IOCL Bharti Notification 2025 | इंडियन ऑइल मध्ये 246 रिक्त जागांसाठी भरती सुरु, असा करा अर्ज..!

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

IOCL Bharti Notification 2025

IOCL Bharti Notification 2025 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत ज्युनियर ऑपरेटर-ग्रेड I,ज्युनियर अटेंडंट-ग्रेड I,ज्युनियर बिझनेस असिस्टंट-ग्रेड III या पदासाठी 246 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. या भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 03 फेब्रुवारी 2025 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 23 फेब्रुवारी 2025 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

IOCL Bharti Notification 2025 : Indian Oil Corporation Limited (IOCL) has announced the recruitment of “Junior Operator-Grade I, Junior Attendant-Grade I, Junior Business Assistant-Grade III” for a total of 246 vacancies. The application process for this recruitment will be entirely online. The last date to apply is February 23, 2025.For detailed information and to submit your application, please refer to the full advertisement And Submit Your Application as soon as possible.

Post Name For IOCL Recruitment 2025

अ.क्रपद
1ज्युनियर ऑपरेटर-ग्रेड I
2ज्युनियर अटेंडंट-ग्रेड I
3ज्युनियर बिझनेस असिस्टंट-ग्रेड III

Post Vacancy For IOCL Bharti 2025

अ.क्रपदपदसंख्या
1ज्युनियर ऑपरेटर-ग्रेड I215
2ज्युनियर अटेंडंट-ग्रेड I23
3ज्युनियर बिझनेस असिस्टंट-ग्रेड III08
एकूण246

Education Qualification For IOCL Recruitment 2025

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1ज्युनियर ऑपरेटर-ग्रेड I1. 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
2. संबधित विषयात आय.टी.आय उत्तीर्ण.
2ज्युनियर अटेंडंट-ग्रेड I1. 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
3ज्युनियर बिझनेस असिस्टंट-ग्रेड III1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी.

Age Limit For IOCL Bharti 2025

अ.क्रप्रवर्गवयोमर्यादा
1सामान्य18 ते 26 वर्ष
2ओ.बी.सी18 ते 29 वर्ष
3अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती18 ते 31 वर्ष

Application Fee For IOCL Recruitment 2025

अ.क्रप्रवर्गशुल्क
1सामान्यरु.300/-
2अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अपंग/माजी सैनिक

IOCL Notification 2025

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

IOCL Recruitment 2025 Online Date

अर्ज करण्याची तारीख03 फेब्रुवारी 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख23 फेब्रुवारी 2025

1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 03 फेब्रुवारी 2025 आहे.

2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 23 फेब्रुवारी 2025 आहे.

Important Documents For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.

13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.

IOCL Bharti Notification 2025
IOCL Bharti Notification 2025

हे सुद्धा वाचा

सिडको मध्ये भरती जाहीर

भारतीय मानक ब्युरोमध्ये भरती जाहीर

महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!