कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

8.अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर पुन्हा एकदा अर्ज तपासून घ्यावा आणि जर काही चूक असेल तर लगेच दुरुस्त करूनच अर्ज सबमिट करावा.

9.अर्ज सबमिट झाल्यावर जो काही अर्ज शुल्क असेल तो भरून घ्यावा.

10. अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर सबमिट करून अर्ज डाऊनलोड करून घ्या. आणि त्या अर्जाची प्रिंट काढून घ्या.

Rules And Conditions For Candidate To Recruitment

1. सर्वप्रथम अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.

2.अर्जदाराचे शिक्षण हे मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून असणे आवश्यक आहे.

3.ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात नाही ,त्यामुळे अर्ज भरताना अर्जदाराने काळजीपूर्वक अर्ज भरावा ,नाहीतर अर्ज पडताळणी वेळी काही त्रुटी अथवा चूक आढळल्यास अर्जदारचा अर्ज हा रद्द करण्यात येईल.

4. अर्जदाराने अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल अर्जामध्ये करता येणार नाही, जर बदल करायचा असेल तर त्यासंदर्भात अधिकृत वेबसाईटवर किंव्हा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी याद्वारे कळविले जाईल. अर्जामध्ये आणि कागदपत्रामध्ये काही त्रुटी/तफावत आढळल्यास उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.

5. अर्जदार आधीच जर शासकीय किंव्हा खाजगी कंपनीमध्ये काम करत असेल त्या कंपनीमधून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन अपलोड करणे आवश्यक आहे.

6.अर्जदाराकडे स्वतःचा चालू/सक्रीय मोबाईल नंबर आणि इमेल आयडी असणे आवश्यक आहे.

Guidelines For Candidate To Recruitment

1.या भरतीचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराने अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

2.अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 असणार आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

3.अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने पूर्ण जाहिरात सविस्तर पाहायची आहे. अर्जदाराने त्यांची शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती पाहूनच अर्जदारांनी या भरतीसाठी आपला अर्ज भरायचा आहे.

4.आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ती कागदपत्रे क्लिअर असावीत याची अर्जदारांनी  काळजी घ्यायची आहे. आवश्यक कागदपत्रे,फोटो आणि सही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहेत.

5.अर्ज करत असताना अर्जदाराने आपला चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायचा आहे. कारण या भरती बद्दलचे पुढचे सर्व अपडेट तुम्हाला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी द्वारे पाठवले जाणार आहेत.

6.अर्जदाराने अर्ज सबमिट करताना सर्व माहिती पुन्हा एकदा व्यवस्थित तपासून घ्यायची आहे.कारण एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी याची काळजी घेणे आवश्यक/गरजेचे आहे.

7.अर्ज करताना जो काही शुल्क भरणा असेल तो भरणा करायचा आहे. कारण अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही. त्यामुळे उमेदवाराने योग्य पद्धतीने शुल्क भरून घ्यायचे आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.

8.अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे. तसेच अर्ज भरताना पासपोर्ट व ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.

Our Other Social Media Platforms

Telegram Groupयेथे क्लिक करा
Youtube Linkयेथे क्लिक करा

FAQ’s

Q 1. How many vacancies in ISRO URSC Recruitment ?

Ans – There are 224 vacancies in ISRO URSC Recruitment.

Q 2. What is The Educational Qualification For ISRO URSC Recruitment ?

Ans – 10th Pass/I.T.I Pass.

Q 3.What is the age limit for ISRO URSC Recruitment ?

Ans – 18 to 25,30,35 Year Old is the age limit for ISRO URSC Recruitment.

Q 4. What is the last date of application for ISRO URSC Recruitment ?

Ans – 01/03/2024 is the last date of application for ISRO URSC Recruitment.

हे सुद्धा वाचा

शासकीय मुद्रण, लेखनसामुग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई अंतर्गत 54 रिक्त जागांसाठी भरती सुरु

राजकोट नागरीक सहकारी बँकेत “वरिष्ठ कार्यकारी” पदासाठी भरती जाहीर

भारतीय हवाई दलात “अग्निवीरवायु (खेळाडू )” या पदासाठी भरती जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!