IOCL Bharti 2024 | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 467 जागांसाठी भरती, असा करा अर्ज.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

IOCL Bharti 2024

IOCL Bharti 2024: तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी हि सर्वात महत्त्वाची बातमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)अंतर्गत कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (उत्पादन),कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (P&U),कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (P&U-O&M),कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक -IV (इलेक्ट्रिकल)/ कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक – IV,कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (यांत्रिक)/ कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक – IV,कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (इंस्ट्रुमेंटेशन)/ कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक-IV,कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक-IV,कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (अग्नि आणि सुरक्षा),अभियांत्रिकी सहाय्यक (इलेक्ट्रिकल),अभियांत्रिकी सहाय्यक (यांत्रिक),अभियांत्रिकी सहाय्यक (T&I),टेक्निकल अटेंडंट-I” या पदांसाठी एकूण 467 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे.

तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी https://www.iocl.com या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 22 जुलै 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 21 ऑगस्ट 2024 आहे.त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

तर मित्रांनो तुम्ही देखील चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी हि अत्यंत महत्त्वाची भरती असणार आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड हे गेली अनेक वर्षापासून कार्यरत असल्याचे आपण पाहत आहोत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ज्यात तब्बल 467 रिक्त जागांची भरती निघाली असून या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

IOCL Bharti 2024 Main
IOCL Bharti 2024

Post Name For IOCL Recruitment 2024

अ.क्रपद
रिफायनरीज विभाग
1कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (उत्पादन)
2कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (P&U)
3कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (P&U-O&M)
4कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक -IV (इलेक्ट्रिकल)/ कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक – IV
5कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (यांत्रिक)/ कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक – IV
6कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (इंस्ट्रुमेंटेशन)/ कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक-IV
7कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक-IV
8कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (अग्नि आणि सुरक्षा)
पाईपलाईन्स विभाग
09अभियांत्रिकी सहाय्यक (इलेक्ट्रिकल)
10अभियांत्रिकी सहाय्यक (यांत्रिक)
11अभियांत्रिकी सहाय्यक (T&I)
12टेक्निकल अटेंडंट-I

Post Vacancy For IOCL Notification 2024

अ.क्रपदपदसंख्या
रिफायनरीज विभाग
1कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (उत्पादन)198
2कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (P&U)33
3कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (P&U-O&M)22
4कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक -IV (इलेक्ट्रिकल)/ कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक – IV25
5कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (यांत्रिक)/ कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक – IV50
6कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (इंस्ट्रुमेंटेशन)/ कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक-IV24
7कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक-IV21
8कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (अग्नि आणि सुरक्षा)27
पाईपलाईन्स विभाग
09अभियांत्रिकी सहाय्यक (इलेक्ट्रिकल)15
10अभियांत्रिकी सहाय्यक (यांत्रिक)08
11अभियांत्रिकी सहाय्यक (T&I)15
12टेक्निकल अटेंडंट-I29
एकूण467

Education Qualification For IOCL Recruitment 2024

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
रिफायनरीज विभाग
1कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (उत्पादन)1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून केमिकल इंजिनिअरिंग/पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग/केमिकल टेक्नॉलॉजी/रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा.
2. मान्यताप्राप्त विद्यापीठातून गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा औद्योगिक रसायनशास्त्र मध्ये बी.एस.सी पदवी.
2कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (P&U)1. 10वी उत्तीर्ण/ आय.टी.आय उत्तीर्ण.
2.मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा.
3.मान्यताप्राप्त विद्यापीठातून गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा औद्योगिक रसायनशास्त्र मध्ये बी.एस.सी पदवी.

4. बी.सी.सी प्रमाणपत्र असणे आवश्यक.
3कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (P&U-O&M)1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा.
4कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक -IV (इलेक्ट्रिकल)/ कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक – IV1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा.
5कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (यांत्रिक)/ कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक – IV1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा.
6कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (इंस्ट्रुमेंटेशन)/ कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक-IV1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग/इन्स्ट्रुमेंटेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल/अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा.
7कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक-IV1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा औद्योगिक रसायनशास्त्र मध्ये बी.एस.सी पदवी.
8कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (अग्नि आणि सुरक्षा)1. 10वी उत्तीर्ण.
पाईपलाईन्स विभाग
09अभियांत्रिकी सहाय्यक (इलेक्ट्रिकल)1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा.
10अभियांत्रिकी सहाय्यक (यांत्रिक)1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंग/ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा.
11अभियांत्रिकी सहाय्यक (T&I)1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग/ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग/इलेक्ट्रॉनिक्स अँड रेडिओ कम्युनिकेशन इंजिनिअरिंग/इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल/इन्स्ट्रुमेंटेशन अँड प्रोसेस कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा.
12टेक्निकल अटेंडंट-I1. 10वी उत्तीर्ण/ आय.टी.आय उत्तीर्ण.

Age Limit For IOCL Notification 2024

अ.क्रप्रवर्गवयोमर्यादा
1सामान्य18 ते 26 वर्ष
2ओ.बी.सी18 ते 29 वर्ष
3अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती18 ते 31 वर्ष

1.ओ.बी.सी अर्जदारास वयोमर्यादेत 03 वर्ष सूट आहे.

2.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अर्जदारास वयोमर्यादेत 05 वर्ष सूट आहे.

Application Fee For IOCL Recruitment 2024

अ.क्रप्रवर्गअर्ज शुल्क
1सामान्य/ओ.बी.सी/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकरु.300/-
2अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती

1.सामान्य/ओ.बी.सी/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अर्जदारास अर्ज शुल्क भरणा हा रु.300/- आहे.

2.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अर्जदारास अर्ज शुल्क भरणा हा नाही.

IOCL Bharti 2024 Notification

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

IOCL Recruitment 2024 Important Date

अर्ज करण्याची तारीख22 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख21 ऑगस्ट 2024

1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 22 जुलै 2024 आहे.

2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 21 ऑगस्ट 2024 आहे.

Important Documents For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.

13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.

IOCL Bharti 2024 Apply Online

1. अधिकृत वेबसाईट https://www.iocl.com वर जा.

2. कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (उत्पादन),कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (P&U),कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (P&U-O&M),कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक -IV (इलेक्ट्रिकल)/ कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक – IV,कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (यांत्रिक)/ कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक – IV,कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (इंस्ट्रुमेंटेशन)/ कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक-IV,कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक-IV,कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (अग्नि आणि सुरक्षा),अभियांत्रिकी सहाय्यक (इलेक्ट्रिकल),अभियांत्रिकी सहाय्यक (यांत्रिक),अभियांत्रिकी सहाय्यक (T&I),टेक्निकल अटेंडंट-I या पदांसाठी अर्ज करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा.

3.जर अर्जदार नवीन असेल तर त्याने New Registration वर जाऊन नोंदणी करायची आहे.आणि जर Registration केलेले असेल तर Already Register या बटनावरती क्लिक करा.

4.नोंदणी केल्यानंतर अर्जदारास चालू मोबाईल नंबर अथवा इ-मेल आयडी वर तुमचा युजर आयडी आणि त्याचा पासवर्ड प्राप्त होईल.

5.नंतर लॉगीन पेज वर जाऊन प्राप्त झालेला युजर आयडी आणि त्याचा पासवर्ड टाकून लॉगीन करायचे आहे.

6. लॉगीन झाल्यानंतर अर्जदाराने अर्ज भरण्यास लागणारी संपूर्ण माहिती हि अचूक भरायची आहे.

7.अर्ज भरून झाल्यावर लागणारी कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

8.अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर पुन्हा एकदा अर्ज तपासून घ्यावा आणि जर काही चूक असेल तर लगेच दुरुस्त करूनच अर्ज सबमिट करावा.

9.अर्ज सबमिट झाल्यावर जो काही अर्ज शुल्क असेल तो भरून घ्यावा.

10. अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर सबमिट करून अर्ज डाऊनलोड करून घ्या. आणि त्या अर्जाची प्रिंट काढून घ्या.

Rules And Conditions For Candidate To Recruitment

1. सर्वप्रथम अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.

2.अर्जदाराचे शिक्षण हे मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून असणे आवश्यक आहे.

3.ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात नाही ,त्यामुळे अर्ज भरताना अर्जदाराने काळजीपूर्वक अर्ज भरावा ,नाहीतर अर्ज पडताळणी वेळी काही त्रुटी अथवा चूक आढळल्यास अर्जदारचा अर्ज हा रद्द करण्यात येईल.

4. अर्जदाराने अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल अर्जामध्ये करता येणार नाही, जर बदल करायचा असेल तर त्यासंदर्भात अधिकृत वेबसाईटवर किंव्हा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी याद्वारे कळविले जाईल. अर्जामध्ये आणि कागदपत्रामध्ये काही त्रुटी/तफावत आढळल्यास उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.

5. अर्जदार आधीच जर शासकीय किंव्हा खाजगी कंपनीमध्ये काम करत असेल त्या कंपनीमधून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन अपलोड करणे आवश्यक आहे.

6.अर्जदाराकडे स्वतःचा चालू/सक्रीय मोबाईल नंबर आणि इमेल आयडी असणे आवश्यक आहे.

Guidelines For Candidate To Recruitment

1.या भरतीचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराने अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

2.अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 असणार आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

3.अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने पूर्ण जाहिरात सविस्तर पाहायची आहे. अर्जदाराने त्यांची शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती पाहूनच अर्जदारांनी या भरतीसाठी आपला अर्ज भरायचा आहे.

4.आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ती कागदपत्रे क्लिअर असावीत याची अर्जदारांनी  काळजी घ्यायची आहे. आवश्यक कागदपत्रे,फोटो आणि सही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहेत.

5.अर्ज करत असताना अर्जदाराने आपला चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायचा आहे. कारण या भरती बद्दलचे पुढचे सर्व अपडेट तुम्हाला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी द्वारे पाठवले जाणार आहेत.

6.अर्जदाराने अर्ज सबमिट करताना सर्व माहिती पुन्हा एकदा व्यवस्थित तपासून घ्यायची आहे.कारण एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी याची काळजी घेणे आवश्यक/गरजेचे आहे.

7.अर्ज करताना जो काही शुल्क भरणा असेल तो भरणा करायचा आहे. कारण अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही. त्यामुळे उमेदवाराने योग्य पद्धतीने शुल्क भरून घ्यायचे आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.

8.अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे. तसेच अर्ज भरताना पासपोर्ट व ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.

Our Other Social Media Platforms

Telegram Groupयेथे क्लिक करा
Youtube Linkयेथे क्लिक करा

FAQ’s

Q 1. How many vacancies in IOCL Recruitment ?

Ans – There are 467 vacancies in IOCL Recruitment.

Q 2. What is The Educational Qualification For IOCL Recruitment ?

Ans – You Can See The Education Qualification For IOCL Recruitment 2024 Table.

Q 3.What is the age limit for IOCL Recruitment ?

Ans – 18 to 26 year old Age Limit For IOCL Bharti 2024 Table.

Q 4. What is the last date of application for IOCL Recruitment ?

Ans – 21/08/2024 is the last date of application for IOCL Recruitment.

हे सुद्धा वाचा

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 1040 रिक्त जागांसाठी भरती

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा मध्ये नोकरी करण्याची संधी

बृहन्मुंबई महानगरपालिकेत आरोग्य विभागात भरती सुरु

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!